कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
चिली ब्रिंजल करी (chilli brinjal curry recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
चिली ब्रिंजल करी (chilli brinjal curry recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

चिली ब्रिंजल करी (chilli brinjal curry recipe in marathi)

Pritibala Shyamkuwar Borkar
Pritibala Shyamkuwar Borkar @cook_26182106

#GA4 #Week13
किवर्ड चिली
वांगे आणि शिमला मिरची ची भाजी बनवलेली आहे.

#GA4 #Week13
किवर्ड चिली
वांगे आणि शिमला मिरची ची भाजी बनवलेली आहे.

पुढे वाचा

चिली ब्रिंजल करी (chilli brinjal curry recipe in marathi)

Pritibala Shyamkuwar Borkar
Pritibala Shyamkuwar Borkar @cook_26182106

#GA4 #Week13
किवर्ड चिली
वांगे आणि शिमला मिरची ची भाजी बनवलेली आहे.

#GA4 #Week13
किवर्ड चिली
वांगे आणि शिमला मिरची ची भाजी बनवलेली आहे.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

1/2 तास
3 सर्व्हिंग्ज
  • 3मध्यम आकारचे वांगे
  • 2शिमला मिरची
  • 1टोमॉटो
  • 1 टेबलस्पूनतिखट
  • 1/4 टेबलस्पूनहळद
  • 1/2 टीस्पूनगरम मसाला
  • 1/2 टेबलस्पूनजीरे पुड
  • 1/2 टेबलस्पूनधने पुड
  • चिरलेली कोथिंबिर
  • फोडणी करीता तेल
  • चवीनूसार मीठ
  • 1कांदा
  • 5-6लसून पाकळ्या
  • 1/2 इंचआलं
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

1/2 तास
  1. 1

    वांगे व शिमला मिरची स्वच्छ धुवून चिरून घ्यावेत. टोमॉटो धुवून बारीक चिरून घ्यावे. कांदा चिरून घ्यावा.

    चिली ब्रिंजल करी (chilli brinjal curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    चिली ब्रिंजल करी (chilli brinjal curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    चिली ब्रिंजल करी (chilli brinjal curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    कांदा, लसून पाकळ्या आलं व कोथिंबिर मिक्सर मधून बारीक करून घ्यावे. कढईत दोन मोठे चमचे तेल टाकावे. मिक्सर मधून बारीक केलेली पेस्ट टाकून परतून घ्यावे. हळद, तिखट, जीरे पुड व धने पुड टाकून दोन मिनिट शिजवून घ्यावे. चिरलेले वांगी व शिमला मिरची टाकावी व पाच मिनीटे शिजवावे.

    चिली ब्रिंजल करी (chilli brinjal curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    चिली ब्रिंजल करी (chilli brinjal curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    एक कप पाणी घालून 10 मिनिट शिजवून घ्यावे. वर कोथिंबिर पेरावी.

    चिली ब्रिंजल करी (chilli brinjal curry recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Pritibala Shyamkuwar Borkar
Pritibala Shyamkuwar Borkar @cook_26182106
12 डिसेंबर 2020 13:44 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

चिल्ली रस्सा Vangi रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. हैद्राबादी व्हेज दालचा (hydrebadi veg dalcha recipe in marathi)
  2. मखाणा कॉर्नफ्लेक्स टॉफीज (makhana cornflakes toffies recipe in marathi)
  3. चोकोचीप मफींन्स (chocochips muffins recipe in marathi)
  4. गरमागरम ड्रायफ्रूट मसाला दूध (garama garam dryfruit masala dhudh)
  5. संत्रा बर्फी (santra barfi recipe in marathi)
  1. हैद्राबादी  लूखमी (hydrebadi lukhmi recipe in marathi)
  2. खजुर ड्रायफ्रूट बर्फी ❤️ (khajur dry fruits barfi recipe in marathi)
  3. गरमागरम ड्रायफ्रूट मसाला दूध (garama garam dryfruit masala dhudh)
  4. मखाणा कॉर्नफ्लेक्स टॉफीज (makhana cornflakes toffies recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14203228
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close