ग्रील सँडविच (grill sandwich recipe in Marathi)
कुकिंग सूचना
- 1
दोन ब्रेड स्लाइस घेऊन एक बाजूने रेड चटणी आणि दुसऱ्या ब्रेड ला ग्रीन चटणी लावून घ्या
- 2
बटाटा स्मॅश करून त्यावर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो,कॉर्न चे दाणे घालावेत
- 3
नंतर त्यावर चाट मसाला, मीठ,काळे मिरे पावडर टाकावी थोडी रेड चिली फ्लेक्स पण टाकावी
- 4
मेयोनिझ टाकून व्यवस्थित मिक्स करावे
- 5
तयार मिश्रण ब्रेड स्लाइस वर पसरुन घ्यावे
- 6
ग्रील तव्यावर बटर टाकून खरपूस भाजून घ्यावे आणि सर्व्ह करावे
Keywords
Similar Recipes
More Recipes
- चटपटे मटर (chatpate mutter recipe in marathi)
- बनाना चॉकोलेट व्होल वीट केक (whole wheat cake recipe in marathi)
- सुकं व रस्सा चिकन (sukh v rasa chicken recipe in marathi)
- "पौष्टीक राजगिरा ग्रानोला एनर्जी बार" (rajgira bar recipe in marathi)
- राजगिरा अप्पम्..... राजगिरा धिरडी... (rajgira uppam recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14309428










टिप्पण्या