कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
पुरण पोळी (puran poli recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
पुरण पोळी (puran poli recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

पुरण पोळी (puran poli recipe in marathi)

Pritibala Shyamkuwar Borkar
Pritibala Shyamkuwar Borkar @cook_26182106

#GA4 #Week15
पुरण पोळी तयार करणे म्हणजे खुप वेळ जातो. पण आवड असली की बनवायला काहीच वाटत नाही.

#GA4 #Week15
पुरण पोळी तयार करणे म्हणजे खुप वेळ जातो. पण आवड असली की बनवायला काहीच वाटत नाही.

पुढे वाचा

पुरण पोळी (puran poli recipe in marathi)

Pritibala Shyamkuwar Borkar
Pritibala Shyamkuwar Borkar @cook_26182106

#GA4 #Week15
पुरण पोळी तयार करणे म्हणजे खुप वेळ जातो. पण आवड असली की बनवायला काहीच वाटत नाही.

#GA4 #Week15
पुरण पोळी तयार करणे म्हणजे खुप वेळ जातो. पण आवड असली की बनवायला काहीच वाटत नाही.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

1 तास
2 सर्व्हिंग्ज
  • 2 कपचना डाळ
  • 1-1 /2 मेजरींग कप गुळ
  • 1/2 टेबलस्पूनवेलची पुड
  • 5-6काजू
  • 5-6बदाम
  • 1 कप कणीक
  • 1/2 कप साजूक तुप
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    चना डाळ स्वच्छ धुवून कुकर मधून शिजवून घ्यावी. डाळ मऊसर शिजली पाहीजे एव्हढ्या शिट्या होवू द्याव्यात

    पुरण पोळी (puran poli recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    पुरण पोळी (puran poli recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    गुळ किसून घ्यावा किंवा मिक्सर मधून बारीक करून घ्यावा. काजू बादाम चे बारीक काप करून घ्यावेत.

    पुरण पोळी (puran poli recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    पुरण पोळी (puran poli recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    कुकर थंड होवू द्यावे, त्यानंतर त्यात गुळ टाकावा व पुन्हा चांगले शिजवून घ्यावे. डाळ घोटणीने घोटून घ्यावी. एक मोठा चमच तुप टाकून पुरण पाच मिनीटे शिजवून घ्यावे. बारिक केलेले काजू बदामाचे काप व वेलची पुड टाकून मिक्स करून घ्यावे.

    पुरण पोळी (puran poli recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    गव्हाची कणिक चाळून चवीनूसार मीठ टाकून भिजवून घ्यावे. कणकेचा डो तयार होईल. त्याचा छोटा गोळा करून थोडा लाटावा. आता पुरणाचा गोळा तयार करावा व कणकेच्या गोळ्यानी पुरण कव्हर करून घ्यावे. पोळपाट वर हलक्या हाताने पोळी करून घ्यावी.

    पुरण पोळी (puran poli recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    पुरण पोळी (puran poli recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    पुरण पोळी (puran poli recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    दोन्ही बाजूनी या पोळीला तुप लावून खरपूस शेकून घ्यावे. गरम गरम पुरण पोळी साजुक तुपासह सर्व्ह करावी.

    पुरण पोळी (puran poli recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Pritibala Shyamkuwar Borkar
Pritibala Shyamkuwar Borkar @cook_26182106
22 डिसेंबर 2020 10:29 रोजी

टिप्पण्या

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
22 डिसेंबर 2020 10:55
मस्त!
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

पुरणपोळी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. होममेड चॉकलेट (homemade chocolate recipe in marathi)
  2. सुरत स्पेशल वेज ग्रील्ड चीज सॅन्डविच (veg grill cheese sandwich recipe in marathi)
  3. चिकन मसाला रेसिपी (chicken masala recipe in marathi)
  4. आंध्र स्पेशल सांभार (sambhar recipe in marathi)
  5. खमण रवा ढोकळा.. (khamna rava dhokla recipe in marathi)
  1. उडीद वडा (udid vada recipe in marathi)
  2. आयुर्वेदिक काढा (Ayurvedic kada recipe in marathi)
  3. बिसी बेळे भात (besse belle bhaat recipe in marathi)
  4. प्लम केक (plum cake recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14220930
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close