कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
क्रिस्पी चिझी मिनी शंकरपाळी (cheesy mini shankarpali recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
क्रिस्पी चिझी मिनी शंकरपाळी (cheesy mini shankarpali recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

क्रिस्पी चिझी मिनी शंकरपाळी (cheesy mini shankarpali recipe in marathi)

Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
मुंबई

#GA4 #week10

#cheeze
चीझ हा शब्द वापरून मी चिझी शंकरपाळी बनविली.

#GA4 #week10

#cheeze
चीझ हा शब्द वापरून मी चिझी शंकरपाळी बनविली.

पुढे वाचा

क्रिस्पी चिझी मिनी शंकरपाळी (cheesy mini shankarpali recipe in marathi)

Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
मुंबई

#GA4 #week10

#cheeze
चीझ हा शब्द वापरून मी चिझी शंकरपाळी बनविली.

#GA4 #week10

#cheeze
चीझ हा शब्द वापरून मी चिझी शंकरपाळी बनविली.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

२० मिनिटे
४ जण
  • 1 कपमैदा
  • 2 टीस्पूनतूप
  • 12काळी मिरी
  • 1/4 टीस्पूनमीठ
  • 1 वडी प्रोसेस चीझ
  • 1/4 कपदूध
  • तळण्यासाठी तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    परातीत मैदा, काळीमिरी क्रश, तूप, मीठ, चीझ किसून घाला. दूध घालून मळून घ्या. १० मिनिटे झाकून ठेवा.

    क्रिस्पी चिझी मिनी शंकरपाळी (cheesy mini shankarpali recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    कढईत तेल तापवायला ठेवा. पिठाचे दोन गोळे करून पातळ पोळी लाटून छोट्या आकारात शंकरपाळी कापून घ्या, मध्यम आचेवर तळून घ्या. पातळ लाटल्यामुळे तळायला जास्त वेळ लागत नाही.

    क्रिस्पी चिझी मिनी शंकरपाळी (cheesy mini shankarpali recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    थोड्या लालसर झाल्या की काढून टिशू पेपरवर ठेवा. मस्त क्रिस्पी चिझी मिनी शंकरपाळी तयार खायला.

    क्रिस्पी चिझी मिनी शंकरपाळी (cheesy mini shankarpali recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    क्रिस्पी चिझी मिनी शंकरपाळी (cheesy mini shankarpali recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
16 नोव्हेंबर 2020 08:59 रोजी
मुंबई

टिप्पण्या

Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande
17 नोव्हेंबर 2020 10:20
😋👌
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

चीजचे शंकरपाळी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. रोज चिरोटे (rose chirote recipe in marathi)
  2. व्हेजिटेबल चीज ‌‌‌खाकरा पिझ्झा (vegetable cheese khakhra recipe in marathi)
  3. पातळ पोह्यांचा चिवडा (नायलॉन चिवडा) (patal pohyacha / nylon chivda recipe in marathi)
  4. शंकरपाळी (shankarpali recipe in marathi)
  5. बेसन लाडू (besan ladoo recipe in marathi)
  1. रंगीत चिरोटे (chirote recipe in marathi)
  2. मटरी (mathari recipe in marathi)
  3. चविष्ट बेसन लाडू (besan ladoo recipe in marathi)
  4. बेसन लाडू (besan ladoo recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14055317
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close