लसुण फ्राय (lasun fry recipe in marathi)

सध्या नाताळ व नवीन वर्षाचे पार्टी चे जबरदस्त नियोजन घरो घरी चर्चे चा विषय आहे.. कुठे सॉफ़्ट ड्रिंक तर कुठे हार्ड ड्रिंक मग त्या सोबत लागणारे स्नैक्स आलेत तर मी ही रेसिपी करायचा विचार केला..

कुकिंग सूचना
- 1
छान लाम्बुळ्की जाडसर पाकळी असलेली लसुण गाठी निवडावी. लसुण गाठ मोकळी करुन घ्या. व सुरिने मधे चिरा द्या.
- 2
सगळे साहित्य एकजागी तैय्यार ठेवावे. एका कढईत किंवा पसरट pan मधे पाव चमचा किंवा त्या पेक्षा कमी तेल घ्यावे व लसुण घालावे. तिस सैकेण्ड परतून pan झाकुन ठेवावे.
- 3
लसुण थोडे सोनेरी होत आले किंवा थोडे ब्राउन झाले की गैस वरुन काढुन एका प्लेट मधे काढुन घ्या. त्यावर चवी प्रमाणे तिखट, मीठ भुरभुरावे.
- 4
व एक चमचा असा निंबु रस पिळावे. हातानीच लसुण मिक्स करा व हार्ड ड्रिंक सोबत सर्व्ह करावे लसुण फ्राय.
Keywords
Similar Recipes
More Recipes
- उपवासाचा राजगिरा मसाला डोसा (ragjira masala dosa recipe in marathi)
- बटर नान (no yeast no oven butter naan) (butter naan recipe in marathi)
- बेळगावची पारंपरिक दिवशी (divsi recipe in marathi)
- ओवा पान भजी (ova paan bhaji recipe in marathi)
- चिकन क्रिमी मसाला ग्रेव्ही (chicken gravy masla gravy recipe in marathi)

टिप्पण्या