ज्वारीचे आंबील (jowarichi ambli recipe in marathi)

Shubhangi Sonone @cook_26816915
ज्वारीचे आंबील (jowarichi ambli recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
ज्वारी 1तास भिजत घालून नंतर मिक्सर मधून जाडसर बारीक करून घ्या
- 2
नंतर ह्या पीठाला दह्यात मिक्स करून थोडं पाणी घाला
- 3
एका कढईत थोडं पाणी घ्या. पाण्याला उकळी आली की त्यात खोऱ्याचे काप मिरी पावडर,विलायची पावडर टाका
- 4
नंतर दह्यात भिजवलेले मिश्रण टाका आणि थोडं घट्ट होई पर्यंत ढवळावे,आणि मंद आचेवर झाकण ठेवून छान शिजवून घ्यावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14349879










टिप्पण्या