मुरमुरा गुळाचे लाडू (Murmura Gulache Ladoo Recipe In Marathi)

#लाडू
#मुरमुरा
#मुरमुरागुळाचेलाडू
#मकर
'मुरमुरा लाडू' म्हणजे लहानपणीच्या सगळ्यांचा पहिला खाऊ म्हणजे मुरमुरा छोटी-मोठी सगळ्या भुकेला पुरणारा हा मुरमुरा सगळ्यांच्याच आवडीचा संक्रांतित विशेष मुरमुरेऱ्याचे गुळाचे लाडू बनवले जातात सगळ्यांनीच लहानपणी खाल्लेला असा हा लाडू , माझ्या कुटुंबात सगळ्यांच्याच आवडीचा आहे लाडू दोन घटक वापरून झटपट होणारा मुरमुरा गुळाचे लाडू, हे लाडू करताना मीठ असलेले मुरमुरे वापरले तर छान होते , त्यात चनादाळ म्हणजे डळ्या टाकल्या तर अजून छान होतात मला अजूनही आठवते डाळ्याचेहि गूळ टाकून आई लाडू बनवायची, संक्रांतीत बनवले जाणारे सगळेच पदार्थ हिवाळ्यात खूप पोष्टिक असतात कंपल्सरी हे खाल्ले पाहिजे, संक्रांतीत खाऊची छान चंगळ असते, मज्जाच मज्जा खाण्यापिण्याची . मी नेहमी मुरमुरे चे लाडू बनवत असताना आईला मदत करायची त्यामुळे मला हे लाडूबनवताना कधीच अडचण येत नाही आरामाने बनवते. इथे मी इगतपुरी घोटी मिठाचे टेस्ट असलेले मुरमुरे वापरत आहे. झटपट आणि पटपट संपणारे मुरमुरे गुळाचे लाडू
मुरमुरा गुळाचे लाडू (Murmura Gulache Ladoo Recipe In Marathi)
#लाडू
#मुरमुरा
#मुरमुरागुळाचेलाडू
#मकर
'मुरमुरा लाडू' म्हणजे लहानपणीच्या सगळ्यांचा पहिला खाऊ म्हणजे मुरमुरा छोटी-मोठी सगळ्या भुकेला पुरणारा हा मुरमुरा सगळ्यांच्याच आवडीचा संक्रांतित विशेष मुरमुरेऱ्याचे गुळाचे लाडू बनवले जातात सगळ्यांनीच लहानपणी खाल्लेला असा हा लाडू , माझ्या कुटुंबात सगळ्यांच्याच आवडीचा आहे लाडू दोन घटक वापरून झटपट होणारा मुरमुरा गुळाचे लाडू, हे लाडू करताना मीठ असलेले मुरमुरे वापरले तर छान होते , त्यात चनादाळ म्हणजे डळ्या टाकल्या तर अजून छान होतात मला अजूनही आठवते डाळ्याचेहि गूळ टाकून आई लाडू बनवायची, संक्रांतीत बनवले जाणारे सगळेच पदार्थ हिवाळ्यात खूप पोष्टिक असतात कंपल्सरी हे खाल्ले पाहिजे, संक्रांतीत खाऊची छान चंगळ असते, मज्जाच मज्जा खाण्यापिण्याची . मी नेहमी मुरमुरे चे लाडू बनवत असताना आईला मदत करायची त्यामुळे मला हे लाडूबनवताना कधीच अडचण येत नाही आरामाने बनवते. इथे मी इगतपुरी घोटी मिठाचे टेस्ट असलेले मुरमुरे वापरत आहे. झटपट आणि पटपट संपणारे मुरमुरे गुळाचे लाडू
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम मोठ्या भांड्यात मुरमुरे घेऊ कढईत गूळ टाकून घेऊ
- 2
गुळाचा पक्का पाक तयार करून घेऊ म्हणजे गुळाला बुडबुड आली की तो पाक मुरमुऱ्यांवर टाकून घेऊ
- 3
आता पाक टाकल्यानंतर फटाफट इथे करायचे आहे पाकात मुरमुरे मिक्स करून घायचे आहे
- 4
हाताला थोडे तूप आणि पाणी लावून गोळे उचलून पटापट लाडू वळून घ्यायचे आहे वेळ न घालवता हे काम करायचे आहे
- 5
एका साईज चे लाडू वळून तयार करून घेऊ
- 6
तयार मुरमुरा गुळाचे लाडू
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मुरमुरे लाडू (murmure laddu recipe in marathi)
#KS6 #जत्रा स्पेशल... जत्रा म्हटली, की तिथे, मुरमुरे फुटाणे असतातच.. त्याचा कच्चा चिवडा ही असतो आणि हलके फुलके, मुरमुरे लाडू ही असतात. मी ही आज, असेच लाडू बनविले आहेत... Varsha Ingole Bele -
गहू-गुळाचे पौष्टिक लाडू (gudache paushtik ladoo recipe in marathi)
#GA4 #week14 #post3गोल्डन एप्रन 4 -आठवडा 14 क्रॉसवर्ड कोडे चे कीवर्ड लाडू शोधून काढले आणि गहू-गुळाचे पौष्टिक लाडू बनवले. Pranjal Kotkar -
मुरमुरे चे लाडु (murmureche ladoo recipe in marathi)
#लाडू जन्माष्टमी निमित्त मुरमुरे चे लाडू केले आहे, झटपट तयार होणारे हे खूप सोपी रेसिपी आहे। ⭐️⭐️New Weekly Recipe Theme⭐️⭐️ Mamta Bhandakkar -
शेंगदाणा लाडू (shengdane ladoo recipe in marathi)
#GA4 #week14#लाडूगोल्डन ऍप्रॉन मध्ये लाडू हा कीवर्ड ओळखून मी झटपट होणारे शेंगदाणा लाडू बनवले आहेत. झटपट आणि पौष्टिक असे खास हिवाळ्या मध्ये खाण्यासाठी लाडू रेसिपी पोस्ट करत आहे. उपवासाला ही हे लाडू खाऊ शकता. लहान मुलांना झटपट करून देण्यासाठी खूप छान हे हेल्दी लाडू आहेत. Rupali Atre - deshpande -
नाचणी गुळाचे लाडू (nachni gulache ladoo recipe in marathi)
#MPP#Cookpad#ngnrकॅल्शियम आणि उच्च प्रथिने नाचणी गुळाचे लाडूShradha Kulkarni
-
मुरमुऱ्याचे लाडू (murmuryache laddo recipe in marathi)
#CDY#बालदिन विशेष रेसिपी चॅलेंजहे मुरमुऱ्याचे लाडू माझी आई आंम्हा भावंडांनसाठी नेहमीच झटपट बनवायची. माझ्या नातवाला ही आवडतात. आज त्याच्या साठी बालदिनानिमित्त बनवले. Sumedha Joshi -
तीळ, मुरमुरे लाडू (til mumre ladoo recipe in marathi)
#मकरसंक्रांतीला मुरमुरे लाडू करण्याची पद्धत ग्रामीण भागात आहे.विकत ही मिळतात.पण घरी 🏠 केलेले खाण्यात वेगळाच आनंद असतो. Archana bangare -
तिळगुळाचे लाडू (Til Gulache Ladoo Recipe In Marathi)
#मकर#तिळगूळलाडू#लाडू#मकरसंक्रांती#तिळाचेलाडूसंक्रांती काळात तीळ-गुळाचे लाडू सर्वजण खातात परंतु मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाला खूप महत्त्व असतं. या दिवशी तिळाची पूजा केली जाते. पण केवळ पूजेसाठीच नाहीतर हे तिळ खाण्यासाठीही गरजेचं असते. धार्मिक कारणास्तव म्हणा किंवा आरोग्याच्या आधारावर म्हणा, तीळ खाणे खूप फायदेशीर आहे. मकर संक्रांतीवर तिळांचा वापर खूप होतो आणि तीळ प्रत्येक गोष्टीत समाविष्ठ करणं ही आवश्यक मानलं जातं. अंघोळीच्या पाण्यापासून सूर्याला पाणी अर्पण करणं, पूजा आणि जेवण्यात तिळाचा प्रयोग आवश्यक आहे. तिळाशिवाय मकरसंक्रांती अपूर्ण असते. आपले सण, आहार आणि आरोग्य याचा किती जवळचा संबंध आहे हे यावरून आपल्या लक्षात येते. संक्रांतीच्या निमित्ताने तीळ आणि गूळ वापरून अनेक प्रकार आपण बनवतो. तीळ आणि गुळाचे औषधी गुणधर्म आपण बरेच आहे . पण जे पदार्थ आपण नेहमी वापरतो, त्याची औषधी माहितीची जाण गृहिणीला असेल, तर आजारासाठी आवश्यक पथ्य सांभाळण्यात घरातील स्त्री नक्की यशस्वी होईल,तिळात आहारातील प्रथिने आणि अमीनो अॅसिड असतात आणि मुलांच्या हाडांच्या विकासासाठी खूप फायदेशीर ठरतात. मकरसंक्रांतीच्या वेळी हवामान बरेच थंड असते. तीळ उबदार आहे आणि शरीराचे तापमान कमी होण्यापासून प्रतिबंधित करते आणि शरीर उबदार ठेवते. यामुळे शरीरात उर्जा पातळी कायम राहते. Chetana Bhojak -
मुरमुरे चिवडा (murmura chivada recipe in marathi)
मुरमुरे चिवडा ही झटपट होणारी स्नँक्स रेसिपी आहे. आधल्या मधल्या वेळेत किंवा चहा सोबत खाण्यासाठी परफेक्ट स्नँक्स आहे. Ranjana Balaji mali -
बेसन लाडू (besan ladoo recipe in marathi)
#लाडू#weeklythemलाडू म्हंटल की चेहऱ्यावर हसन आलं. लाडू म्हणजे आनंद..आज मी बेसन लाडू बनवले.आणि मी हे बेसन लाडू काही वेगळ्या पद्धतीने आहे. हे लाडू मी माझा स्वतःच्या पद्धतीने बनवले. हे लाडू अगदी मोतीचुर लाडू सारखे लागतात.खायला अगदी मऊसर लागतात. आणि खूप लवकर होतात हे लाडू. Sandhya Chimurkar -
शेव लाडू (sev ladoo recipe in marathi)
#GA4 #week 14 लाडू हा किवर्ड घेऊन मी हे शेव लाडू बनवले . झाऱ्याने बुंदी पाडत बसायला आता स्वयंपाक घरात जागा नसते. मग बुंदीच्या लाडवांसारखे हे शेव लाडू. अतिशय सोपे आणि झटपट होणारे शेव लाडू. Shama Mangale -
पोहे डाळव्याचे लाडू (pohe dalva ladoo recipe in marathi)
मला हे लाडू माझ्या आज्जीसासुने शिकवले आहेत.थोडी वेगळी रेसिपी आहे म्हणून मी ते केले.Rutuja Tushar Ghodke
-
रवा आणि नारळ किसा चे लाडू (rava naral ladoo recipe in marathi)
#रवा आणि नारळ किसाचे लाडूआज जन्माष्टमी आहे. म्हणून आज मी हे लाडू बनवले. हे लाडू खूप छान, अगदी नरम झाले आहे. Sandhya Chimurkar -
"गुळाचे डिंकाचे लाडू"
#GA4 #WEEK15 #Keyword गूळअहाहा....मस्त गुलाबी आणि कडक थंडी...हुडहुडी भरवणारी...आता खरंतर दुलईतून उठूसुद्धा नये असं खूप वाटतं....पण आईला कसली थंडी आणि कसलं काय?मुलाबाळांना आणि नवऱ्याला या थंडीत धष्टपुष्ट करण्यासाठी तिला उठून पदर(.....!!🤔)खोचून उभं रहावंच लागतं.आता तर घरुनच मुलांची कामं म्हणल्यावर laptopशेजारी काहीतरी डीशमधे हवंच असतं....मग काय,लाडूचिवडा जसा एरवी आठपंधरा दिवसा करुन ठेवावा लागतो,तसं जरा थंडीत अंगी लागावेत म्हणून डिंकाच्या लाडूंचा सरंजाम करावाच लागतो.जशी आईच्या मायेची ऊब तशी शरिरालाही उष्णता देणारे पदार्थ हवेच असतात थंडी म्हणलं की!...तर गूळ हा असाच शरिराला उष्णता देणारा. गूळ मधुर चवीचा असतो.आपल्याकडे बाहेरुन आलेल्या माणसाला गूळ-पाणी द्यायची पद्धत आहेच की!पित्ताचे शमन करणारा आणि भरपूर उर्जास्त्रोत असणारा गूळ स्वयंपाकघरात एकदम भाव खाऊन जातो.थंडी सुरु झाली की येणारा सण म्हणजे संक्रांत, त्यावेळी तर गुळाचे कोण महत्त्व!!उसाचे गुळासाठी जेव्हा गुर्हाळ लावतात तेव्हा तर ते बघण्याची गंमत निराळीच!...अशातच एखादी बाळंतीण घरात असेल तर दररोज एक डिंकाचा लाडू तोही गूळ घालून केलेला...दुधाबरोबर घेणं आवश्यक असतंच.माझी आई उत्तम डिंकाचे लाडू करत असे.तिची त्यावेळी पाहिलेली तयारीची लगबग आठवतेच.माझ्या दोन्ही बाळंतपणात डबे भरुन केलेले,पाठवलेले लाडू आठवतात.आता माझ्या सुनेसाठीही तसेच लाडू वर्षभरापूर्वी केले आणि काहीतरी जिंकल्याचा आनंद झाला🤗म्हणूनच आज मी माझे खूप आवडते डिंकाचे लाडू गूळ घालून केलेत....आता थंडीत कँलरी वगैरेचा विचार न करता भरपूर तूप,बदाम घालून केलेले लाडू मस्त पोटभरीचे आणि तितकेच शक्तीवर्धकही!!....तुम्हालाही नक्कीच करुन बघायला आवडेल आणि खायलाही आवडतीलच!!👍👍 Sushama Y. Kulkarni -
-
शेंगदाणे चे लाडू (shngdanche ladoo recipe in marathi)
#GA4#Week15Jiggery ह्या की वरुन शेंगदाणे लाडू केले. हिवाळ्यात तर हा लाडू सगळ्यात छान. Sonali Shah -
शेंगदाणा गूळ खोबरे लाडू (shengdana gul khobra ladoo recipe in marathi)
#लाडूशेगदाणे ब्लड सर्कुलेशन कंट्रोल करून शरीराला हार्ट अटैक सोबत अनेक हार्ट प्रोब्लेम पासून वाचवते. यामध्ये असलेले कैल्शियम,विटामिन A आणिप्रोटीन मसल्स टोंड करण्यास मदत करते.गुळात लोह आणि नैसर्गिक शर्करा आहे. शेंगदाण्यात प्रथिने आणि गोडे तेल आहे. दोघं एकत्र खाणे हे हितकारक आणि त्वरित ऊर्जा मिळवून देणारे आहे. महागडी चॉकलेट खाऊन दात खराब करण्या पेक्षा स्वस्त आणि पौष्टिक अशी शेंगदाणा लाडू खाणे हे केव्हाही चांगले म्हणता येईल.आणि आता cookpad नी आपल्याला लाडू थीम दिली तर काय कशाचे लाडू बनवायचे ...मग विचार केला पावसाळा सुरू आहे बाहेर पावूस पडत आहे तर आरोग्याला जे गुणकारी आहे असे बनवावे म्हणून मी आज लाडू बनवले Maya Bawane Damai -
रव्याचे लाडू (without sugar syrup) (rava ladoo recipe in marathi)
#लाडूरव्याचे लाडू वेगवेगळ्या प्रकारे बनवले जातात. आज मी बिना पाकाचे झटपट होणारे रव्याचे लाडू बनवले आहेत.चला तर मग रेसिपी बघूया. Ranjana Balaji mali -
शेंगदाणा लाडू (shengdana ladoo recipe in marathi)
#thanksgiving सुजाता ताई यांची लाडू ची रेसिपी try करून पाहिली. झटपट होणारी आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे. खूप छान झाले लाडू. Priya Sawant -
तिळाचे लाडू (teelache ladoo recipe in marathi)
#मकर #Post2 हे लाडू महाराष्ट्रात संक्रांतीला घराघरातून आवर्जून करण्यात येतात सगळ्यांचे एकदम आवडते. Hema Wane -
मऊसूत तिळगुळ लाडू (teelgud ladoo recipe in marathi)
#cooksnapमऊसूत तिळगुळ लाडूDeepti Padiyar यांची रेसिपी मी कूकस्नॅप केली आहे...मी यात जायफळ ही टाकले आहे. याआधी मी पाकातले लाडू केले आहेत. मला ही रेसिपी खूप आवडली...लाडू होतात ही झटपट आणि तोंडात टाकल्याबरोबर विरघळतात... Sanskruti Gaonkar -
पोह्याचे लाडू (poha ladoo recipe in marathi)
#लाडू लाडू हा पदार्थ लहानथोर सगळ्यांनाच आवडणारा असतो लाडू अनेक प्रकारचे बनवले जातात थंडीच्या दिवसात उष्ण पदार्थापासुन लाडू बनवतात उदा. मेथीचे तिळाचे लाडू दिवाळीत रवा बेसन लाडू बनवले जातात आज मी पोह्याचा लाडू खास गोपाळकाल्यात मुख्य पोहे वापरले जातात त्याच्या पासुनच मी लाडू बनवले कसे तर चला दाखवते Chhaya Paradhi -
गुळाचे सरबत
#goldenapron4 16thweek sharbat ह्या की वर्ड साठी उन्हाळा स्पेशल गुळाचे सरबत बनवले आहे. Preeti V. Salvi -
खमंग मऊसूत तिळगुळ लाडू (teelgud ladoo recipe in marathi)
#मकरहे लाडू बिनपाकाचे आणि झटपट तयार होतात. हे लाडू पाकाच्या लाडू पेक्षा खूप रूचकर लागतात.माझ्या सासऱ्यांना असेच मऊसूत लाडू खायला आवडतात. म्हणून हे लाडू खास त्यांच्यासाठी...😊😊 Deepti Padiyar -
डिंकाचे लाडू (Dinkache Ladoo Recipe In Marathi)
#NVR हिवाळ्यात शरीराला उष्णतेची गरज असते आणि त्यामुळेच डिंकाचे लाडू हे बनवले जातात जे पौष्टिक असतात आणि उष्णता वर्धक असतात चला तर मग आज आपण बनवूया डिंकाचे लाडू Supriya Devkar -
पोहा ड्रायफ्रूट लाडू (poha dryfruit ladoo recipe in marathi)
#लाडूश्रीकृष्ण जन्माष्टमी ला हे लाडू बनवले जातात, कारण हे कृष्णाचे खूपच आवडीचे आहेत हे लाडू, आणि इतर वेळेस ही घरामध्ये तहान भूक लाडू साठी आपल्या बाळ गोपाळांसाठी बनवा झटपत होतात. Surekha vedpathak -
बुंदी लाडू (boondi ladoo recipe in marathi)
#अन्नपूर्णासेलिब्रेशन म्हणजे लाडू आणि बुंदी लाडू हे खास प्रसंगी आणि सण-उत्सवांसाठी बनविलेले एक स्वादिष्ट भारतीय गोड पदार्थ आहे आणि ते दिवाळी सणामध्ये तर हमखास बनवले जातात. खूप जणांना बुंदीचे लाडू बनवायला अवघड वाटतात पण अशा पद्धतीने बुंदीचे लाडू झटपट घरी करू शकता बनवायला खूपच सोपे जाते. चला तर मग बघुया..... बुंदी लाडू 😘 Vandana Shelar -
कणकेचे लाडू (kankeche ladoo Recipe in Marathi)
#GA4 #week14 कीवर्ड लाडू आज मी गूळातले कणकेचे हेल्दी आणी चवदार लाडू बनवले ... Varsha Deshpande -
सुंठ पिपरमुळाचे लाडू (sunthache ladoo recipe in marathi)
#लाडू मला आवडतात म्हणून आई नेहमी माझ्या साठी बनवताना. जास्त करून थंडी मध्ये हे लाडू खातात पण या कोरोना काळात, रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी तसेच पावसाळ्यात सर्दी खोकला होऊ नये यासाठी हे लाडू खुपच गुणकारी आहेत.हे तिखट-गोड लाडू तुम्हा सर्वांना नक्की आवडतील.पण हा लाडू सकाळी नाश्ता आधी खायचा बर का.....dipal
-
बिस्किट चॉकलेट लाडू (biscuit chocolate ladoo recipe in marathi)
#GA4 #week14लाडू हा की वर्ड घेउन केलेले हे लाडू.. कणिक बिस्किट असल्या मुळे पौष्टिक तर आहेच पण लहान मोठ्यांच्या आवडीचे चॉकलेट सुद्धा आहे.. असे झटपट होणारे हे लाडू... Devyani Pande
More Recipes
टिप्पण्या