शंकरपाळे (shankarpale recipe in marathi)

HARSHA lAYBER @cook_26464962
# अन्नपूर्णा # दिवाळी फराळ स्पेशल रेसिपी
शंकरपाळे (shankarpale recipe in marathi)
# अन्नपूर्णा # दिवाळी फराळ स्पेशल रेसिपी
कुकिंग सूचना
- 1
मैदा रवा सोडा व मीठ एकत्र करून चाळणीने दोन वेळा गाळून घ्यावे व कढईमध्ये तूप घालून त्यामध्ये हे मिश्रण तीन ते चार मिनिट परतून घ्यावे त्यात तूप घालून परतून घ्यावे व थोडे थंड झाले की साखर आणि पाणी मिश्रण होईपर्यंत गरम करावे व त्या पाण्याने भिजवावे दहा मिनिटे तसेच झाकून ठेवावे
- 2
नंतर तुपाचा हात घेऊन गोळा मळून घ्यावा व त्याचे शंकरपाळे लाटून घ्यावे व त्रिकोणी आकारांमध्ये कापून तळून घ्यावे. गरमागरम शंकरपाळे तयार.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13992014







टिप्पण्या (2)