ज्वारीची आंबील (jowarichi amble recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम ज्वारी रात्रभर भिजू घालावे.
मिक्सर मध्ये त्याची थोडी सरबरीत व थोडी स्मूद पेस्ट करून घ्यावे. - 2
एकीकडे लसूण, मिरची व कढीपत्त्याची पाने तयार ठेवावी.
एका मोठ्या पातेल्यात तेल घ्यावे व तेल तापू द्यावे.
त्यात जीरे मोहरी तडतडू द्यावी व सोबतच कडीपत्त्याचे पाने, मिरची व लसूण घालावे.
लसूण हल्का ब्राऊन झाल्यानंतर त्यात हळद घालावी व लगेच ज्वारीची पेस्ट फोडणीत घालावे.
सर्व मिश्रण मिक्स करावे. - 3
- 4
मिश्रण मिक्स केल्यानंतर त्यात दही घालावे.
दही टाकल्यानंतर हे मिश्रण सतत हलवत राहावे.
ज्वारीच्या पेस्टचे दुप्पट पाणी घालून हे मिश्रण सतत हलवत रहावे व दहा मिनिटे शिजू द्यावे.
दहा ते पंधरा मिनिटे नंतर मिश्रण शिजल्यानंतर एका पातेल्यात काढून घ्यावे व गरम गरम सर्व्ह करावे. - 5
Keywords
Similar Recipes
More Recipes
- चिकन बिर्याणी.. (chicken biryani recipe in marathi)
- पेरी पेरी अंडा तवा मसाला (peri peri anda tawa masala recipe in marathi)
- पनीरस्टफ भेंडी मसाला (paneer stuffed bhendi masala recipe in marathi)
- अडाई डोसा.. अर्थात मिक्स डाळींचा झटपट डोसा
- "मिक्स स्प्राउट आणि ज्वारीचे फलाफल" (jowarichi falafel recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14327168


















टिप्पण्या