बेसन बर्फी (besan barfi recipe in marathi)

Yogita Kamble Bommithi
Yogita Kamble Bommithi @cook_27645348

#GA4

#Week 12

कीबोर्ड-बेसन

गोडाच्या पदार्थांमध्ये माझा अत्यंत आवडीचा असा पदार्थ म्हणजेच बेसन बर्फी.
म्हणून Cookpad वर माझी पहिली रेसिपी बेसन बर्फी.

बेसन बर्फी (besan barfi recipe in marathi)

#GA4

#Week 12

कीबोर्ड-बेसन

गोडाच्या पदार्थांमध्ये माझा अत्यंत आवडीचा असा पदार्थ म्हणजेच बेसन बर्फी.
म्हणून Cookpad वर माझी पहिली रेसिपी बेसन बर्फी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30- 35 मिनिटे
  1. 1 1/2 कपबेसन
  2. 2 टेबलस्पूनबारीक रवा
  3. 1/2 कपसाखर
  4. चिमूटभरखाण्याचा केशरी रंग(optional)
  5. 1/3 कपतूप किंवा वनस्पती तूप
  6. 1/3 कपपाणी
  7. 2-3हिरवी विलायची ची पूड
  8. 4-5बदमाचे काप
  9. चांदीचा वर्क

कुकिंग सूचना

30- 35 मिनिटे
  1. 1

    प्रथम एका कढईत बेसन घेऊन त्यात तूप घालून मंद गॅस वर सतत 8-9 मिनिटे परतत राहावे.

  2. 2

    मिश्रणाला तूप सुटेपर्यंत सतत परतत राहावे. तूप सुटले की त्यात चिमूटभर खाण्याचा केशरी रंग टाकून ढवळून घ्यावे व मिश्रण थंड होण्यासाठी कढई गॅसवरून खाली उतरवून ठेऊन द्यावी.

  3. 3

    मिश्रण थंड होईपर्यंत एका दुसऱ्या भांड्यात साखर व पाणी घेऊन एकतारी पाक करून घ्यावा व त्यात विलायची पावडर घालून घ्यावी.

  4. 4

    तयार पाक थोडा थंड झाल्यावर बेसन च्या मिश्रणात ओतून घ्यावे व बाजूला एका तूप लावलेल्या ताटामध्ये काढून ते पसरवून घ्यावे. नंतर त्यावर चांदीचा वर्क किंवा बदामाचे काप(मी दोन्ही लावले आहे👆) टाकून बर्फी पाडून घ्यावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Yogita Kamble Bommithi
Yogita Kamble Bommithi @cook_27645348
रोजी

Similar Recipes