स्प्राऊट सलाड (sprout salad recipe in marathi)

Purva Prasad Thosar @Purvithosar_999
स्प्राऊट सलाड (sprout salad recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम मोड आलेले कडधान्य एक शिट्टी करून कुकरला शिजवून घ्यावे.
- 2
काकडी,टोमॅटो,कांदा बारीक चिरून घ्यावा गाजर किसून घ्यावे.
- 3
आता एका भांड्यात शिजवलेले कडधान्य घेऊन त्यामध्ये कांदा, टोमॅटो, काकडी, गाजर एकत्र करून मिक्स करून घ्यावी. त्यानंतर त्यामध्ये मिरची टाकावी. त्यानंतर त्यामध्ये चाट मसाला व मीठ टाकावे. एकत्र करून खाण्यासाठी तयार आहे. मोड आलेल्या कडधान्याचे सलाड (आवडत असेल तर वरून कोथिंबीर किंवा कांद्याची पात टाकावी.) त्यामध्ये तुम्ही लिंबू सुद्धा पिळू शकता..
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
स्प्राऊट सॅलड (sprout salad recipe in marathi)
#GA4 #week5 गोल्डन ऍप्रॉन मध्ये सॅलड हा कीवर्ड ओळखून मी आज पौष्टिक आणि भरपूर प्रोटीन असलेले असे मूग स्प्राऊट सॅलड केले आहे. हेल्दी असे हे सॅलड करण्यासाठी हि खूप सोपे आहे. या सॅलड ची रेसिपी आज तुमच्या सोबत शेयर करत आहे. Rupali Atre - deshpande -
स्प्राऊट फ्राईड राईस (sprout fried recipe in marathi)
#GA4 #week11 #Sprouts #Green onionsक्रॉसवर्ड पझल मधील 'Sprouts' आणि 'GreenOnions' हे कीवर्ड्स सिलेक्ट करून मी स्प्राऊट फ्राईड राईसची रेसिपी बनविली आहे. सरिता बुरडे -
स्प्राॅऊट अॅन्ड व्हेजीटेबल सॅलड (vegetable salad recipe in marathi)
#GA4 #Week5 Salad हा कीवर्ड घेऊन मी मोड आलेली कडधान्ये व भाज्या वापरून सॅलड बनवले आहे. Ashwinee Vaidya -
-
मिक्स स्प्राऊट सलाड (mix sprouts salad recipe in marathi)
#SR#मंगळवार मिक्स स्प्राऊट सलाड नंदिनी अभ्यंकर -
-
व्हेज मेयॉनीज सँडविच (Veg Mayonnaise Sandwich Recipe In Marathi)
#GA4 #week12गोल्डन एप्रन मधील कीवर्ड मेयॉनीज वापरले आहे. Purva Prasad Thosar -
-
मिक्स स्प्राउटस सलाड (mix sprouts salad recipe in marathi)
#sp सर्वप्रथम मी suggest केलेल्या डाएट recipe प्लॅनर दिल्याबद्दल cookpad टीम चे खूप खूप आभार...😊😊🙏🙏.. authors chya मतांची तुम्ही नोंद घेता हे बघून खूप बरे वाटले..😊☺️ अतिशय पौष्टिक आणि माझा आवडीचा पदार्थ आहे हा... हाय protein युक्त असलेला हा पदार्थ..कोणतेही सलाड शक्यतो दुपारच्या वेळेस आणि कमी मीठ वापरून खावे तरच सलाड चा उपयोग वजन कमी करण्यास होतो असे म्हणतात😜😜 असे मी नाही dieticians म्हणतात..असो वजन को मारो गोली आणि होईल तेव्हा होईल कमी...आपण सलाड च्या टेस्टी recipe पाहणार आहोत...अशीच ही सलाड प्लॅनर मधली माझी पाहिली recipe आज पोस्ट करत आहे... Megha Jamadade -
स्टिमड कॅरेट स्प्राऊट सलाड (sprout salad recipe in marathi)
#GA4 #week8 स्टीमची थीम घेतली - स्टिमड स्वीट कॉर्न , कॅरेट सलाड तयार केले.यात भरपूर प्रमाणात A व्हिटॅमिन, प्रोटिन्स, कॅल्शिअम आहेत.आरोग्यदायी तर आहेच.शिवाय यात तेल व तूप नाही .चला पाहूयात कशी बनवली ती ... Mangal Shah -
मिक्स स्प्राऊड सलाड (mix sprouts salad recipe in marathi)
#sp साप्ताहिक सलाड प्लॅनर मध्ये मंगळवारची रेसिपी आहे मिक्स स्प्राऊड. मी मुग आणि मटकी मिक्स करून असे सलाड बनवते. असे सलाड मुलींना खूप आवडते. Shama Mangale -
-
हेल्दी व्हीट स्प्राऊट मोमोज (wheat sprout momos recipe in marathi)
#मोमोज#सप्टेंबरमोमोज हा प्रकार मी दुसऱ्यांदा बनवला आहे. पण स्प्राऊट चे मोमोज मी पहिल्यांदाच बनवले आहेRutuja Tushar Ghodke
-
मिक्स स्प्राऊट सलाद (mix sprouts salad recipe in marathi)
#sp #मिक्स स्प्राऊट 🥗 सलाद Varsha Ingole Bele -
-
ओट्स सुप (oats soup recipe in marathi)
#GA4 #week7गोल्डन एप्रन 4 चॅलेंजमधील ओट्स ( Oats) ह्याकिवर्ड वरून आजची ही रेसिपी. Ranjana Balaji mali -
मोड आलेल्या मुगाचे पौष्टीक सलाड (moong salad recipe in marathi)
#GA4 #week5मोड आलेल्या मुगाचे सलाड हे झटपट होणारी आणि पौष्टीक अशी रेसिपी आहे. यात प्रोटीन्स, व्हिटॅमिन सी आणि फाइबर ची पुरेशी मात्रा असते. हे पौष्टिक सलाड अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांना आवडेल असे आहे. Swati Ghanawat -
-
बटर गार्लिक प्राॅन्स (Butter garlic prawns recipe in marathi)
#GA4 #week19गोल्डन एप्रन मधील कीवर्ड प्रॉन्स Purva Prasad Thosar -
मटकीची अंकुरित सलाद (matakichi ankurit salad recipe in marathi)
#GA4 #week11#मटकीची अंकुरित सलाद# स्प्राउट आणि पातीचा कांदा हा keyword नुसार मटकीची अंकुरीत सलाद रेसिपी केलेली आहे. मटकी मध्ये पातीचा कांदा,काकडी,टोमॅटो,मिरची आणि कोथिंबीर टाकून पौष्टिक सलाड केली आहे. जेवणामध्ये किंवा नाष्ट्यामध्ये खायला खूप छान लागते. आणि पचायला सुद्धा हलकी असते rucha dachewar -
वालनट सलाड (walnut salad recipe in marathi)
#walnutsना तिखट ना तेलकट ना गोड असा पदार्थ डाएट recipe म्हणू शकता..पण टेस्ट विचारलं तर कमाल...थोडा walnut चा crunch ...भरपूर हेल्थ बेनिफिट असलेली walnut सलाड रेसिपी देत आहे ... Walnut च्या dessert रेसिपीज खूप आहेत आपण थोड डाएट recipe कडे भर देऊयात म्हंटले म्हणून आज ही रेसिपी शेअर करत आहे... Megha Jamadade -
-
डाएट स्प्राउट सलाड (diet sprout salad recipe in marathi)
"डाएट स्प्राउट सलाड" सध्याच्या काळात डाएट किती गरजेचं आहे ते तर सर्वानाच माहीत आहे, परंतु डाएट करणं म्हणजे उपवास करणं न्हवे, तर वेळेवर पौष्टिक आणि आपल्या BMR प्रमाणे कॅलरीज मोजून आहार घेणे.. डाएट हा शब्द ऐकला तरी काही लोकांच्या भुवया वर जातात. मी डायटवर आहे. असे कोणी म्हटले, तरी घाबरवले जाते, डायट बाबत लोकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. डाएट म्हणजे उपाशी राहणे, बेचव जेवणे, कमी जेवणे, कठिन रेसिपी, महाग पदार्थ, औषधे, विविध पावडर, पोटावर अत्याचार वगैरे वगैरे...!!पण खरं तर डायट म्हणजे काय? डायटचा शब्दशः अर्थ आहे आहार. आपण दिवसभरात जे काही खातो पितो तो आपला आहार म्हणजेच डाएट. आपल्यासाठी चांगला डाएट कसा असावा हे ठरवण्याचे काही फॅक्टर्स आहेत. त्यात आपली उंची, वजन, बी एम. आर, बी.एम.आय. पचन क्षमता, शरीरातील स्नायूंचे प्रमाण, बॉडी टाईप हे घटक महत्वाचे असतात. आणि यासोबतच आपण किती कष्ट करतो, किती झोपतो, कुठे राहतो, आपल्या भागात काय पिकते यासारख्या अनेक घटकांचा देखील विचार करावा लागतो. आणि या सगळ्यांचा विचार करूनच आपण आपला डाएट ठरवायचा असतो.... असो....तर असंच पौष्टिक प्रकारात मोडणारे आणि 5 मिनिटात तयार होणारा सलाडचा प्रकार पाहूया...👍 Shital Siddhesh Raut -
गार्लिक चीज टोस्ट (garlic cheese toast recipe in marathi)
#GA4 #week20गोल्डन एप्रन मधील कीवर्ड गार्लिक ब्रेड Purva Prasad Thosar -
मसाला पापड (masala papad recipe in marathi)
#GA4 #week23# गोल्डन एप्रन मधील कीवर्ड पापड Purva Prasad Thosar -
सप्राऊत ब्रेकफास्ट (sprout breakfast recipe in marathi)
#GA4#week 7# हेलदी ब्रेकफास्ट मंच... rashmi gupte -
इटालियन बीट रूट पावर पंच सलाड (italian salad recipe in marathi)
#GA4#week5आज मी जो सलाड बनवणार आहे तो भरपूर न्यूट्रिशियन हेल्दी आहे आणि स्पेशली मुलांसाठीखूपच छान आहे .कारण या सलाड मध्ये भरपूर व्हेजिटेबल आहे त स्पेशली मुलं हे वेजिटेबल कच्चे खायला कंटाळा करतात पण या फॉर्ममध्ये आपण सलाड बनवले असता मुलं आरामात खातात आणि त्यांना एकदा खाल्ल्यावर पुन्हा पुन्हा ते बनवायला सांगतील 100 परसेंट गॅरंट आहे .गेस्ट म्हणून कोणी आपल्या इथे आल्यावर पण आपण ही रेसिपी बनवू शकतो. युनिक रेसिपीआहे, सोपी आहे Gital Haria -
हेल्दी सेलेड
#fitwithcookpad Healthy salad केलं आहे. ह्यात मोड आलेल्या कडधान्य व त्यासोबत कांदा, टोमॅटो, काकडी,गाजर,कोथिंबीर, लिंबू, खोबरं हे सगळे पौष्टीक घटक वापरले आहेत. हे चटपटीत सलाड सगळ्यांना खूप आवडेल असे आहे. Preeti V. Salvi -
हेल्दी स्प्राऊट अँड व्हेजी टाकोज (Healthy Sprouts And Veggie Tacos Recipe In Marathi)
#ATW3#TheChefStory#mediterranean" हेल्दी स्प्राऊट अँड व्हेजी टाकोज " मेडिटेरियन डाएट' हा २०१९ या वर्षातील जगातील सर्वोत्तम आहार असल्याचे अमेरिकी माध्यमांनी स्पष्ट केले आहे. साखर, मटण, सॅच्युरेटेड फॅटसचे प्रमाण कमी, तर शेंगा, ऑलिव्ह ऑइल, मासे यांचे प्रमाण अधिक असलेल्या 'मेडिटेरियन डाएट'मुळेच हृदयरोगांचे आजार, मधुमेह, उच्च रक्तदाबापासून संरक्षण होऊ शकते, असेही या आहार पद्धतीबाबत स्पष्ट करण्यात आले आहे. मुळात 'मेडिटेरियन डाएट'चा मूळ गाभा हा पारंपरिक आहाराचा आहे आणि हे ओळखूनच आम्हीदेखील आमच्या पारंपरिक आहारालाकडे वळले पाहिजे व चिकटून राहिले पाहिजे. जे जे आमच्या भागात पिकते व उगवते तोच आमचा दैनंदिन आहार असला पाहिजे. म्हणजेच आमच्याकडे येणाऱ्या चुका, मेथीसारख्या समस्त हिरव्या पाले भाज्या, तसेच सीताफळ, पेरू, बोरे, अंजीरसारखी फळे हा आमचा आहार असला पाहिजे. बाजरी, ज्वारीचा अधिकाधिक वापर केला पाहिजे. मोड आलेल्या कडधान्यांचाही योग्य समावेश गरजेचा आहे, ज्यामुळे प्रथिने चांगली मिळू शकतात. मी स्वतः व्हेजिटेरियन असल्यामुळे आज इथे एक पौष्टिक आणि मेदिटेरियन प्रकारात मोडणारे " हेल्दी स्प्राऊट अँड व्हेजी टाकोज " बनवले आहेत, तुम्ही ही नक्की बनवून बघा, स्वस्थ खा आणि मस्त रहा....❤️❤️ Shital Siddhesh Raut -
रताळू मुगाचे सलाद (ratalu moongache salad recipe in marathi)
#immunity#sweetpotatoस्वतःच्या स्वास्थ्याकडे थोडे अधिक जागृकतेने पाहून आहार आणि व्यायाम सांभाळण्याचे गणित आहे.परिणामी रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते.आहारातून अनावश्यक कॅलरीज वाढणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. प्रामुख्याने रताळं हे केवळ उपवासाच्या दिवसात खाल्ले जाते. परंतु ते असेही सलाद बनून रोज खाल्ले पाहिजेरताळं नैसर्गिकरित्या गोड असल्याने हा लो-कॅलरी गोडाचा उत्तम पर्याय आहे. एका मध्यम आकाराच्या रताळ्यामधून सुमारे 30 कॅलरीज मिळतात.रक्तातील साखरेवर नियंत्रण मिळवल्यानंतर भूकेवर आणि अरबट चरबट खाण्याच्या इच्छेवरही नियंत्रण मिळवता येते त्यामुळे तळण्याऐवजी, भाजण्याऐवजी कच्चे सलाद म्हणून खाल्ले तर खूप फायद्याचे होतेमोड आलेल्या मुगांचे सेवन केल्याने जास्त वेळ भूक सुद्धा लागत नाही आणि साहजिक खाण्यावर तुम्ही नियंत्रण मिळवता येतेहिरवे मुग किंवा मोड आलेली मुगमटकी खातो ती आपल्या शरीरासाठी अतिशय आवश्यक आणि उपयुक्त असते. मुळात आपल्या आहारातील प्रत्येक पदार्थ हा आपल्या शरीराला पौष्टिकता देण्यासाठी असतो. म्हणून आपण योग्य आहार घेऊन शरीर निरोगी ठेवले पाहिजे. त्यापैकीच एक पदार्थ आहे मोड आलेले मुग. शरीराला काही समस्या झाल्यावर डॉक्टर सुद्धा आपल्याला कडधान्ये खाण्याचा सल्ला देतातअशा प्रकारचे सलाद तयार करून आहारातून घेऊ शकतो आणि त्यांचे आरोग्यावर खूप चांगले परिणाम होतात. कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन हे दोन्ही आपल्याला सलादापासून मिळतात Chetana Bhojak
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14129170
टिप्पण्या