कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
झटपट पनीर भाजी (Paneer Bhaji Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
झटपट पनीर भाजी (Paneer Bhaji Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

झटपट पनीर भाजी (Paneer Bhaji Recipe In Marathi)

Manisha Joshi
Manisha Joshi @cook_24395625
Dombivali

#LCM1 पनीर हे प्रोटीन युक्त आहे ही भाजी पोळी किंवा पुरी बरोबर पण खाता येते नी करायला पण खुप सोपी आहे

#LCM1 पनीर हे प्रोटीन युक्त आहे ही भाजी पोळी किंवा पुरी बरोबर पण खाता येते नी करायला पण खुप सोपी आहे

पुढे वाचा

झटपट पनीर भाजी (Paneer Bhaji Recipe In Marathi)

Manisha Joshi
Manisha Joshi @cook_24395625
Dombivali

#LCM1 पनीर हे प्रोटीन युक्त आहे ही भाजी पोळी किंवा पुरी बरोबर पण खाता येते नी करायला पण खुप सोपी आहे

#LCM1 पनीर हे प्रोटीन युक्त आहे ही भाजी पोळी किंवा पुरी बरोबर पण खाता येते नी करायला पण खुप सोपी आहे

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 मिनिट
चार जणांना
  • 1 कपगाजर उभे चिरुन
  • 1कांदा चिरलेला
  • 1टॉमेटो चिरलेला
  • 5 ते 6 लसुण पाकळ्या
  • 1/2 कपहिरवे मटार
  • 1/2 कपफरसबी ऊभी चिरुन
  • 1/2 कपफ्लावर
  • 2 टिस्पून तेल
  • 1 टिस्पून हिंग
  • 1 टिस्पून हळद
  • चवीप्रमाणे मीठ
  • आवश्यकतेनुसार पाणी
  • 2 कपपनीर चे तुकडे तळुन
  • 4लाल मिरच्या
  • 1 इंचआल्याचा तुकडा
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    सर्व भाज्या उभ्या चिरुन घेणे

    झटपट पनीर भाजी (Paneer Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    झटपट पनीर भाजी (Paneer Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    झटपट पनीर भाजी (Paneer Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    कांदा टॉमेटो, आल,लाल मिरची, लसुण पाकळ्या घालुन पेस्ट करून घेतली

  3. 3

    कुकरमध्ये थोडे तेल घालून मोहरी हिंग हळद घालून फोडणी करुन त्यात कांदा टॉमेटो ची पेस्ट घालून चांगले परतून घेतले

    झटपट पनीर भाजी (Paneer Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    सर्व साहित्य एकत्र करून चवीप्रमाणे मीठ घालून आवश्यकता नुसार पाणी घालून 2 शिट्या केल्या

    झटपट पनीर भाजी (Paneer Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    झटपट पनीर भाजी (Paneer Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    तुम्हाला आवडली ही रेसिपी तर नक्की लाईक करा नी करुन बघा.

    झटपट पनीर भाजी (Paneer Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Manisha Joshi
Manisha Joshi @cook_24395625
09 जानेवारी 2023 09:00 रोजी
Dombivali
Yes
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

पनीर भाजी रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. आंब्याची वडी
  2. मसाला भेंडी
  3. आवळा ज्यूस
  4. शेगावची कचोरी
  5. कोल्ड चिकन सलाड
  1. ओला मटार बटाटा रस्सा भाजी (Matar Batata Rassa Bhaji Recipe In Marathi)
  2. डाएट ची ओट्सची खिचडी (Diet Oats Khichdi Recipe In Marathi)
  3. जिरा  राईस  (Jeera Rice   Recipe In Marathi)  
  4. पारंपारिक मेथी बाजरीचे दिवसे (Methi Bajriche Divse Recipe In Marathi)
  5. हर्बल पनीर सॅलड (Paneer Salad Recipe In Marathi)
  1. डाएट ची ओट्सची खिचडी (Diet Oats Khichdi Recipe In Marathi)
  2. डाल खिचडी (Dal Khichdi Recipe In Marathi)
  3. नाचनी नीर डोसा (Nachani Neer Dosa Recipe In Marathi)
  4. रताळ्याचे पॅनकेक (Ratyalyache Pancake Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14461980
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close