कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मेथीचा ठेचा (methi cha thecha recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मेथीचा ठेचा (methi cha thecha recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मेथीचा ठेचा (methi cha thecha recipe in marathi)

Ankita Khangar
Ankita Khangar @cook_22672178

#GA4
#week19

#GA4
#week19

पुढे वाचा

मेथीचा ठेचा (methi cha thecha recipe in marathi)

Ankita Khangar
Ankita Khangar @cook_22672178

#GA4
#week19

#GA4
#week19

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

10 मि
3-4 सर्व्हिंग्ज
  • 250 ग्रॅममेथी
  • 10-12हिरव्या मिरच्या
  • 10-12लसणाच्या पाकळ्या
  • 50 ग्रॅमशेंगदाणे
  • 2 टीस्पूनमीठ
  • 1 टेबलस्पूनतेल
  • 1 टीस्पूनजिरा
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

10 मि
  1. 1

    सर्वप्रथम मेथी स्वच्छ धुवून घ्यावे व बाकी साहित्य तयार ठेवावे.
    गॅसवर एक कढई मांडावी व त्यात तेल तापायला ठेवावे.
    त्यात जीरे तडतडू द्यावे व मिरची व लसूण त्यात दोन मिनिटे परतत राहावे.

    मेथीचा ठेचा (methi cha thecha recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मेथीचा ठेचा (methi cha thecha recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मेथीचा ठेचा (methi cha thecha recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    लसूण व मिरची परतून झाल्यानंतर त्यात शेंगदाणे तीन ते चार मिनिट परतून घ्यावे.
    हे सर्व साहित्य मिक्सर च्या पाॅट मध्ये काढून घ्यावे.
    परत त्याच कढईत मेथी दोन ते तीन मिनिटे परतून घ्यावे.

    मेथीचा ठेचा (methi cha thecha recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मेथीचा ठेचा (methi cha thecha recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मेथीचा ठेचा (methi cha thecha recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    मिक्सरच्या पॉट मध्ये काढलेले साहित्य सरबरीत वाटून घ्यावे व त्यात मेथी व मीठ घालून परत वाटून घ्यावे.
    आपला मेथीचा झणझणीत ठेचा रेडी आहे.

    मेथीचा ठेचा (methi cha thecha recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मेथीचा ठेचा (methi cha thecha recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मेथीचा ठेचा (methi cha thecha recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    मेथीचा ठेचा (methi cha thecha recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Ankita Khangar
Ankita Khangar @cook_22672178
25 जानेवारी 2021 07:02 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

मेथिचे ठेचा रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. नाचणी (रागी) भाकरी (nachni bhakri recipe in marathi)
  2. तिरंगी मुठीया (tirangi muthiya recipe in marathi)
  3. खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
  4. कसुरी मेथी पराठा (kasuri methi paratha recipe in marathi)
  5. क्रिमी स्वीट वॉलनट सूप.. (creamy sweet walnut soup recipe inmarathi)
  1. कसुरी मेथी पराठा (kasuri methi paratha recipe in marathi)
  2. अक्रोड चॉकलेट केक (akrod chocolate cake recipe in marathi)
  3. खमंग ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
  4. रवा उत्तपम (rava uttapam recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14413204
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close