शेंगदाणा चिक्की (Peanuts chikki irecipe in marathi)

Shubhangi Sonone @cook_26816915
शेंगदाणा चिक्की (Peanuts chikki irecipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम शेंगदाणे छान भाजून घ्या.
- 2
एका कढईत गूळ टाकून पाक करा (पाणी न टाकता) पाक तयार झाला की नाही हे पाहण्यासाठी एक वाटीत पाणी घेऊन त्यात पाकाचा थेंब टाकून बघा गूळ चा थेंब जर तुटला तर पाक झाला असे समजावे (पाका चा थेंब तोडताना आवाज यायला हवा).
- 3
नंतर पाकात भाजून दोन भाग केले शेंगदाणे टाका आणि मिक्स करा.
- 4
पोळपाट आणि बेलन ला थोडं तूप लावून घ्या,आणि मिश्रण बेलण्याने लाटा (जाड पातळ आपल्या इच्छे प्रमाणे).
- 5
मिश्रण गरम असतानाच त्यावर काप पडून घ्या.
- 6
चिक्की थंड होऊद्या,थंड झालेल्या चिक्की चे चौकोनी तुकडे करून घ्या आणि सर्व्ह करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14173362













टिप्पण्या