कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
आवळापेय (amla juice recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
आवळापेय (amla juice recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

आवळापेय (amla juice recipe in marathi)

Bhaik Anjali
Bhaik Anjali @cook_19425386

#GA4
#week11
हिवाळ्याच्या ऊबदार ऊन्हात सकाळी असे आरोग्यवर्धक जलपान करणे म्हणजे ऊत्तम प्रकृतिसाठी ऊज्वल भविष्याची गुंतवणुकच म्हणायची ..
अकराव्या आठवड्यातील "आवळा " हा किवर्ड आज सार्थकी लागला म्हणायचा .

#GA4
#week11
हिवाळ्याच्या ऊबदार ऊन्हात सकाळी असे आरोग्यवर्धक जलपान करणे म्हणजे ऊत्तम प्रकृतिसाठी ऊज्वल भविष्याची गुंतवणुकच म्हणायची ..
अकराव्या आठवड्यातील "आवळा " हा किवर्ड आज सार्थकी लागला म्हणायचा .

पुढे वाचा

आवळापेय (amla juice recipe in marathi)

Bhaik Anjali
Bhaik Anjali @cook_19425386

#GA4
#week11
हिवाळ्याच्या ऊबदार ऊन्हात सकाळी असे आरोग्यवर्धक जलपान करणे म्हणजे ऊत्तम प्रकृतिसाठी ऊज्वल भविष्याची गुंतवणुकच म्हणायची ..
अकराव्या आठवड्यातील "आवळा " हा किवर्ड आज सार्थकी लागला म्हणायचा .

#GA4
#week11
हिवाळ्याच्या ऊबदार ऊन्हात सकाळी असे आरोग्यवर्धक जलपान करणे म्हणजे ऊत्तम प्रकृतिसाठी ऊज्वल भविष्याची गुंतवणुकच म्हणायची ..
अकराव्या आठवड्यातील "आवळा " हा किवर्ड आज सार्थकी लागला म्हणायचा .

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

5 मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  • 1मोठा ताजा आवळा
  • 1/2ईंच आल्याचा तुकडा
  • 1/2 टीस्पूनसैंधव मीठ
  • 1/2 टीस्पूनजीरे
  • 4-5पुदीन्याची पाने
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

5 मिनिट
  1. 1

    आवळा, आले, पुदिन्याची पाने स्वच्छ धुवून घ्यावीत. मिक्सच्या छोट्या पॉटमध्ये आवळ्याचे बारीक काप, आल्याचा किस व पुदीना पाने घालावीत. थोडेसे पाणी घालुन पातळ पेस्ट करावी.

    आवळापेय (amla juice recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    आवळापेय (amla juice recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    जीरे तव्यावर भाजुन घ्यावेत, त्यातील अर्धे जीरे,व मीठ पेस्ट मध्ये घालुन पुन्हा एकदा मिक्सर फिरवुन घ्यावे. ही पातळ पेस्ट काचेच्या पेल्यामध्ये गाळुन घ्यावी. चोथा फेकु नये, मुखशुद्धी म्हणुन वापरता येईल.

    आवळापेय (amla juice recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    आवळापेय (amla juice recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    आवळापेय (amla juice recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    ऊरलेले भाजलेले जीरे भरडुन घ्यावे. ही भरड, पेस्टमध्ये घेऊन पाऊण ग्लास पाणी प्रत्येकी दोन ग्लासमध्ये मिसळावे. चवदार आरोग्यवर्धक आवळापेय तयार आहे. निवांत आस्वाद घ्यावा.

    आवळापेय (amla juice recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    आवळापेय (amla juice recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Bhaik Anjali
Bhaik Anjali @cook_19425386
28 नोव्हेंबर 2020 09:20 रोजी

टिप्पण्या (2)

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
29 नोव्हेंबर 2020 09:46
पौष्टिक आणि तितकंच टेस्टी...👌👌😋😋
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Top Search in

  1. 1st for आवळा
  2. 6th for सैंधव मीठ

Keywords

आवळा ज्यूस रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. घावणे (ghawane recipe in marathi)
  2. रताळ्याची बासुंदी..😊 (rtyalyachi basundi recipe in marathi)
  3. आवळा मुरांबा (amla muramba recipe in marathi)
  4. अंडा भुर्जी (anda bhurji recipe in marathi)
  5. स्प्राऊट सलाड (sprout salad recipe in marathi)
  1. गुलगुले (gulgule recipe in marathi)
  2. टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
  3. आप्पे ब्राऊनी (appe brownie recipe in marathi)
  4. ग्रीन ऑनियन (पातीचा कांदा) (kandyachi patichi bhaaji recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14127928
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close