चटपटे मटर (chatpate mutter recipe in marathi)

#greenpeas
हिवाळ्याच्या दिवसात हिरवे हिरवे कोवळे मटर दाणे खाण्याची मजा काही और च असते.जितके टेस्टी तितकेच पौष्टीक सुद्धा.....
मटरच्या दाण्यात झिंक,लोह,जस्त,मँगनीज मोठ्या प्रमाणात असते,शिवाय याच्या सेवनाने कॅलरीज कमी होण्यास मदत होते.ब्लडप्रेशर कंट्रोल राहते.
म्ह्रणुन याचासमावेश आपल्या आहारात झालाच पाहीजे....मग रोज तेच खाण्यापेक्षा सगळ्यांना आवडेल असे चटपटे मटर....
चटपटे मटर (chatpate mutter recipe in marathi)
#greenpeas
हिवाळ्याच्या दिवसात हिरवे हिरवे कोवळे मटर दाणे खाण्याची मजा काही और च असते.जितके टेस्टी तितकेच पौष्टीक सुद्धा.....
मटरच्या दाण्यात झिंक,लोह,जस्त,मँगनीज मोठ्या प्रमाणात असते,शिवाय याच्या सेवनाने कॅलरीज कमी होण्यास मदत होते.ब्लडप्रेशर कंट्रोल राहते.
म्ह्रणुन याचासमावेश आपल्या आहारात झालाच पाहीजे....मग रोज तेच खाण्यापेक्षा सगळ्यांना आवडेल असे चटपटे मटर....
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मटर 5,7 मिनिटे वाफवुन घ्या.
- 2
आता एका पँन मधे तेल गरम करुन मटर दाणे छान 5 मिनिट परतवा.
- 3
आता यात तिखट,मीठ,चाट मसाला टाकुन पुन्हा परतवा.
- 4
आता हे मटर दाणे तयार आहेत.मस्त कांदा,कोथिंबिर,लिंबाचा रस घालुन सर्व्ह करा चटपटे मटर...
Similar Recipes
-
आलु मटर ग्रेव्ही (aloo mutter gravy recipe in marathi)
#ग्रेव्हीसध्या मार्केट मधे मस्त हिरवेकंच मटर मिळतात,म्हणुन त्याचाभाज्यांमधे उपयोग झाला च पाहीजे,आणि लहान मुलांचीही हि खुप आवडती भाजी आहे...म्हणुन हि आलु मटर ग्रेव्ही ची खास रेसिपी.. Supriya Thengadi -
हरेभरे मटर पॅटीस (matar patties recipe in marathi)
#EB3#W3हिवाळा म्हणजे मस्त हिरव्यागार भाज्यांचा सिझन.....हिरवे छोटे छोटे मटर दाणे पाहीले की लगेच तोंडात टाकावेसे वाटतात.या मस्त हिरव्या हिरव्या मटरची मस्त टेस्टी हरेभरे पॅटीसची रेसिपी..... Supriya Thengadi -
तुरीचे हिरवे दाणे व बटाटा भाजी (Turiche Dane Batata Bhaji Recipe In Marathi)
#WWRहिवाळ्याच्या दिवसात मिळणारे हिरवे तुरीचे दाणे व बटाटा ही भाजी खूप सुंदर लागते गरम गरम भाकरी, चपाती भाताबरोबर कशाबरोबरही आपण खाऊ शकतो Charusheela Prabhu -
मटर पॅटीस (matar patties recipe in marathi)
#EB3#W3#विंटर स्पेशल रेसिपीहिवाळ्यात हिरवाकंच ताजा मटर मिळायला सुरुवात होते. चवदार, गुळचट,कोवळे दाणे आले की स्वयंपाकघरात पदार्थांची रेलचेल सुरु होते. मटार भात,कचोरी, पॅटीस, उसळ,करंजी असे नानाविध प्रकार...त्यातीलच आज आपण बघूया मटर पॅटीस ची रेसिपी. Rashmi Joshi -
मटर-बटाटा भाजी (Matar Batata Bhaji Recipe In Marathi)
थंडीच्या दिवसात बाजारात मटर भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात .त्या त्या सीजनमध्ये त्या त्या भाज्या भरपूर खाऊन घ्याव्यात कारण त्या सीजनमध्ये त्या भाज्यांना विशिष्ट अशी चव असते. नंतर ते फ्रोजन केलेले खाण्यापेक्षा ज्या ऋतूत ज्या भाज्या मिळतात त्या आपण भरपूर खाल्ल्या पाहिजेत, आणि म्हणूनच मटर बटाटा हे अगदी पंधरा मिनिटात होणारी आणि डब्यात नेता येण्यासारखी सुकी भाजी आज आपण पाहूया. Anushri Pai -
स्वीट कॉर्न उसळ (Sweet Corn Usal Recipe In Marathi)
#GRU.. पावसाळ्यात मका भरपूर उपलब्ध असतो. अशावेळी मक्याचे निरनिराळे पदार्थ करायला मजा येते. म्हणून मी आज केलेली आहे स्वीट कॉर्न उसळ. यासाठी थोडे कोवळे दाणे असले की छान होते. लवकर शिजतात दाणे. Varsha Ingole Bele -
मटर भात (matar bhaat recipe in marathi)
#EB8 #E8हिरवे हिरवे गोल गोल मना ला भुरळ पाडणारे वाटाणे, मटर बघितले की आज काय करावं हा प्रश्न लगेच सुटतो.:-) Anjita Mahajan -
पालक मटार भाजी (palak mutter bhaji recipe in Marathi)
पालकांमध्ये लोह, फायबर आणि जीवनसत्त्वे भरपूर असतात. पालक भाजी हिवाळ्याच्या हंगामात दाजी मिळते. पालक आपण वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या आहारात घेत असतोच आज मी पालक भाजी बटाटे आणि मटारच्या ताज्या शेंगांचे दाणे टाकून करत आहे. rucha dachewar -
मिक्स व्हेज कोशिंबीर (mix veg koshimbir recipe in marathi)
#कोशिंबीरआपल्या ईंडीयन कुझीन मधे एक कच्चा पण तितकाच पौष्टीक एक प्रकार असतो तो म्हणजे कोशिंबीर....यातील च एक म्हणजे मिक्स व्हेज कोशिंबीर....आरोग्यासाठी उत्तम,लाभदायक,.... याच्या सेवनाने त्वचा,डोळे,केस याचे आरोग्य सुधारते,तसेच डायजेशनलाही फायदा होतो. Supriya Thengadi -
हरे तुअर दाने बैंगन साग (hare tuar dane nbaingan saag recipe in marathi)
#उत्तर#उत्तरप्रदेश थंडीच्या दिवसात पुष्कळ भाज्या,फळ.शेंगा मिळतात.आणि फक्त थंडीतच मिळतात.असाच एक मेवा म्हणजे तुरीच्या कोवळ्या शेंगामधील हिरवे टपोरे दाणे..... उत्तर भारतात हे दाणे वापरून या दिवसात भरपुर पदार्थ केले जातात.सुगीच्या दिवसात याला फार महत्व असतं. म्हणून मी खास उत्तर प्रदेश ची फेमस तूरीचे दाणे घातलेली वांग्याची भाजी केली आहे....चवीला एकदम भारीच.... Supriya Thengadi -
मटर पनीर मसाला (mutter paneer masala recipe in marathi)
#लंच#पनीरभाजी#7 साप्ताहीक लंच प्लॅनर मधील सातवी रेसिपी पनीरभाजी.....आणि त्यासाठी म्हणुनच केली आहे खास मटर पनीर मसाला..... Supriya Thengadi -
कोबी मटर (kobi mutter recipe in marathi)
#GA4 #week24 'Cauliflower'हा क्लु घेऊन हिवाळ्यात घरोघरी केल्या जाणारी कोबी मटर ह्या भाजीची रेसिपी शेअर करते आहे. Amruta Parai -
ज्वारीचा हुरडा (jowaricha hurda recipe in marathi)
थंडीच्या दिवसात गरमागरम ज्वारीचा हूरडा खाण्याची मजा काही औरच असते .#EB10 #W10 Sushama Potdar -
"मसालेदार काजू मटर मखनी करी" (kaju mutter makhani curry recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक_डिनर_प्लॅनर#बुधवार_काजूकरी" मसालेदार काजू मटर मखनी करी " काजू म्हणजे कोकणातील लोकांची जान.... ओले काजू आणि त्याची भाजी म्हणजे खरंतर अस्सल खवय्यांचा विक पॉईंट ,पण ओले काजू मिळणं सध्या मुश्किल, म्हणून मग आपल्या ड्रायफ्रूट वाल्या काजूलाच भाजीचं रूप दिलं... भाजी तर मस्त झालीच... आणि सोबत ओले काजू खाण्याचा रॉयल बटरी फील पण आला...👌👌 तेव्हा नक्की ही रेसिपी करून बघा..😊😊 Shital Siddhesh Raut -
मटर के पराठे (Matar Parathe Recipe In Marathi)
#PBRथंडीत मुबलक मिळणारा मटर. त्यापासुन कित्ती पदार्थ बनवतो आपण. त्यात पंजाबी शैली चा मटर पराठा मक्खन मारके, सोबत गरमा गरम चाय हो तो क्या बात है. Preeti V. Salvi -
मटार करंजी (mutter karanji recipe in marathi)
#मटारहिवाळ्यात खाण्याची जबरदस्त रेलचैल असते, छान हिरव्या कंच भाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात, मटार तर छान कोवळे गुळ्चट मिळतात.. आत्ता माझ्या सारखे तुम्ही पण मटार आणले असेल तुम्ही पण काही तरी नवीन करु इछिणार.. कधी कधी आकाराचा फरक पडतो.. मी करंजी केली तुम्ही दोन्ही.. करंजी किंवा गोल वळवून कचोरी पण करु शकता... Devyani Pande -
तुरीच्या दाण्यांची कचोरी (torichya danyanchi kachori recipe in marathi)
#स्नॅक्स #कचोरी# हिवाळ्याच्या दिवसांत (फक्तं) मिळणाऱ्या ओल्या तुरीच्या दाण्यांची कचोरी म्हणजे वैदर्भीय व्यक्तीसाठी मेजवानीच...एकदा तरी कचोरी व्हायलाच पाहिजे या दिवसात! म्हणून मग या कचोऱ्या...😋 चविष्ट आणि खुसखुशीत! Varsha Ingole Bele -
कोबी मटर भात (kobi mutter bhaat recipe in marathi)
#cauliflowerमस्त फूलकोबी आणि भरपूर मटर टाकुन केलेला भात त्यावर खोवलेले खोबरे,आणि साजुक तुपाची धार...आहा हा..मस्त च आणि सोबत गरम गरम कढी.,..थंडीच्या दिवसातली खरी मेजवानी.... Supriya Thengadi -
मेथी मटर मलाई (methi mutter malai recipe in marathi)
आज मी कसुरी मेथी व फूल फ़ैट क्रीम वापरुन मेथी मटर मलाई बनविली आहे.जेव्हा आपल्या कडे ताजी मेथी नसेल व मेथी मटर बनवायचे असेल तर ही recipe नक्की ट्राई करा. Dr.HimaniKodape -
आलू मटर कचोरी (aloo matar kachori recipe in marathi)
#EB2 #W2हिवाळ्यातील अतिशय चवदार रेसिपी. फक्त हिवाळ्यात ताजी मटर मिळते. Sushma Sachin Sharma -
शाही मटर पनीर (shahi mutter paneer recipe in marathi)
#रेसिपीबुक #मटर पनीर एक नॉर्थ इंडियन रेसिपी असून माझ्या आवडत्या रेसिपीस पैकी आहे. चला तर मग रेसिपीकडे वळूया.... Sarita B. -
मेथी मटर मलाई (methi mutter malai recipe in marathi)
#GA4#week19 या विकच्या चंँलेजमधुन मेथी हा क्लू घेऊन मी आज़ मेथी मटर मलाई हि डिश बनवली व ती अप्रतिम झाली तुम्ही ही बनवून पहा Nanda Shelke Bodekar -
मटर पॅटिस (matar patties recipe in marathi)
#EB3#W3थंडीत मार्केटमध्ये हिरवा ताजा मटार हा खूप मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतो.हिरव्या मटारमध्ये लोह, झिंक, मॅगनीज, कॉपर ही पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात. ही सर्व तत्त्वे शरीराचा वेगवेगळ्या आजारांपासून बचाव करण्यासाठी फायदेशीर ठरतात. मटार पॅटीस खूप कमी साहित्यात आणि झटपट तयार होतात. आणि चवीला सुंदर लागतात. Poonam Pandav -
बाजरीची खिचडी (bajrichi khichdi recipe in marathi)
#cpm8 रेसिपी मॅगझिन. बाजरी ह्या धान्यापासून आपल्याला एनर्जी मिळते.कॅलशियम,लोह, व्हिटॅमिन बी,असते.बाजरी खाल्ल्याने कोलॅस्ट्रोल कंट्रोल होण्यास मदत होते.फायबर असल्याने पचन व्यवस्थित होते. Pragati Hakim -
फ़्रोज़ेन मटार (Frozen mutter recipe in marathi)
#कुकस्नॅप#मटरहिवाळ्यात मटर खुप प्रमाणात आणि स्वस्तात उपलब्ध असतात.याचाच फायदा घेउन मटर वर्षभरासाठी आपण स्टोअर करून ठेवु शकतो.आणि कुठल्याही सिझन मधे आपण घरचे मटर खाउ शकतो. मी हेमा वाणे यांची फ्रोझन मटर ची रेसिपी कुकस्नॅप केली आहे. Supriya Thengadi -
मेथी मटर पनीर (methi mutter paneer recipe in marathi)
#GA4#week19#keyword_मेथीमेथी अतिशय गुणकारी आहे.हिवाळ्यात भरपुर प्रमाणात उपलब्ध असलेली भाजी...बऱ्याच प्रकारे केली जाते पण मुले खाईला कंटाळा करतात त्यांच्या आवडीचे पनीर घातले की आवडीने खातात....त्या साठी खास मेथी मटर पनीर..... Shweta Khode Thengadi -
मटार मलई (mutter malai recipe in marathi)
#भाजी# मटार मलई# हिवाळ्याच्या दिवसांत मस्त हिरवे वाटाणे/ मटार उपलब्ध असते. अशावेळी मस्त रेस्टॉरंट स्टाईल मटार मलई खायला मजा येते...नक्की करून बघा..आवडेल सर्वांना... Varsha Ingole Bele -
जवस चटणी (javas(flax) seed chutney recipe in marathi)
#flaxseed#जवसजवस म्हणजे आवश्यक पोषक तत्वांचा छोटा खजिनाच आहे.यात ओमेगा 3 फॅटी अॅसीड चे प्रमाण जास्त आहे.याच्या सेवनाने वजन कमी होण्यास मदत होते.तसेच यात व्हिटामीन ए,डी,एफ व झिंक,मँगनिज भरपुर प्रमाणात आहे.यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.तसेच याच्या रोजच्या सेवनाने त्वचा अधिक तजेलदार व केसांवरही चमक येते. Supriya Thengadi -
हिरवे मटर/वाटाना मेथी भाजी रेसिपी (watana methi bhaji recipe in marathi)
#GA4#week19 मेथीची भाजी रेसिपी या भाजीमध्ये हिरवे मटर म्हणजेच वाटाणा व इतर साहित्य मिक्स करून ही भाजी तयार करण्यात आली ही भाजी छान झाली व सगळ्यांनाच आवडली Prabha Shambharkar -
चमचमीत मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8#W8#मटारभातमटारची उसळ, करंजी, मटारभात हे पदार्थ अनेकांच्या अतिशय आवडीचे असतात. पोषणदृष्टय़ाही संपन्न असलेला हा देखणा आणि गुणी मटार माणसाचा फार जुना सांगाती आहे.मटारचे आणि मानवजातीचे नाते तसे खूपच जुने आहे, मानवाने सर्वात पहिल्यांदा ज्या काही पिकांची लागवड मोठय़ा प्रमाणात करायला सुरुवात केली, त्यातील एक म्हणजे मटार! बर्मा, थायलंड इथल्या स्पिरिटमध्ये ख्रिस्तपूर्व ९७५० या काळातले मटारचे दाणे आढळून आले. ख्रिस्तपूर्व ७००० मधले मटारचे दाणे इराकमध्येदेखील सापडले आहेत. भारतात, अफगाणिस्तानात ख्रिस्तपूर्व २००० पासून मटारची लागवड होत असल्याचे पुरावे आढळतात. मटारदाण्यांचा उपयोग करत असत. १३व्या शतकापर्यंत फ्रान्समध्ये हिरवे कोवळे मटार खाणं हे एक फॅड झालं होतं! पॅरिसच्या रस्त्यावर विक्रेते कोवळे मटार मोठय़ा जोशात विकत असत. मधल्या काळातील दुष्काळांत गरीब शेतकरी आणि कष्टकरी वर्गात वाळवलेले मटार अर्थात वाटाणे खाण्याची प्रथाच निर्माण झाली. वर्षभर पुरवठय़ाला पडणारे, गरिबांसाठी प्रथिनयुक्त असे अन्न म्हणून मटार नावारूपास आला. १८७० मध्ये पहिल्यांदा डबाबंद अन्नपदार्थ बनवण्यात आले, कॅम्पबेल कंपनीने पहिले काही पदार्थ डबाबंद केले, त्यात मटार असावेत.हा आहे मटार मागचा इतिहास...😊चला तर मग पाहूयात चमचमीत आणि झटपट होणार मटार भात. Deepti Padiyar
More Recipes
- स्ट्राॅबेरी मुरांबा...😋🍓 (strawberry muraba recipe in marathi)
- हर्बल टी (काढा) विंटर स्पेशल (herbal tea recipe in marathi)
- स्टीम,फ्राईड चिली चिकन मोमोज मोमोज चटणी सोबत (steam fried chilli chicken momos recipe in marathi)
- गव्हाची / दलियाची खीर (daliya kheer recipe in marathi)
- जवस चटणी (javas(flax) seed chutney recipe in marathi)
टिप्पण्या (7)