कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
पनीर पापड रोल (paneer papad roll recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
पनीर पापड रोल (paneer papad roll recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

पनीर पापड रोल (paneer papad roll recipe in marathi)

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
नागपुर

#GA4 #week23
पापड हा क्लू घेउन मी एक रेसिपी केली आहे.

#GA4 #week23
पापड हा क्लू घेउन मी एक रेसिपी केली आहे.

पुढे वाचा

पनीर पापड रोल (paneer papad roll recipe in marathi)

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
नागपुर

#GA4 #week23
पापड हा क्लू घेउन मी एक रेसिपी केली आहे.

#GA4 #week23
पापड हा क्लू घेउन मी एक रेसिपी केली आहे.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

20 मिनिट
3 जण
  • 3पापड
  • 50 ग्रॅमपनीर
  • 1/2 टीस्पूनकांदा लसून मसाला
  • 1 टीस्पूनआल लसुन पेस्ट
  • चविनूसार मीठ
  • 1/2 टीस्पूनलिंबाचा रस
  • 2 टेबलस्पूनतेल
  • पाणी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

20 मिनिट
  1. 1

    प्रथम पनीर चे तीन लांब तुकडे करुन घ्या, एका बाउल मधेआलं लसुण पेस्ट अणि कांदा लसुण मसाला घ्या व चविनूसार मीठ (कन्दा लसुण मसाला अणि पापड मधे मीठ असते) व लिंबाचा रस घालुन छान मिक्स करा आत्ता हे मिक्स पनीर च्या तुकड्यांना लावा व दोन ते तीन मिनिट मेरीनेट करण्या साठी ठेवा.

    पनीर पापड रोल (paneer papad roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    पनीर पापड रोल (paneer papad roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    पनीर पापड रोल (paneer papad roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    पसरट थाळी मधे पाणी घेउन त्या मधे दहा ते वीस सेकंद पापड भिजेल इतके ठेवा. व काढुन एका प्लेट वर घ्या त्या मधे पनीर चा तुकडा मधोमध ठेवा व हलक्या हातानी त्याला कवर करा.(म्हणजे पापडाची एक बाजू अधि व त्यावर दुसरी बाजू नी कवर करा पण हे सगळे खूप अलगद करा)

    पनीर पापड रोल (paneer papad roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    पनीर पापड रोल (paneer papad roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    पनीर पापड रोल (paneer papad roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    अत्ता दोन्ही बाजुच्या कडा रोल जसा पैक करतो तसा करुन त्याला टूथपिक लावा व तव्यावर थोडे तेल टाकून दोन्ही बाजुनी शैलो फ्राय करा. व हे एक स्टार्टर म्हणून सॉस सोबत सर्व करा... पापड पनीर रोल.

    पनीर पापड रोल (paneer papad roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    पनीर पापड रोल (paneer papad roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    पनीर पापड रोल (paneer papad roll recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
21 फेब्रुवारी 2021 07:17 रोजी
नागपुर

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

पनीर पापड रोल रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. "चमचमीत फिश करी" (fish curry recipe in marathi)
  2. खमंग बेसन रवा लाडू (besan rava ladoo recipe in marathi)
  3. रेस्टॉरंट स्टाईल कढाई पनीर (kadai paneer recipe in marathi)
  4. झणझणीत पाटवडी रस्सा (patvadi rasa recipe in marathi)
  5. "चेट्टीनाड मसाला प्राॅन्स" (Chettinad masala prawns recipe in marathi)
  1. कढाई पनीर (kadai paneer recipe in marathi)
  2. मेथी लाडू (methi ladoo recipe in marathi)
  3. वेज टोस्ट (veg toast recipe in marathi)
  4. पाटवडी रस्सा रेसिपी (patvadi rassa recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14623431
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close