कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
दक्षिणी कर्ड राईस (curd rice recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
दक्षिणी कर्ड राईस (curd rice recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

दक्षिणी कर्ड राईस (curd rice recipe in marathi)

Bhaik Anjali
Bhaik Anjali @cook_19425386

#दक्षिण
दक्षिणेतील सर्वात जास्त पसंतीचा हा खाद्यप्रकार , आता हळुहळु ईतर राज्यात सुद्धा हॉटेल, रेस्तराँ मध्ये मेन्युकार्डवर मानाच्या स्थानी भाव खाऊन जातोय . दक्षिणेत कुठल्याही देवस्थानात प्रसाद रुपात सुद्धा ह्याचा लाभ मिळतो . मात्र प्रत्येक वेळी ह्याची चव त्या त्या भौगोलिक परिस्थितीनुसार ऊपलब्ध जिन्नसांच्या वापरामुळे बदलत असते अन प्रत्येक रूपात ही चव निव्वळ स्वर्गसुख देते . शरीरासाठी अत्यंत पोषक व लाभदायक असलेला हा पदार्थ एकदा नक्कीच चाखुन बघा .

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

1/2 तास
4-5 सर्व्हिंग्ज
  • 1 कपतांदूळ
  • 1 कपताजे सायीचे दही
  • 1/4 कपदूध
  • 2 टीस्पूनविनासालाची ऊडिद डाळ
  • 2 टीस्पूनतेल किंवा साजूक तुप
  • 1 टीस्पूनमीठ
  • 1 टीस्पूनसाखर
  • 1 टीस्पूनमोहरी,जीरे
  • 7-8कढीपत्ता पाने
  • 2-3लाल मिरच्या
  • 1 लहानआकाराची कोवळी काकडी
  • 1/2छोटेसे गाजर
  • 2 टेबलस्पूनडाळींब दाणे
  • 1 चिमुटभरहिंग
  • 2-3लाल मिरच्या
  • 1 टीस्पूनचिरलेली कोथिंबीर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

1/2 तास
  1. 1

    सर्वप्रथम तांदूळ स्वच्छ धुऊन एकदम मोकळा भात शिजवून घ्यावा व शिजल्यानंतर एका पसरट भांड्यामध्ये गार होण्यासाठी ठेवावा. छोट्या कढईमध्ये तेल किंवा तूप गरम करायला ठेवावे.जीरे मोहरी फोडणी झाल्यानंतर त्यामध्ये उडीद डाळ घालावी.

    दक्षिणी कर्ड राईस (curd rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    दक्षिणी कर्ड राईस (curd rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    दक्षिणी कर्ड राईस (curd rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    डाळ गुलाबीसर झाल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता, लाल मिरची व हिंगाची फोडणी करून गॅस बंद करावा व ही फोडणी मोकळ्या भातावर घालावी. मीठ, साखर घालुन बारीक चिरलेले किंवा जाडसर किसलेले गाजर व काकडी एड करून सर्व साहित्य मिसळवुन घ्यावे.

    दक्षिणी कर्ड राईस (curd rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    दक्षिणी कर्ड राईस (curd rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    दक्षिणी कर्ड राईस (curd rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    दही फेटून त्यामध्ये दूध घालुन एकत्र करावे व हे दहीदूध वरील साहित्यात मिसळवुन पाच मिनिटांनी सर्व्ह करावे.

    दक्षिणी कर्ड राईस (curd rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    दक्षिणी कर्ड राईस (curd rice recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Bhaik Anjali
Bhaik Anjali @cook_19425386
17 डिसेंबर 2020 05:42 रोजी

टिप्पण्या (2)

Mangal Shah
Mangal Shah @mangal51
19 डिसेंबर 2020 17:10
Very nice..
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

योगर्ट तांदूळ रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
  2. कडीपत्ता चटणी (kadi pattache recipe in marathi)
  3. भरलेला दोडका (stuffed dodka (ridge guard) recipe in marathi )
  4. रवा सँडविच ढोकळा (rava sandwich dhokla recipe in marathi)
  5. कोबीची कोशिंबीर (kobichi koshimbir recipe in marathi)
  1. गाजराचा हलवा (gajarcha halwa recipe in marathi)
  2. सुरणाचा चिवडा (suranacha chivda recipe in marathi)
  3. मुंबईची पाव भाजी (mumbai chi pavbhaji recipe in marathi)
  4. कॅबेज मुठीया (cabbage muthiya recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14245678
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close