कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मिसळ पाव
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मिसळ पाव रेसिपी चे मुख्य फोटो

मिसळ पाव

Kavita basutkar
Kavita basutkar @cook_21134020

#स्नॅक्स .. बुधवार..मिसळ पाव

#स्नॅक्स .. बुधवार..मिसळ पाव

पुढे वाचा

मिसळ पाव

Kavita basutkar
Kavita basutkar @cook_21134020

#स्नॅक्स .. बुधवार..मिसळ पाव

#स्नॅक्स .. बुधवार..मिसळ पाव

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१ तास
  • २५० ग्रॅम मटकी
  • 2कांदे
  • 2 चमचाआले लसूण पेस्ट
  • २/३ हिरवी मिरची
  • २/३ चमचे मिसळ मसाला
  • 1 वाटीफरसाण
  • 1 वाटीकिसेले ले खोबरे
  • 1टॉमॅटो
  • 1लिंबू
  • मीठ
  • तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    मटकी आदल्या रात्री भिजवून ठेवा.

    मिसळ पाव रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आले लसूण पेस्ट आणि मिरची वाटून घ्या..कांदा खोबरे भाजून घ्या..आणि वाटून घ्या.

    मिसळ पाव रेसिपी स्टेप 2 फोटो
    मिसळ पाव रेसिपी स्टेप 2 फोटो
    मिसळ पाव रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    एक कढई घ्या..त्या मध्ये तेल घाला..मग थोडा बारीक कापून कांदा घाला..मग वाटलेला मसाला घाला.आणि तिखट मीठ हळद घाला...आणि मसाला चांगला भाजून घ्या..तेल सुटू पर्यंत..

    मिसळ पाव रेसिपी स्टेप 3 फोटो
    मिसळ पाव रेसिपी स्टेप 3 फोटो
    मिसळ पाव रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    तेल सुटले मसाला की मटकी घाला..चांगले मिक्स करा..मग पाहिजे तेवढे पाणी घाला...आणि चांगली उकळी येऊ द्या..मटकी भिजली असल्या मुळे शिजते..आपली मिसळ तयार... प्लेट मध्ये देताना मिसळ वर कांदा आणि फरसाण घालून लिंबू पिळून ख्याला द्या..पाव बरोबर..

    मिसळ पाव रेसिपी स्टेप 4 फोटो
    मिसळ पाव रेसिपी स्टेप 4 फोटो
    मिसळ पाव रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    मिसळ तयार...

    मिसळ पाव रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Kavita basutkar
Kavita basutkar @cook_21134020
16 डिसेंबर 2020 19:37 रोजी

टिप्पण्या

Varsha Pandit
Varsha Pandit @cook_19678602
29 डिसेंबर 2020 13:47
Recipe main photo ekach allow aahe ,ekach thewa .
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

Misal

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. उपमा (upma recipe in marathi)
  2. रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
  3. पित्तशामक सोलकढी (pitashamak Solkadhi recipe in marathi)
  4. हरभरा भाजी (harbhar bhaji recipe in marathi)
  5. नीर डोसा (Neer dosa recipe in marathi)
  1. कोकोनट शिरा (coconut sheera recipe in marathi)
  2. कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
  3. कोथंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
  4. शाबुदाणा रताळ्यांचे कटलेट (sabudana ratadyache cutlets recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14243944
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close