उपवासाचा राजगिरा मसाला डोसा (ragjira masala dosa recipe in marathi)

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
Badlapur

#GA4
#week15
#कीवर्ड- राजगिरा/Amarnath
राजगिराला "सुपर फूड "असे म्हटले जाते.
शरीराच्या अनेक अवयवांना ताकद देणारा राजगिरा म्हणजे कॅल्शियम आणि लोहाचा मोठा स्त्रोत आहे. याशिवाय मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम अशी शरीराला आवश्यक असलेली खनिजं राजगिऱ्यात पुरेशा प्रमाणात आहेत. राजगिऱ्याच्या लाह्या तर पचायला आणखी हलक्या आहेत. लाडू, धिरडी, थालिपीठं, डोसे, उपमा अशा पदार्थात जमेल तिथे थोड्या प्रमाणात राजगिऱ्याच्या पिठाचा वापर केला तर त्याचा फायदा होऊ शकेल.
राजगिऱ्या पासून अशीच एक स्वादिष्ट उपवासाचा मसाला डोसा मी बनवून पाहिला, खूपच छान झाला...😊

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मि.
३ ते ४ सर्व्हिं
  1. १०० ग्रॅम वरीचे तांदूळ (ब्लेंडरमधे फिरवून घ्यावे.)
  2. 1/2कप राजगिरा पीठ
  3. 1 टीस्पून काळिमिरी पावडर
  4. 1/2कप दही
  5. मीठ चवीनुसार
  6. जीरे
  7. 3उकडलेले बटाटे
  8. 2हिरव्या मिरच्या बारीक चिरून
  9. 1/4 कप शेंगदाणे कूट
  10. ओले खोबरे चटणी करीता
  11. हिरवी मिरची
  12. तेल

कुकिंग सूचना

२० मि.
  1. 1

    बाऊलमधे वरईचे पीठ,राजगिरा पीठ,दही,मीठ,काळिमिरी पूड,पाणी घालून डोश्याच्या पीठासारखे बॅटर तयार करा. १५ मि.झाकून ठेवा.

  2. 2

    पॅनमधे तेल गरम करून जीरे,हिरवी मिरची,बटाटे,मीठ,शेंगदाणा कूट,ओले खोबरे घालून स्मॅश करून घ्या.५ मि.भाजी शिजवून घ्या.

  3. 3

    ब्लेंडरमधे ओले खोबरे,हिरवी मिरची,आलं,मीठ,२ टेबलस्पून शेंगदाणे कूट,पाणी घालून चटणी वाटून घ्या.

  4. 4

    डोसा तवा गरम करून त्यावर डोसा घालून‌ वरून तेल सोडून भाजी पसरवून घ्या.गरमागरम चटणीसोबत सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
रोजी
Badlapur
I'm passionate about Cooking, Baking & Chocolates Making..😊I love nature , traveling ,reading , drawing and love food photography..😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes