कुरकुरीत बोंबील फ्राय (kurkurit bombil fry recipe in marathi)

Sanskruti Gaonkar @sanskruti_1307
कुरकुरीत बोंबील फ्राय (kurkurit bombil fry recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
बोंबील ला मीठ लावून 15 मिनिटे ठेवा. (मी फिशवाली कडूनच बोंबील कापून घेतले. एका बोंबील चे दोन तुकडे करून मधून कट करायचे) नंतर 2 वेळा स्वच्छ धुवून पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचे. आता त्याला मसाले, लिंबाचा रस, आले लसूण पेस्ट लावून 20 मिनिटे ठेवा.
- 2
रवा आणि तांदळाचे पीठ मिक्स करून घ्या. फ्राय पॅन मध्ये तेल तापत ठेऊन तेल तापले की गॅस लो करून घ्या. बोंबील त्यात घोळवून घ्या.
- 3
एक एक पीस तव्यावर टाकून बारीक फ्लेम वर भाजून घ्या. एक बाजू कुरकुरीत झाली की मगच दुसरी बाजू परतवा.गरमागरम भात आणि चपाती सोबत सर्व्ह करा.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14414900










टिप्पण्या