उडीद वडा (udid vada recipe in marathi)

Shama Mangale @cook_26566429
उडीद वडा (udid vada recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
उडदाची डाळ स्वच्छ धुवून 4-5तास भिजत घालावी.
- 2
नंतर डाळ निथळून घेऊन मिक्सर मधून बारीक वाटून घावी.नंतर परातीत वाटलेली डाळ घेऊन ती फेटून घ्यावी. म्हणजे वडे हलके होतात
- 3
फेटून घेतलेली डाळ बाउल मध्ये काढून घ्यावी. त्यात मिरची कोथिंबीर आलं आणि मीठ घालून मिश्रण तयार करून घ्यावे
- 4
गॅसवर तेल तापवून घ्यावे. तापलेल्या तेलात हाताला पाणी लावून मिश्रणातले थोडे पीठ घेऊन अंगठ्याने मध्ये दाबून छिद्र पाडून ते पीठ तेलात सोडावे. दोन्ही बाजूनी सारखे तळून घ्यावे. निथळून प्लेट मध्ये काढून घ्यावे. गरमागरम सांभार चटणी बरोबर सर्व्ह करावा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
उडीद वडा सांबर (udid vada sambar recipe in marathi)
#स्नॅक्स#साप्ताहिक स्नॅक प्लॅनर#उडीद वडा सांबर Rupali Atre - deshpande -
उडीद वडा (udid vada recipe in marathi)
#स्नॅक्स#शनिवार _उडीद वडा#साप्ताहिक स्नॅक प्लॅनर Trupti Mungekar -
उडीद वडा (Udid vada recipe in marathi)
#स्नॅक्स7साप्ताहिक स्नँक प्लँनर मधील आजची रेसिपी उडीद वडा. Ranjana Balaji mali -
उडीद वडा (udid vada recipe in marathi)
#स्नॅक्स #साप्ताहिक स्नॅक प्लॅनर # उडीद वडादाक्षिणात्य पदार्थांना नाश्त्यासाठी नेहमीच प्रथम पसंती असते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हे पदार्थ आवडतात.मलाही स्वत:ला हे सर्व फ्रकार फार आवडतात. म्हणूनच मी आज उडीद वडा हा स्नॅकप्रकार केला आहे. Namita Patil -
-
उडीद वडा/ सांबार वडा (udid sambar vada recipe in marathi)
#स्नॅक्स#सांबरवडासांबर वडा हा दक्षिण भारतातला.. तरीही सर्व भारतात याची प्रसिद्धी आहे.. खूप जास्त लोक आवडीने सांबार वडा खातात..तुम्ही कुठेही जा. तुम्हाला सांबर वडा हा मिळेलच. स्वादिष्ट आणि रुचकर असा पदार्थ, पदार्थाला लागणारे साहित्य ही कमी...सांबर वडा नुसत्या उडीद डाळीपासून किंवा उडीद - मुग मिळून, किंवा उडीद - चनादाळ मिळून केला जातो.... 💃 💕 Vasudha Gudhe -
उडीद वडा (udid vada recipe in marathi)
#स्नॅक्स उडीद डाळ भिजवून त्यापासून बनवलेले हे वडे अत्यंत चविष्ट लागतात. सकाळ किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी किंवा क्वचित प्रसंगी साईड डिश म्हणूनही हा पदार्थ केला जाऊ शकतो. Prachi Phadke Puranik -
उडीद वडा (udid vada recipe in marathi)
#स्नॅक्स #उडीद वडा सकाळी किंवा संध्याकाळी स्नॅक्स साठी चा सगळ्यांच्या आवडीचा प्रकार म्हणजे उडीद वडे करायला सोपे व पटकन होणारा पदार्थ चला बघुया उडीदवडे कसे बनवायचे ते Chhaya Paradhi -
उडीद वडा/मेदू वडा (medu wada recipe in marathi)
#स्नॅक्स- उडीदवडासाप्ताहिक स्नॅक प्लॅनर मधील ६वी रेसिपी पोस्ट.मेदू वडा हा उडीद डाळीपासून तयार केलेला दक्षिण भारतीय पदार्थ आहे. याला उडीद वडा असेही म्हटले जाते. हा वडा दक्षिण भारतात राहणार लोकांचा विशेष खाद्यप्रदार्थ आहे.दक्षिण भारतीय समाजाखेरीज भारताच्या विविध प्रांतात हा पदार्थ न्याहरीमध्ये समाविष्ट केला जातो. Deepti Padiyar -
उडीद वडे..मेदु वडे. (medu vada recipe in marathi)
#स्नॅक्स#शनिवार __उडीद वडा#साप्ताहिक स्नॅक्स प्लॅनर... "मेदु वडे" मी आधी वडे बनवताना हातानेच मेदु वड्यांना आकार द्यायची पण आज पीठ थोडे पातळ झाले होते हाताने काही जमेना.. मग चहाच्या गाळनीवर पीठ घालून वडे बनवले.. लता धानापुने -
उडीद वडा (udid vada recipe in marathi)
#स्नॅक्स6. शनिवार- उडीद वडमस्त क्रिस्पी बनणारा उडीद वडा मध्ये साबुदाणा टाकून बनवलेले आहेत खूपच छान साबुदाणा वडा बनतो फुटल्यानंतर तो पांढरा पांढरा वाड्यामध्ये दिसतो हे मुलांना बघून खूप ॲट्रॅक्शन वाटतं आणि ते आवडीने खातात. Gital Haria -
-
उडीद वडे (udid vade recipe in marathi)
#स्नॅक्स#शनिवार_उडीद वडाउडदाच्या डाळीचे वडे चला तर मग करूया Shilpa Ravindra Kulkarni -
उडीद वडा रेसिपी (udid vada recipe in Marathi)
#स्नॅक्स-5-आज मी साप्ताहिक स्नॅक्स रेसिपी मधील मेदुवडा ही रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
उडीद वडा (udid vada recipe in marathi)
मी आज उडीद वडा केला आणि बघता बघता फस्त ही झाला.मग करून बघणार ना तुम्ही ही.#स्नॅक्स. Anjali Tendulkar -
-
-
उडीद वडा उत्तराखण्डी (udid vada uttarakhandi recipe in marathi)
#स्नॅक्स#उडीद_वडा #उत्तराखण्डीउडीद वडा म्हणजे सर्वांचा जीव की प्राण! सांबार मध्ये घाला की दह्यात, त्याची चव आणखीच रेंगाळते जिभेवर!मी उत्तराखंड मध्ये अनेक वर्षे वास्तव्य केले असल्याने म्हटले, उडीद वड्याचे तिथले लोकप्रिय रूपही Cookpad च्या भगिनींना दाखवावे. Rohini Kelapure -
उडीद वडा साबंर (udid vada sambar Recipe in Marathi)
#स्नॅक्सनाश्ता म्हटलं की किती पदार्थ समोर येतात आपल्या पण त्यात ही आपण झटपट होणारा पदार्थ बनवतो मग तो शिरा, उपमा, पोहे असू शकतात. उडीद वडा ही लवकर होतो.तयारी करून ठेवली की झटपट बनतो हा पदार्थ. Supriya Devkar -
-
उडीद वडा (south indian style) (udid vada recipe in marathi)
#स्नॅक्स#उडीदवडा#5उडीद/ मेदु वडा दक्षिणेकडील एक खुपच फेमस breakfast......गरम गरम वडा मस्त खोबर्याच्या चटणी आणि सांभारासोबत खाण्याची एक वेगळीच मजा आहे.हा मेदु वडा उडदाच्या डाळीचा करतात.उडीद डाळ protien rich असल्याने हा breakfast साठी एक best option आहे.कारण सकाळी खाल्याने रात्रभरात कमी झालेली प्रौटिन लेवल भरून निघते.उडीद डाळीत मोठ्या प्रमाणात फॉलीक अॅसीड असते,तसेच यामुळे red blood cells वाढण्यास मदत होते.तर असा हा पौष्टीक मेदु वड्याचा नाश्ता आठवड्यातुन दोन वेळा तरी व्हायलाच पाहीजे.म्हणुन ही खास पारंपारीक रेसिपी...... Supriya Thengadi -
मसाला उडीद वडा (masala udid vada recipe in marathi)
#स्नॅक्स#शनिवार_उडीद वडाअतिशय पौष्टिक आणि चविष्ट पदार्थ साऊथ इंडियन लोकांच्या आहारात रोजच असणारा नाष्टा Shweta Khode Thengadi -
शेवग्याच्या पानांचे उडीद वडे (shevgyache pananche udid vade recipe in marathi)
#स्नॅक्स # शेवग्याचे पाने टाकून केलेले उडीद वडे! पौष्टिक आणि झटपट होणारे.....😋 Varsha Ingole Bele -
वडा पाव (vada pav recipe in marathi)
#स्नॅक# साप्ताहिक स्नॅक प्लॅनरमहराष्ट्रात बऱ्याच भागात अत्यंत आवडीने खाल्ला जाणारा स्नॅक म्हणजे वडा पाव. खरच वडा पाव न खाणारा, न आवडणारा माणूस विरळाच.काही लोकांच्या तर नावानेच हा वडा पाव प्रसिद्ध आहे.आणि हो सर्वांनाच परवडणारा आणि स्वस्त न मस्त. घरीही खूप चविष्ट असा हा वडापाव आपणही बनवू शकतो. Namita Patil -
उडिद वडा (udid vada recipe in marathi)
#स्नॅक्स शनिवार- उडिद वडा-हलका-फुलका पौष्टिक,रूचकर वडा खाऊ या... Shital Patil -
-
उडीद वडे अर्थात मेदू वडे.. (medu vada recipe in marathi)
#स्नॅक्स साप्ताहिक स्नॅक्स प्लॅनर.. शनिवार रेसिपी नं. 3#Cooksnap अतिशय चमचमीत,स्वतःचा असा खास स्वाद असलेला मेदू वडा अखिल भारतभूमी मध्ये सगळ्यांचाच आवडीचा..यात कुणाचं दुमत असूच शकत नाही..स्ट्रीट फूड म्हणून जरी गणलं जातं असलं तरी मनाच्या मेनू कार्ड मध्ये याचा वरचाच नंबर ..खमंग खरपूस सोनेरी रंगावर तळलेले मेदूवडे म्हणजे डोळे आणि जीभ यांना पर्वणीच.. चटणीबरोबर खा..सांबार मध्ये डुंबणारा मेदू वडा खा..किंवा गेला बाजार नुसताच खा.. पण खा..असं माझं मन मला सांगतं..म्हणून मग अधूनमधून रतीब घालावाच लागतो..आणि या दाक्षिणात्य पदार्थांचा यथायोग्य मान राखावाच लागतो.. स्नॅक्सच्या साप्ताहिक प्लॅनर मध्ये उडीद वड्यांची वर्णी लागली आणि जणू चान्स पे डान्स करण्याची संधीच मला मिळाली..म्हणून मग माझी मैत्रीण तृप्ती मुणगेकर हिची रेसिपी थोडा बदल करुन cooksnap केली..Thank you so much Trupti for this delicious recipe 👌👍🌹..मेदूवडे घरी खूप आवडले सगळ्यांना ..😋👍 Bhagyashree Lele -
कोथिंबीर वडी स्टीक्स (kothimbir wadi stick recipe in marathi)
#स्नॅक्स #साप्ताहिक स्नॅक प्लॅनर कोथिंबीर वडी Shama Mangale -
रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
#स्नॅक्स#साप्ताहिक स्नॅक प्लॅनर#गुरवार_रवा ढोकळा Shilpa Ravindra Kulkarni -
दही वडा (dahi vada recipe in marathi)
#GA4#week25#Dahivadaगोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये Dahivadaहा कीवर्ड बघून रेसिपी बनवली. दही वडा जवळपास सगळ्यांनाच आवडणारा असा हा पदार्थ आहे उन्हाळ्यात खाण्यासाठी तर ही डिश एकदम परफेक्ट आहे. वडे वरून थंडगार दही चटपटीत चटण्या आणि मसाले यांचा मेळ जबरदस्त जमून येतो दहीवडा खाण्याची मजाच वेगळी येते. वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या नावाने या डिश ला ओळखतात दही वडा, दही भल्ला, दही चाट, डिश एकच पण नाव वेगवेगळे आहे प्रत्येक प्रांताचे आपली चवही आहे उडीद डाळ पासून आपण वडे बनवतो पण काही वेळेस फक्त मूग डाळीपासून दही वडे बनवले जातात . माझी बेस्ट फ्रेंड आणि मी परफेक्ट दहिवडयासाठी आम्ही खूप पापड लाटले आहे खूप प्रयत्न करून पाहिले आहे आता आम्हाला परफेक्ट असा दही वडा तयार करता आला आहे आजही तिच्याबरोबर खूप चर्चा करून दहिवडा बनवला. अगदी आम्हाला हवा तसा परफेक्ट दहीवडा तयार झाला आहे पूर्वी आमच्या वड्यात मध्ये गुठळी राहून जायची मधून कडक असा वडा तयार व्हायचा नंतर परफेक्ट टेक्निक शिकून आता वडा परफेक्ट तयार होतो आजही खूप छान परफेक्ट वडा तयार झाला आहे घरच्यांनी खूप कौतुकही केले आहे आणि मलाही खूप आनंद झाला की एक छान परफेक्ट डिश झाल्यावर तो आनंद मिळतो तो मिळाला आहे. तर बघूया रेसिपी कसा तयार झाला दही वडा. Chetana Bhojak
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14278580
टिप्पण्या