दही भोपळा (dudhi bhopla bhaji recipe in marathi)

Archana bangare @Archana2020
भाजी सोबत तोंडी लावण्यासाठी एक छान डिश म्हणून ही रेसिपी नक्की करून पहा.
दही भोपळा (dudhi bhopla bhaji recipe in marathi)
भाजी सोबत तोंडी लावण्यासाठी एक छान डिश म्हणून ही रेसिपी नक्की करून पहा.
कुकिंग सूचना
- 1
भोपळा धुवून त्याची साले काढून घ्यावी आणि फोडी करून घ्याव्यात.थोडे मीठ घालून उकळून घ्याव्या.
- 2
गॅस वर भांडे ठेवून फोडणी साठी तेल घाला व त्यात जीरे मोहरी हिंग तसेच मिरची व गोडलिंबाची पाने घालून भोपळ्याच्या फोडी टाकाव्यात.एक मिनिट परतुन दही घालावे.चवीनुसार मीठ व साखर घालून पटकन गॅस बंद करावा.नाही तर दही फुटल्या सारखे होते.
- 3
कोथिंबीर घालून सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
लाल भोपळा मिक्स भाजी (श्राध्दांची भाजी) (lal bhopla mix bhaji recipe in marathi)
#पोष्टीक भाजी, आमच्या कडे पितृपक्षात श्राध्दांच्या जेवणात ही भाजी आवर्जून केली जाते.लाल भोपळा जास्त नी इतर भाज्या कमी पण एकूण पाच किंवा सात भाज्या टाकतात. छान लागते ही भाजी करून बघा. Hema Wane -
दुधी भोपळा भाजी (dudhi bhopla bhaji recipe in marathi)
#GA4 #week21#BottleGourd (दुधी भोपळा)या वीक मधला Bottle Gourd म्हणजे दुधी भोपळा हा कीवर्ड ओळखून ही रेसिपी केली आहे.बाकी ओळ्खलेले कीवर्ड आहेत Roll, Mexican, Bottle gourd, Kidney beans, Samosa, Raw turmeric Sampada Shrungarpure -
दुधी भोपळा भाजी (dudhi bhopla bhaji recipe in marathi)
#डिनरसाप्ताहिक डिनर प्लानरचौथी रेसिपी- दुधी भोपळा भाजी Dhanashree Phatak -
दुधी भोपळा भाजी (dudhi bhopla bhaji recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक डिनर प्लॅनर#दुधी भोपळा भाजी Rupali Atre - deshpande -
लाल भोपळा (Lal Bhopla Recipe In Marathi)
#WWRही गरम गरम सुक्की भाजी मस्त साधासा वरण भात पोळी आणि ही भाजी मस्त एकदम पोटभरून:-) Anjita Mahajan -
-
दुधी भोपळा डाळभाजी (Dudhi Bhopla Dalbhaji Recipe In Marathi)
#KGR दुधीची डाळभाजी कमी साहीत्य घेउन पण भाजी चविष्ट व हेल्दी अशी भाजी. Shobha Deshmukh -
भोपळा भाजी (Bhopla Bhaji Recipe In Marathi)
#BKR #ब्रेकफास्ट रेसिपी#Healthydiet Sushma Sachin Sharma -
तिखमिखलं (Tikhamikhalam recipe in marathi)
#KS1#theme1#paramparikpdarthतिखमिखलं हे एक तोंडीलावणे आहे. कोकणात केला जाणारा हा एक पारंपरिक पदार्थ. शक्यतो थालिपीठ, भाकरी सोबत खातात. नक्की करून पहा. Shital Muranjan -
दूधी भोपळा भाजी मूग डाळ लावून (dudhi bhopla bhaji recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक_डिनर_प्लॅन#रेसिपी_नं_6 आज केलेली दूधी भोपळा भाजी एकदम सात्विक आणी ब्राह्मणी पध्दतीने बनवली आहे ...कांदा ,लसून ,न टाकता फक्त गोडा मसाला आणी कढीपत्ता व तीळकूट ,मूगडाळ लावून ही भाजी कमी तेलात बनवली ...रोज खूप स्पायसी मसाले दार भाज्या खावू शकत नाही तेव्हा नेहमी पटकन होणारी रोज खावू शकू अशी भाजी छान लागते ...ज्यांना तिखट ,लसून हवा त्यांनी लसून, तीखटाचा तडका वरून देवून खावि तशीही खूप छान लागते ... Varsha Deshpande -
दूधी भोपळा भाजी with मूँग डाळ (dudhi bhopla bhaji moong dal bhaji recipe in marathi)
Manjusha Ingole Gurjar
-
अचारी पेरू (achari peru recipe in marathi)
#winterspecial.. या दिवसात, भरपूर मिळणाऱ्या पेरूचा, तोंडी लावण्यासाठी एक चटपटीत प्रकार.. Varsha Ingole Bele -
-
-
दुधी भोपळ्याचे (कद्दू) डायट सूप (dudhi bhopla soup recipe in marathi)
शक्यतो दुधी भोपळा फारसा आवडत नाही तर हे सुप मी डाइट मुळे करून पाहिले खूप छान आहे नक्की करून पहा. Vaishnavi Dodke -
भरलेली भेंडी(bhareli bhindi recipe in marathi)
ही रेसिपी खूपच छान आणि सोपी, चविस्ट आहे आणि झटपट होते.भाकरी सोबत खूपच छान लागते आणि तोंडी लावण्यासाठी खूप छान पर्याय आहे Jyoti Kinkar -
लाल भोपळा भरीत (lal bhopla bharit recipe in marathi)
#GA4 #week11#pumpkin हा शब्द घेऊन रेसिपी केली आहे एकदम झटपट होणारी पोष्टीक पण. Hema Wane -
फोडणीचे दही
#lockdown#goldenapron3 #10thweek curd ह्या की वर्ड साठी फोडणीचे दही केले आहे. भाजी नसेल तर किंवा भाज्या खाउन कंटाळा आलं तर ही रेसिपी बदल म्हणून नक्की करता येते.पोळी किंवा भाकरीसोबत मस्त लागते. Preeti V. Salvi -
भोपळा घारगे (bhopla gharge recipe in marathi)
#nrr# नवरात्री उत्सवाच्या दुसरा दिवसत्यानिमित्त भोपळा चे घारगे माझी खास रेसिपी आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
"झणझणीत लसूण भुरका" (lasun bhurka recipe in marathi)
#GA4#week24#keyword_garlic "लसूण भुरका" मराठवड्यायील झणझणीत रेसिपी....तोंडी लावण्यासाठी एक उत्तम पर्याय... 👌👌चपाती,पराठा,वरण भाताबरोबर आणि विशेषतः शिळ्या भाकरी बरोबरअगदी भन्नाट लागतो हा पदार्थ... नक्की करून बघा..👌👌 Shital Siddhesh Raut -
लाल भोपळा / काशी फळ भाजी (lal bhopla bhaji recipe in marathi)
#काशी फळ#लाल भोपळा#तांबडा भोपळालाल भोपळा म्हंटलं की लहान पाणीची गोष्ट आठवते... आणि ती आवडती गोष्ट म्हणजे "चल रे भोपळ्या टुणूक टुणूक" ... आणि हे जरी म्हंटल तरी चेहऱ्यावर अजूनही हसू येते ... अशी ही रुचकर भाजी ...ह्या भाजी चे वेगवेगळे पदार्थ अगदी नैवेद्य चा पानात आवर्जून असतातच. लाल भोपळा भरीत (बिना कांदा लसूण), भाजी, घारगे, पुऱ्या, थालीपीठ, इ...विशेष म्हणजे ही भाजी अगदी सोळा सोमवार चा नैवेद्य ला आवर्जून असते, तसेच श्राद्ध ला पण आवर्जून केली जाते. पचायला हलकी, रोग प्रतिकारशक्ती वाढते, स्किन चे texture सुधारते, मधुमेहींना सुद्धा उपयुक्त, वजन कमी करायला पण या भाजी चा वापर करतात.या भाजीत व्हिटॅमिन A, E तसेच भरपूर प्रमाणात आयर्न मिळते. Sampada Shrungarpure -
दुधी भोपळ्याची कोफ्ता करी (Dudhi bhoplyachi kofta curry recipe in marathi)
#MBR दुधी भोपळ्याची भाजी तितकी आवडीने खाल्ली जात नाही . पण ही फळभाजी खूप गुणकारी आहे.ही भाजी पचनास हलकी असते.दुधी भोपळ्याचे अनेक पदार्थ केले जातात.मी यांची कोफ्ता करी बनवली आहे नक्की करून पहा. आशा मानोजी -
दुधी भोपळा भजी (doodhi bhopla bhaji recipe in marathi)
#पाऊस.... मस्त पाऊस चालू आहे. छान वातावरण झालं आहे त्यामुळे संध्याकाळी मस्त गरम गरम चहा सोबत दुधी भोपळ्याच्या गरमा गरम भज्जी चा बेत केला. Jyoti Kinkar -
दुधी भोपळ्याचे रायते (dudhi bhoplyache raita recipe in marathi)
#Cooksnap#Cooksnap challengeनिलीमा ताई तुमच्या रेसिपीमधे थोडा बदल करून बनवली रेसिपी छान झाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
उपवासाचा भोपळा रायता (bhopla raita recipe in marathi)
#nrr#नवरात्री स्पेशल#उपवासाचा भोपळा रायता Shweta Khode Thengadi -
दत्तगुरूंची आवडती - घेवडा भाजी (ghevda bhaji recipe in marathi)
#ccsघेवड्याची भाजी म्हटले की सगळे नाकं मुरडतात, परंतु अशा पद्धतीने बनवलेली भाजी खूप छान लागते. नक्की करून पहा Shital Muranjan -
पडवळ-वाल भाजी (PARWAL WAAL BHAJI RECIPE IN MARATHI)
#GA4 #week24# Snakegourdपडवळाची भाजी वाल घालून खूपच खमंग लागते. गणपतीच्या नैवेद्याच्या ताटात ह्या भाजीला मानाचे स्थान आहे. तांदळाच्या मऊ लुसलुशीत भाकरी सोबत पडवळ-वाल भाजी मस्त लागते. नक्की करून पहा. Shital Muranjan -
मसाला दही सॉस (masala dahi sauce recipe in marathi)
#cooksnap वर्षाताईंची ही ** दही जिरा सॉस ** हि रेसिपी छान आहे. बऱ्याच डिश सोबत खाण्यासाठी उपयुक्त आहे. म्हणून मी ही मुद्दाम बनवली. थँक्स वर्षा ताई Sanhita Kand -
दही तिखारी
दही तिखारी हा एक काठीयावाडी पदार्थ आहे जो घरात भाजी नसली की,केला जातो.विषेशत: बाजरीच्या भाकरी सोबत खाल्ला जातो.तेलकट, तिखट, आंबट,असा मस्त लागतो. Pragati Hakim -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13973614
टिप्पण्या