रवा उत्तपम (rava uttapam recipe in marathi)

Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
Mumbai

#ब्रेकफास्ट
#उत्तपम
#5
ब्रेकफास्ट प्लॅनर मधली पाचवी रेसिपी ....मस्त झटपट होणारा रवा उत्तपम.....

रवा उत्तपम (rava uttapam recipe in marathi)

#ब्रेकफास्ट
#उत्तपम
#5
ब्रेकफास्ट प्लॅनर मधली पाचवी रेसिपी ....मस्त झटपट होणारा रवा उत्तपम.....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिट
4उत्तपम
  1. 1 वाटीबारीक रवा
  2. 2 चमचेतांदळाचे पिठ
  3. तेल
  4. कोथिंबीर
  5. 1कांदा चिरुन
  6. 1टमाटर चिरुन
  7. 1/2 वाटीदही
  8. मीठ चविनुसार
  9. 1 चमचापोडी मसाला
  10. 1/2 चमचाजीरे

कुकिंग सूचना

15 मिनिट
  1. 1

    प्रथम रवा घेउन त्यात तांदळाचे पिठ,चवीनुसार मीठ,दही,आणी आवश्यकतेनुसार पाणी घालुन बॅटर करुन घ्य. उत्तप्याचे पिठ घट्टसर असते.

  2. 2

    मग कांदा,टमाटर,कोथिंबीर चिरुन घ्य.मग पँन गरम करुन त्यावर तेल लावुन मग उत्तपम लावुन घ्य.मग त्यावर कांदा,टमाटर,कोथिंबीर,आणि थोडा पोडी मसाला भुरकवा आणी उत्तपम छान होउ द्या.

  3. 3

    सगळे उत्तपम असेच करुन घ्या. आणि गरम गरम रवा उत्तपम सर्व्ह करा.breakfast साठी खुप छान option आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
रोजी
Mumbai

Similar Recipes