बेबी कॉर्न मंचुरियन (baby corn manchurian recipe in marathi)

Kirti Killedar @cook_23097233
#GA4#Week20
बेबी कॉर्न मंचुरियन (baby corn manchurian recipe in marathi)
#GA4#Week20
कुकिंग सूचना
- 1
बेबी कॉर्न स्वच्छ धुऊन १ इंचाचे तुकडे करावे.
- 2
एका बाऊलमध्ये कॉर्नफ्लोअर, मैदा, मिरी पावडर, मीठ व कलर घालून त्यामध्ये पाणी घालून मिश्रण तयार करावे. नंतर त्या बॅटर मध्ये कापलेले स्वीटकॉर्न घालून गरम तेलात तळून काढावे.
- 3
एका कढईमध्ये तेल घालून त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण व कांदा घालून चांगला परतून घ्यावे. नंतर त्यामध्ये हिरवी मिरची व टोमॅटो घालून चांगले परतून घ्यावे. कांदा चांगला शिजत आला की त्यामध्ये शेजवान सॉस, चिली सॉस व सोया सॉस घालून चांगले मिक्स करावे.
- 4
मिश्रण व्यवस्थित शीजले की त्यामध्ये तळलेले स्वीट कॉर्न घालावे वरून चिरलेला कोबी घालावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14514165












टिप्पण्या