कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
शाही पनीर.. (shahi paneer recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
शाही पनीर.. (shahi paneer recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

शाही पनीर.. (shahi paneer recipe in marathi)

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
Dadar..Mumbai

#GA4 #Week17 की वर्ड--शाही पनीर
#Cooksnap
शाही पनीर..नावातच किती भारदस्तपणा आहे ना..शाही म्हणताच बादशहाचा तामझाम डोळ्यासमोर येतो..तो थाट ,तो रुबाब ,तो लहरीपणा,सोडलेली फर्मानं,जी हुजूर म्हणत सदैव attention मधला,मनातून कायम भेदरलेला दरबार..सल्लेमसलती,खलिते..एक ना दोन..पण तुम्हांला सांगते शाही पनीर म्हटलं की मला अकबर बादशहा आणि चतुर बिरबल यांची जोडगोळीच आठवते..कां ते माहित नाही..पण माझ्या मनाच्या पटलावर तीच प्रतिमा उमटते नेहमी..आपल्या चातुर्याने ,नर्म विनोदाने अकबर बादशहाला जिंकून घेणारा ऋजु स्वभावाचा बिरबल..या जोडगोळीने कायमच दरबाराची शान बरकरार ठेवली.Same इथे पण ..शाही पनीर मधले सगळे सदस्य..शाही म्हणजे अकबर बादशहा आणि त्याचे इतर दरबारी तर पनीर म्हणजे बिरबल..सगळ्यांना आपल्या गुणांच्या खासियतीमुळे जिंकून घेणारा..लाडकं व्यक्तिमत्व जणू..या शाही पनीरने पण खाद्यदरबाराची शान कायम ठेवलीये.. अशी माझी fantasy.माझी मामेबहीण सुषमा कुलकर्णी हिची शाही पनीर ही रेसिपी मी#Cooksnap केलीये..सुषमा,शाही पनीर अत्यंत बहारदार,राजेशाही झालीये..घरी सगळे तुटून पडलेत शाही पनीरवर..खूप खूप धन्यवाद या तबस्सुम रेसिपीबद्दल😊🌹❤️

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

60-75मिनीटे
6जणांना
  • शाही विभाग :यात पनीरसह लागणारे
  • 1/2 किलोताजे पनीर
  • 50 ग्रॅमखवा
  • 6-8 टेबलस्पूनअमूल बटर
  • 100मिली अमूल क्रीम
  • 15-20बदाम
  • 2 टीस्पूनमगज बी
  • 1छोटी वाटी काजू पाकळी
  • 8-10केशर काड्या
  • खडा मसाला
  • 1 इंचदालचिनी
  • 3मसाला वेलची
  • 3साधे वेलदोडे
  • 8-10मीरे
  • 3-4लवंगा
  • 2 टेबलस्पूनशहाजीरे
  • 2 टेबलस्पूनकश्मिरी लाल तिखट
  • 2छोटे चमचे हळद
  • 2 टीस्पूनमीठ
  • 1 टीस्पूनसाखर
  • ग्रेव्ही विभाग
  • 7-8मोठे टोमॅटो
  • 2मोठे कांदे
  • 1 इंचआले
  • 5-6लसूणपाकळ्या
  • 1/2छोटी वाटी कोथिंबीर व 1चमचा कसूरी मेथी गार्निशिंगसाठी
  • खवा
  • बटर
  • क्रीम
  • बदाम
  • काजू
  • मगजबी
  • केशर यांचा समावेश आहे
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

60-75मिनीटे
  1. 1

    वरील सर्व विभागवार घटकपदार्थांची पूर्वतयारी करून घ्यावी.नंतर मोठ्या कुकरमध्ये टोमॅटो, कांदे,आल्याचे तुकडे,लसूणपाकळ्या व सर्व खड्या मसाल्यांची एक कापडी पुरूचुंडी तयार करुन घ्यावी व ती या साहित्या बरोबर ठेवावी म्हणजे मसाल्यांचा सर्व अर्क उतरतो.व कुकर गँसवर ठेवून 5-6 शिट्ट्या कराव्यात.

    शाही पनीर.. (shahi paneer recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो

  2. 2

    उकडलेले टोमॅटो, कांदे सर्व कुकरमधून काढून चाळणीवर गाळून घ्यावे.मायक्रोवेव्हमधये काजू,बदाम,मगजबी 3मिनीटे उकडून घ्यावेत आता हे सगळे साहित्य थोडे थंड होऊ द्यावे. नंतर मिक्सरवर सर्व साहित्य अगदी मऊसर बारीक करावे.ग्रेव्हीला लागणारा मऊपणा आला की त्यात अमूल क्रीम घालावे व परत एकदा मिक्सरवर फिरवून घ्यावे.

    शाही पनीर.. (shahi paneer recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो

  3. 3

    गँसवर मोठी कढई तापत ठेवून 4-5टेबलस्पून अमूलबटर घालावे.वितळू द्यावे. थोडे शहाजीरे घालावे,त्यानंतर कश्मिरी मिरची पावडर व हळद घालून थोडे हलवावे.टोमॅटो उकडताना घातलेल्या पुरचुंडीतील मसालेही या बटरवर परतावे.मस्त सुवास येतो.त्यावर पनीरचे मध्यम चौकोनी तुकडे घालून मिश्रण हलवावे.3-4मिनिटे सतत हलवावे.मीठ व साखर घालावे.आता त्यावर मिक्सरमधील तयार ग्रेव्ही घालावी व हलक्या हाताने सर्व पनीर ढवळावे.5मिनिटे उकळी येऊ द्यावी..

    शाही पनीर.. (shahi paneer recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो

  4. 4

    नंतर खव्याचे मऊ गोळे हळूहळू यात सोडावेत.उष्णतेने खवा ग्रेव्हीत मिक्स होतो व घट्टपणाही यायला लागतो.गँस बंद करावा.चिरलेली कोथिंबीर, कसूरी मेथी व अमूल क्रीम यांनी गार्निशिंग करावे.फुलके,रोटी याबरोबर गरमागरम शाही पनीर सर्व्ह करावे.

    शाही पनीर.. (shahi paneer recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो

  5. 5

    शाही पनीर.. (shahi paneer recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो

  6. 6

    शाही पनीर.. (shahi paneer recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो

  7. 7

    शाही पनीर.. (shahi paneer recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    शाही पनीर.. (shahi paneer recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
  9. 9

    शाही पनीर.. (shahi paneer recipe in marathi) रेसिपी स्टेप 9 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
12 जानेवारी 2021 20:18 रोजी
Dadar..Mumbai
trying new recipes n food photography both are kind of stress buster to me...Write ups,poems, reading, travelling ...my inner peace...😇
पुढे वाचा

टिप्पण्या (4)

Sushama Kulkarni
Sushama Kulkarni @SwadaGandha
16 जानेवारी 2021 11:31
Love you Vandu💗🤗thanks for cooksnap 🙏🙏
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

पनीर रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  2. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  3. शिळ्या भाताच्या वड्या
  4. चीज पराठा
  5. आंब्याचे घारगे
  1. लेकुरवाळी भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)
  2. तीळ ग्रॅनोला बार (til granola bar recipe in marathi)
  3. पापलेट फिश करी (paplet fish curry recipe in marathi)
  4. शाही रबडी गुलाबजामून डोनटस (shahi rabdi gulabjamun donuts recipe in marathi)
  5. खुसखुशीत तीळ गुळाचे लाडू (til gudache ladoo recipe in marathi)
  1. फ्रेंच बीन्स बटाटा भाजी (french beans batata bhaji recipe in marathi)
  2. मुरमुरा गुळाचे लाडू (Murmura Gulache Ladoo Recipe In Marathi)
  3. भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)
  4. बंगाली स्वीट रोशो भरो (bengali sweet roso bharo recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14403338
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close