कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
दिवाळी विशेष शाकाहारी पाकातील डोनट रेसिपी (pakatil doughnut recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
दिवाळी विशेष शाकाहारी पाकातील डोनट रेसिपी (pakatil doughnut recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

दिवाळी विशेष शाकाहारी पाकातील डोनट रेसिपी (pakatil doughnut recipe in marathi)

Swati Pote
Swati Pote @cook_24317961

#GA4 #week9
#मैदा
#फ्राईड
#मिठाई
डोनट पाहिले की मेदूवडा आकारात आणि साखरेच्या पाकातील पुऱ्यांची , शंकरपाळ्यांच्या टेस्टची आठवण येते.

डोनट हा वैशिष्टपूर्ण अमेरिकन डोनटस् , डेझर्ट किंवा स्नॅक्स अंगठीच्या आकाराचा ( फ्राइड केक) तळलेला गोड पदार्थ म्हणून प्रसिद्ध आहे. पूर्वी डोनट ला ऑइल केक किं फ्राईड केक स्नॅक्स म्हणायचे. डोनट हे खरेतर अंडी आणि यीस्ट वापरूनच केले जातात. पण आज अंडी ,यीस्ट ना घालता बदाम ,काजू डोनट बनवू या.

आज मी बदाम, काजू डोनट्स एक मैदा, आणि साखरेच्या पाकापासून तयार केली आहे. डोनट हा चविष्ट पदार्थ तयार करण्याची पद्धत अतिशय सोपी आहे.कुरकुरीत आणि साखरेच्या पाकातील हे डोनट तुमच्या घरातील लहान मुलांनाही खायला नक्की आवडेल. चला तर जाणून घेऊया रेसिपी .

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

६० मिनिटे
१० मेम्बर्स
  • 2 वाटीमैदा
  • 2 वाटीसाखर
  • 1 वाटीदही
  • 1/2 वाटीसाजूक तूप
  • चिमुटभरसोडा
  • चिमूटभरमीठ
  • थोडसं पाणी
  • तळण्यासाठी तेल किंवा तूप
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

६० मिनिटे
  1. 1

    स्टेप १- मैदा चाळून ताटात घ्या. त्यामध्ये सोडा, साजूक तूप व दही मिक्स करून मळून घ्या गरजेनुसार पाणी घालून मळून घ्या.५ ते १० मिनिटे कणिक मुरु द्या.

    दिवाळी विशेष शाकाहारी पाकातील डोनट रेसिपी (pakatil doughnut recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो

  2. 2

    दिवाळी विशेष शाकाहारी पाकातील डोनट रेसिपी (pakatil doughnut recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    स्टेप २- नंतर त्याचे मोठे ३ गोळे बनवून घ्या. पोळपाटावर एका गोळ्याची मोठी पोळी पातळ लाटून घ्या आणि त्या पोळीवर छोट्या वाटीच्या साहाय्याने पुरीसारखे गोल आकार कापून घ्या.मध्ये होल पाडून घ्या.

    दिवाळी विशेष शाकाहारी पाकातील डोनट रेसिपी (pakatil doughnut recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो

  4. 4

    दिवाळी विशेष शाकाहारी पाकातील डोनट रेसिपी (pakatil doughnut recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    स्टेप ३- दुसरीकडे एका पातेल्यात २ वाटी साखर व त्यामध्ये साखर भिजेल एवढेच पाणी घालून आणि वेलचीचे दाणे घालून एकतारी पाक बनवून घ्या.

    दिवाळी विशेष शाकाहारी पाकातील डोनट रेसिपी (pakatil doughnut recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    स्टेप ४- एका कढई मध्ये तेल किंवा तूप गरम करून डोनट तळून घ्या.. पुर्‍या टिश्यु पेपरवर काढाव्यात. २-४ मिनीटांनी पाकात डोनटस टाका. काही मिनीटे मुरू द्या. नंतर ताटात पाघळवत ठेवावे.

    दिवाळी विशेष शाकाहारी पाकातील डोनट रेसिपी (pakatil doughnut recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो

  7. 7

    दिवाळी विशेष शाकाहारी पाकातील डोनट रेसिपी (pakatil doughnut recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    स्टेप ५- पाकातल्या डोनटवर बदाम आणि काजूचे काप किंवा बदाम काजूचे जाडसर कुट टाकून सजवावे. हे डोनट पक्वान्नं म्हणून जेवणात वाढता येतात.

    दिवाळी विशेष शाकाहारी पाकातील डोनट रेसिपी (pakatil doughnut recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
    दिवाळी विशेष शाकाहारी पाकातील डोनट रेसिपी (pakatil doughnut recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
    दिवाळी विशेष शाकाहारी पाकातील डोनट रेसिपी (pakatil doughnut recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Swati Pote
Swati Pote @cook_24317961
15 नोव्हेंबर 2020 19:22 रोजी

टिप्पण्या (2)

Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande
22 नोव्हेंबर 2020 13:06
सूंदर❤️
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

दिवाळीचा फराळ वेजिटेरियन डोनट रेसिपी पाकातल्या

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. काजू कतली (kaju katli recipe in marathi)
  2. गुलाब जाम (gulabjamun recipe in marathi)
  3. खुसखुशीत करंजी (karanji recipe in marathi)
  4. खमंग खुसखुशीत चकली (chakali recipe in marathi)
  5. खुसखुशीत शंकरपाळी (shankarpali recipe in marathi)
  1. पुरी (poori recipe in marathi)
  2. गुलाब जाम (gulabjamun recipe in marathi)
  3. खुसखुशीत करंजी (karanji recipe in marathi)
  4. पालक मसाला पुरी (palak masala poori recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14052434
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close