ड्रायफूट लोडेड चॉकलेट (dry fruit loaded chocolate recipe in marathi)

Swara Chavan @cook_19665645
ड्रायफूट लोडेड चॉकलेट (dry fruit loaded chocolate recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व सामान एकत्र करून घ्या
- 2
एका टोपात पाणी गरम करा.पाणी उकळले की त्यावर काचेचा वाटी ठेवा व त्यात चॉकलेट मेल्ट करायला ठेवा
- 3
चॉकलेट पूर्ण मेल झाले की चॉकलेट मोल्डमध्ये ड्रायफ्रूट पसरवा. व वरून मेल्ट केलेले चॉकलेट घाला
- 4
आता मोल्ड फ्रिजमध्ये थंड करण्यासाठी ठेवून द्या
- 5
अर्ध्या तासांनी चॉकलेट थंड झाल्यावर मोल्ड मधून वेगळे करा
- 6
चॉकलेट खाण्यासाठी तयार आहे
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14093734









टिप्पण्या