कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
झणझणीत शेंगदाणे भाजी (zanzanit shengdane bhaji recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
झणझणीत शेंगदाणे भाजी (zanzanit shengdane bhaji recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

झणझणीत शेंगदाणे भाजी (zanzanit shengdane bhaji recipe in marathi)

Ankita Khangar
Ankita Khangar @cook_22672178

#GA4
#week12

#GA4
#week12

पुढे वाचा

झणझणीत शेंगदाणे भाजी (zanzanit shengdane bhaji recipe in marathi)

Ankita Khangar
Ankita Khangar @cook_22672178

#GA4
#week12

#GA4
#week12

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

15-20 मि
3-4 सर्व्हिंग्ज
  • 100 ग्रॅमभाजलेल्या शेंगदाण्याचा कूट
  • 1कांदा बारीक चिरलेला
  • 1/2 टेबलस्पूनआले लसूण पेस्ट
  • 1 1/2 टेबलस्पूनतेल
  • 1/2 टीस्पूनमोहरी
  • 1/2 टीस्पूनजीरा
  • 1-2हिरव्या मिरच्या
  • 2 टीस्पूनलाल तिखट
  • 1 टीस्पूनहळद
  • 1 टीस्पूनसावजी मसाला
  • 1 टीस्पूनगरम मसाला
  • 1 टीस्पूनधणे पूड
  • 1 1/2 टीस्पूनमीठ
  • गार्निशींग साठी भरपूर कोथिंबीर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

15-20 मि
  1. 1

    सर्वप्रथम भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट करून घ्यावे. एकीकडे गॅस वर कढई तापवावे व त्यात तेल घालावे. तेल तापल्यानंतर त्यात मोहरी व जीरे तडतडू द्यावे.

    झणझणीत शेंगदाणे भाजी (zanzanit shengdane bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    झणझणीत शेंगदाणे भाजी (zanzanit shengdane bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    झणझणीत शेंगदाणे भाजी (zanzanit shengdane bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    त्यात कांदा व हिरवी मिरची घालून ब्राउन होईपर्यंत शिजू द्यावे.कांदा हलका ब्राऊन झाल्यानंतर त्यात आले लसूण पेस्ट घालावे व दोन मिनिटे चमच्याने फिरवत रहावे.
    त्यात तिखट हळद सावजी मसाला गरम मसाला धणेपूड व मीठ घालून सर्व साहित्य मिक्स करावे.

    झणझणीत शेंगदाणे भाजी (zanzanit shengdane bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    झणझणीत शेंगदाणे भाजी (zanzanit shengdane bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    झणझणीत शेंगदाणे भाजी (zanzanit shengdane bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    चमच्याने फिरवल्यानंतर त्यात शेंगदाण्याचा कूट घालावे.शेंगदाण्याचा कूट मिक्स केल्यानंतर तेलावर शिजू द्यावे व त्यात एक ग्लास पाणी घालावे. भाजीला उकळी आल्यानंतर त्यात ताजी कोथिंबीर भरपूर घालावे.

    झणझणीत शेंगदाणे भाजी (zanzanit shengdane bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    झणझणीत शेंगदाणे भाजी (zanzanit shengdane bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    झणझणीत शेंगदाणे भाजी (zanzanit shengdane bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आपली झणझणीत शेंगदाण्याची भाजी रेडी आहे.

    झणझणीत शेंगदाणे भाजी (zanzanit shengdane bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    झणझणीत शेंगदाणे भाजी (zanzanit shengdane bhaji recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Ankita Khangar
Ankita Khangar @cook_22672178
06 डिसेंबर 2020 16:12 रोजी

टिप्पण्या

Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103
07 डिसेंबर 2020 17:53
Tempting
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

झणझणीत Peanuts भाजी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. अलमंड सॅफरन कुकीज (almond safforn cookies recipe in marathi)
  2. काजु पिस्ता कुकीज (kaju pista cookies recipe in marathi)
  3. सांभर इडली (sambhar idli recipe in marathi)
  4. हेल्दी फाॅक्सटेल मिलेट व्हेजी उपमा
  5. राजमा आलू टिक्की व्हीट पापडी चाट (rajma aloo tikki papdi chat recipe in marathi)
  1. बेसनाचे ठेचा पिठलं (besanche thecha pithla recipe in marathi)
  2. एग्स चिझ चिली टिक्का (egg cheese chilli tikka recipe in marathi)
  3. काजु पिस्ता कुकीज (kaju pista cookies recipe in marathi)
  4. सफरचंद अक्रोड रायतं (sfarchand akrod raita recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14173181
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close