पपईचे गुलगुले (बोँड) (papai bonda recipe in marathi)

HARSHA lAYBER @cook_26464962
पपईचे गुलगुले (बोँड) (papai bonda recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
पप्ईचे साल सोलुन बलहान लहान कापुन घ्यावे. थोड पाणी घालून वकुकर मधे 2सीटी होऊ द्यावी.
- 2
नंतर साखर घालून मिश्रण रवीने घोटून पाकशी येईपर्यंत 5मी शीजु द्यावे व थोडं थ॔ड झालं की त्यामध्ये कनीक मीक्स करावे.चुटकीभर मीठ घालावे. गुलगुले तळून घ्यावे
- 3
व गरमागरम सर्व्ह करावे. खुसखुशीत छान वाटत गरम-गरम करुन बघा.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13982013








टिप्पण्या