गाजराचा हलवा (gajarcha halwa recipe in marathi)

Dilip Bele
Dilip Bele @dilip_0104

गाजराचा हलवा व त्यात ड्रायफ्रूट वाह खाण्याची मजा वेगळीच त्यात साजूक तुपाचा सुगंध .

गाजराचा हलवा (gajarcha halwa recipe in marathi)

गाजराचा हलवा व त्यात ड्रायफ्रूट वाह खाण्याची मजा वेगळीच त्यात साजूक तुपाचा सुगंध .

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मि.
3 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 किलोगाजर
  2. 250मिली दुध
  3. 6 टेबलस्पूनसाखर
  4. 3 टेबलस्पूनसाजूक तुप
  5. आवडीनुसार सुका मेवा तुकडे करून
  6. विलायची पूड आवश्यकतेनुसार

कुकिंग सूचना

30 मि.
  1. 1

    सर्वप्रथम गाजराचे तुकडे करून फुडप्रोसेसर मध्ये बारीक करून घेतले.

  2. 2

    गॕसवर पॅन ठेवून त्यामध्ये तुप टाकले मध्यम आचेवर गरम झाल्यावर त्यामध्ये गाजराचे बारीक केलेले तुकडे टाकले.

  3. 3

    गाजर मऊ झाल्यावर त्यामध्ये दूध व सुकामेवा टाकले.

  4. 4

    दूध आटल्यानंतर त्यात साखर टाकली.

  5. 5

    साखरेचा पाक घट्ट झाल्यावर त्यात विलायची पूड टाकली.

  6. 6

    गाजराचा हलवा तयार झाला.गरम गरम सर्व्ह करावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Dilip Bele
Dilip Bele @dilip_0104
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes