कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
बेसन (चून)वड्या (besan vadya recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
बेसन (चून)वड्या (besan vadya recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

बेसन (चून)वड्या (besan vadya recipe in marathi)

Pritibala Shyamkuwar Borkar
Pritibala Shyamkuwar Borkar @cook_26182106

या भाजीची एक गंमत आहे. घरी जर नॉनवेज बनवायचं असेल तर मी माझ्या करीता चून वड्या बनवत असते.

या भाजीची एक गंमत आहे. घरी जर नॉनवेज बनवायचं असेल तर मी माझ्या करीता चून वड्या बनवत असते.

पुढे वाचा

बेसन (चून)वड्या (besan vadya recipe in marathi)

Pritibala Shyamkuwar Borkar
Pritibala Shyamkuwar Borkar @cook_26182106

या भाजीची एक गंमत आहे. घरी जर नॉनवेज बनवायचं असेल तर मी माझ्या करीता चून वड्या बनवत असते.

या भाजीची एक गंमत आहे. घरी जर नॉनवेज बनवायचं असेल तर मी माझ्या करीता चून वड्या बनवत असते.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

1-2 तास
3 सर्व्हिंग्ज
  • 1मेजरींग कप बेसन
  • 2 टेबलस्पूनतिखट
  • 1/2 टेबलस्पूनहळद
  • फोडणी करीता तेल
  • चवीनूसार मीठ
  • 1/2 टेबलस्पूनगरम मसाला
  • 1/2 टेबलस्पूनजीरे पुड
  • 1 टेबलस्पूनधनेे पुड
  • कोथिंबिर
  • 1कांदा
  • 1टोमॉटो
  • 5-6लसून पाकळ्या
  • 1 इंचआलं
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

1-2 तास
  1. 1

    कांदा बारीक चिरून घ्यावा. आलं, लसून, कांदा व कोथिंबिर मिक्सर मधून बारीक करून घ्यावे.

    बेसन (चून)वड्या (besan vadya recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    बेसन (चून)वड्या (besan vadya recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    बेसन (चून)वड्या (besan vadya recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    बारीक मऊसर पेस्ट तयार करावा.

    बेसन (चून)वड्या (besan vadya recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    एका वाटी मध्ये एक कप बेसन घ्यावे,त्यात तिखट मीठ हळद व गरम मसाला टाकावा व मिक्स करून घ्यावे.

    बेसन (चून)वड्या (besan vadya recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    लसून पाकळ्या, आलं, कांदा व कोथिंबिर मिक्सर मधून बारीक करून घ्यावे.

    बेसन (चून)वड्या (besan vadya recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    कढई ग्यासवर ठेवून त्यात फोडणी करीता दोन चमचे तेल टाकावे. तेल गरम झाले की त्यात मिक्सर मधून बारीक केलेली पेस्ट टाकून 5 मिनिट शिजवून घ्यावे. तिखट, हळद, जीरे पुड व गरम मसाला टाकून पुन्हा शिजवावे. चिरलेला टोमॉटो टाकून 2 मिनिट शिजवावे. 2 कप पाणी टाकून उकळी येवू द्यावी व चवीनूसार मीठ टाकावे.

    बेसन (चून)वड्या (besan vadya recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    बेसन (चून)वड्या (besan vadya recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    उकडलेल्या ग्रेव्ही मध्ये भिजवलेल्या बेसनाच्या वड्या टाकाव्यात. 10 ते 15 मिनिट चांगले उकळून घ्यावे. वर कोथिंबिर पेरावी.

    बेसन (चून)वड्या (besan vadya recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    बेसन (चून)वड्या (besan vadya recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Pritibala Shyamkuwar Borkar
Pritibala Shyamkuwar Borkar @cook_26182106
12 डिसेंबर 2020 16:41 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

बेसनची वडा रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. हैद्राबादी व्हेज दालचा (hydrebadi veg dalcha recipe in marathi)
  2. गरमागरम ड्रायफ्रूट मसाला दूध (garama garam dryfruit masala dhudh)
  3. मखाणा (Makhana recipe in marathi(
  4. चोकोचीप मफींन्स (chocochips muffins recipe in marathi)
  5. मखाणा कॉर्नफ्लेक्स टॉफीज (makhana cornflakes toffies recipe in marathi)
  1. ड्रायफ्रूट वडी (dryfruit vadi recipe in marathi)
  2. वटाणा शेंगा भाजी (vatana shenga bhaji recipe in marathi)
  3. मखाना काजू खीर (makhana khajur kheer recipe in marathi)
  4. काजू - बदाम - पिस्ता बर्फी (kaju badam pista barfi recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14171589
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close