मेथी लाडू (methi ladoo recipe in marathi)

#SWEET
मेथी लाडू पौष्टिक असतात. लहाना पासून वृद्धांपर्यत सर्वांना आरोग्यवर्धक असतात. मेथी उष्ण असल्यामुळे हिवाळ्यात खायला चांगली असते.
मेथी लाडू (methi ladoo recipe in marathi)
#SWEET
मेथी लाडू पौष्टिक असतात. लहाना पासून वृद्धांपर्यत सर्वांना आरोग्यवर्धक असतात. मेथी उष्ण असल्यामुळे हिवाळ्यात खायला चांगली असते.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मेथी दाणे स्वच्छ निवडून मिक्सर मधून जाडसर दळून घ्यावे. दुधात पाच ते सहा तास किंवा रात्रभर भिजत घालावी.
- 2
ड्रायफ्रूट्स मिक्सर मधून थोडे जाडसर वाटून घ्यावे.
- 3
मसाले कुटून घेऊन मिक्सर मधून वाटून चाळून घ्यावेत
- 4
गॅसवर मोठ्या कढईत मध्यम आचेवर तुप गरम करून त्यात भिजवलेले मेथी दाणे परतुन घ्यावेत. मेथीदाणे मोकळे होई पर्यन्त पंचवीस ते तीस मिनिटे सारखे तळापासून हलवत राहावे. नाहीतर तळाला लागतात.खरपूस भाजून झाल्यावर काढुन ठेवावे.
- 5
त्याच कढईत तुप घालून डिंक तळून घ्यावा.
- 6
तळून घेतलेला डिंक हाताने चुरून किंवा मिक्सरमधून फिरवून घ्यावा.
- 7
त्याच कढईत तुप घालून गव्हाचे पीठ मंद गॅसवर वीस ते पंचवीस खमंग भाजून घ्यावे.भाजत आल्यावर त्यातच ड्रायफ्रूट्सची दळलेली पुड घालावी. सर्व एकजीव करावे.
- 8
त्याच कढईत अर्धा चमचा तुप घालून गुळ घेऊन तो पातळ करून घ्यावा. त्याचा पाक करायचा नाही.
- 9
भाजलेले सर्व पदार्थ एकत्र करून वरून पातळ केलेला गुळ घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे.
- 10
आवडतील त्या आकाराचे लाडू वळून घ्यावे. मेथी लाडू तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मेथी, डिंक गुळाचे पौष्टिक लाडू (methi dink gudache ladoo recipe in marathi)
मेथी दाणे हे सर्व गुण संपन्न आहेत.थंडी मध्ये विशेष करून मेथी चे लाडू शरीरात ऊर्जा निर्माण करतात.मेथी रक्तातल्या साखरेचा आणि कॉलेस्ट्रॉल लेव्हल च कंट्रोल करतात.स्तनपान करणाऱ्या आईन साठी सगळ्यात महत्त्वाचे आहेत हे मेथी डिंक पौष्टिक लाडू. Deepali Bhat-Sohani -
डिंक मेथी लाडू (dink methi laddu recipe in marathi)
#EB4#W4#डिंकाचे लाडूमी डिंकाचे लाडू मेथी घालून बनवलेत. हे लाडू थंडीच्या दिवसात कंबरदुखीवर खूप गुणकारी म्हणून दरवर्षी मी करते. Deepa Gad -
मेथीचे पौष्टिक लाडू (methi ladoo recipe in marathi)
#लाडू .....मेथी हि गुणधर्माने कडु असली तरिही .ती आतिशय पौष्टिक आहे. Sonali Belose-Kayandekar -
डिंक मेथी लाडू (dink methi laddu recipe in marathi)
#EB4#WE4#विंटरस्पेशलरेसिपीजहिवाळा सुरू झाला की डिंकाचे लाडू करणं आलंच.. थंड हवा आणि हे उष्ण पदार्थ आपण एकाच वेळेस खाऊ शकतो या हिवाळ्यामध्ये.... ह्या हवेमुळे हे सर्व उष्ण पदार्थ चांगल्या पध्दतीने पचतात....पाक न करता या सोप्या पद्धतीनं करा थंडीच्या दिवसातले खास, पौष्टिक मेथीचे लाडू.... Vandana Shelar -
डिंक मेथी लाडू (dink methi ladoo recipe in marathi)
#GA4#week14#ladooलागणारे जिन्नस:थंडी सुरु झाली कि या लाडवांची आठवण येते..वर्षभराच्या आरोग्याच्या बेगमीसाठी हे लाडु अवश्य खावे असे म्हणतात..त्यासाठी लागणारे जिन्नस हे काटेकोर मापाप्रमाणे घेतले नाही तरी चालते..सगळे जिन्नस घेतले नाही तरी चालते व अजुन नवे काही आयुर्वेदिक औषधी जिन्नस घातले तरी चालते. लाडु साठी तूप गायीचे वापरावे. मेथीची बारीक पूड तूपात भिजवल्याने मेथी अजिबात कडू लागत नाही. चला तर मग बघुया डिंक मेथीचे लाडू कसे बनवायचे..... Vandana Shelar -
डिंकाचे लाडू (Dinkache Ladoo Recipe In Marathi)
#NVR हिवाळ्यात शरीराला उष्णतेची गरज असते आणि त्यामुळेच डिंकाचे लाडू हे बनवले जातात जे पौष्टिक असतात आणि उष्णता वर्धक असतात चला तर मग आज आपण बनवूया डिंकाचे लाडू Supriya Devkar -
पौष्टीक मेथीचे लाडू (Paushtik Methiche Ladoo Recipe In Marathi)
#मेथी लाडूहे मेथीचे लाडू लहान मुलांना तसेच मोठ्यांनाही पौष्टिक म्हणून मधल्या वेळेला खायला द्या. मी यात प्रथमच गुळ पावडर पीतांबरी ब्रँड ची वापरली आहे. ती थोडी चरचरीत लागते म्हणून मिक्सरमध्ये मिश्रण फिरवावे लागते. तसेच गोडीलाही कमी वाटली म्हणून मी अर्धा साधा गूळ चिरून घातला आहे. यात तुम्ही खारीक पावडर, काळ्या मणुकाही वापरू शकता. Deepa Gad -
पौष्टिक लाडू (paushtik ladoo recipe in marathi)
#Diwali2021डिंक वापरून पौष्टिक लाडू बाळंतिणीसाठी खायला दिले जायचे . आता हे लाडू आपण थंडीमध्ये सर्वांसाठी बनवू शकतो किंवा दिवाळी मध्ये सुद्धा तुम्ही हे लाडू बनवू शकता खूपच पौष्टिक असतात आपण यामध्ये डिंक मेथी हळीव वापरली आहे जे आपण शक्यतो जास्त खाल्ली जात नाही पण आपल्या शरीरासाठी खूप छान असतात ज्यांना नेहमी कॅल्शियमची कमतरता असते त्यांच्यासाठी तर हे खूप पौष्टिक आहेत वाताचा त्रास होत असतो मेथी आणि हळिव डिंक या सर्वांमुळे त्रास कमी होतो. Smita Kiran Patil -
मेथी-डिंक वड्या (methi dink vadya recipe in marathi)
#GA4#week15#jaggeryमी आज थंडीत खाण्यासाठी लहान व मोठ्यांनाही पौष्टिक अश्या मेथी डिंक वड्या बनविल्या आहेत. तुम्हीही करुन बघा. Deepa Gad -
मेथीच्या दाण्याचे लाडू (methidanyache ladoo recipe in marathi)
#GA4 #Week2बराच वेळा बाळंतपणानंतर खायला दिला जाणारा हा एकदम पौष्टिक पदार्थ आहे.लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तींपर्यंत सगळ्यांच्या आरोग्याला एकदम उपयुक्त असणारा हा लाडू मी माझ्या आईकडून बनवायला शिकले. हे लाडू सांधे दुखी,कंबर दुखी, वाता सारख्या दुखण्यावर रामबाण इलाज आहेत. Shubhangi Dudhal-Pharande -
डिंक कणिक मेथी लाडू (dink kanik methi laddu recipe in marathi)
#gprआपल्या संस्कृती मध्ये गुरुपरंपरेलाला अनन्यसाधारण महत्व आहे. हा दिवस आपल्या गुरूंना वंदन करून ,खास नैवैद्य बनवून साजरा केला जातो. पावसाळ्यामध्ये मी नेहमी डिंक कणिक मेथी लाडू बनवते, त्याची बनवण्याची तयारी केलीच होती तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा नैवद्य मी अर्पण करून तुमच्याबरोबर ही रेसिपी शेअर करत आहे, त्याचा आनंद घ्यावा. Vandana Shelar -
खारीक खोबरे लाडू (kharik khobra ladoo recipe in marathi)
@avushiv#MS हे लाडू थंडीमध्ये अत्यंत पौष्टिक असतात । नक्की करून पाहा । Amita Atul Bibave -
पौष्टिक लाडू (Paushtik Ladoo Recipe In Marathi)
पावसाळ्यात शरीरात वात होतो त्या करीता मेथी खाण्याची गरज असते तेव्हा हे पौष्टिक लाडू करावे.खमंग, रुचकर अशा ह्या लाडूत गुळाचा वापर कमी प्रमाणात केला आहे. Pragati Hakim -
डिंकाचे लाडू (dinkache ladoo recipe in marathi)
#SWEET#डिंकाचे पौष्टीक लाडूकधीही भूक लागली तर पौष्टिक आहार घेतल्यास उत्तम....लाडू हा असा पदार्थ आहे की तो महिनाभर छान टिकतो....अशा पद्धतीने केलेले लाडू 1 ते 1/2महिना सहज छान राहतात..... Shweta Khode Thengadi -
डिंक मेथी लाडू (dink methi laddu recipe in marathi)
#EB4#W4" डिंक मेथी लाडू "साधारणतः गरोदरपणानंतर हे लाडू बाळंतिणीला देण्यात येतात.परंतु कोलेस्ट्रॉल, मधुमेह,तसेच रक्तक्षय असणाऱ्यांना आणि कॅल्शियम कमी असणाऱ्यांसाठी पण हे लाडू खूप गुणकारी असतातमला स्वतःला हे लाडू फार आवडतात.पावसाळा व थंडी मध्ये आवर्जून आम्ही हे लाडू बनवतो.कणीक, गुळ, तूप, सुकामेवा,डिंक या नेहमीच्याच्या पौष्टिक घटकांना पदार्थांना मेथीची जोड देऊन हे लाडू केले जातात. मेथी कडू रसाची असल्याने त्यामुळे सूजनाशक आणि जंतूनाशक असे दोन्ही गुणधर्म त्यातून मिळतात. थंडीच्या दिवसात उध्दभवणारे सांध्यांचे विकार, सांध्यांची सूज, स्नायूंच्या वेदना, घशात जंतुसंसर्गामुळे येणारी सूज यावर मेथी उपयुक्त ठरते. थंडीने छातीत कफ जमा होणे, सर्दी होणे, अशा तक्रारींवर मेथी उपयुक्त ठरते. तसेच या दिवसात लहान मुलांना अश्या लाडूंचा सेवनामुळे त्यांची हाडे बळकट होतात. थंडीत होणाऱ्या केसाच्या कोंडा देखील या मेथीयुक्त पदार्थच्या सेवनाने कमी होतो , तसेच रक्त वाढवणे, रक्तशुद्धी करणे, हाडांना बळकटी देणे, त्वचा व डोळ्यांची काळजी घेणे हे फायदे मेथीच्या सेवनाने मिळतात. तेव्हा हिवाळ्यात डिंक मेथीच्या लाडूंचा खाण्यात जरूर समावेश करावा तेव्हा मी आज इथे माझ्या आईची खास रेसिपी देत आहे, हे लाडू मला आणि माझ्या घरी सर्वांना फार आवडतात..👌👌 हिवाळ्याची चाहूल लागली की आईच्या मागे लागून हे लाडू बनवायला सांगितली जातात, आणि माझी आई ही काहीही किरकिर न करता अगदी प्रेमाने आम्हा सर्वांसाठी आवर्जून बाबांच्या मदतीने हे लाडू बनवते...😋 आई बाबांचं पोटभर प्रेम या लाडू रूपाने दार थंडी मध्ये आम्हाला खायला मिळत हे विशेष....👍👍 Shital Siddhesh Raut -
हिवाळा स्पेशल --- मेथीचे लाडू (methi che ladoo Recipe in Marathi)
#GA4 #week14 ---- नोव्हेंबर, डिसेंबरची थंडी आणि खाण्याची मजा.थंड प्रक्रृती आणि उष्ण सेवन मस्त काॅम्बीनेशन आहे.म्हणूनच मेथी चे लाडू केले.अतिशय लाभदायक व पौष्टिक.बघा, तुम्हाला आवडतात कां? Archana bangare -
डिंक लाडू (dink ladoo recipe in marathi)
#EB4 #W4हिवाळ्यात सकाळी थंडीच्या दिवसात पौष्टिक असा.:-) Anjita Mahajan -
-
आळीव लाडू (AADIV LADOO RECIPE IN MARATHI)
#SWEETअळीवला हालीव पण म्हणतात. आळीव अतिशय पौष्टिक असतात.त्वचा तुकतुकीत होते, केस गळती थांबते. वजन कमी करायला मदत होते. स्त्रियांना मासिक पाळी वेळेवर येते. ह्यात लोह, फायबर, सि अ,ई ही जीवनसत्व आणि प्रोटीन या सारख्या पोषक तत्वांचा समावेश असतो. स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी सुपरफूड प्रमाणे कार्य करते. हे लाडू उष्ण असतात म्हणून थंडीच्या दिवसात खावेत. Shama Mangale -
-
नाचणी डिंक लाडू (nachni dink laddu recipe in marathi)
#EB4 #W4 डिंक आणि नाचणी हे दोन्ही उर्जा निर्माण करून देणारे घटक आहेत. थंडीत ह्या पदार्थांची आवश्यकता ही असते शरिराला लहान मुलांना नाचणी ही वाढीकरिता अतिशय पौष्टिक असते. चला तर मग बनवूयात नाचणी डिंक लाडू. Supriya Devkar -
पौष्टिक डिंक लाडू (Dink Ladoo Recipe In Marathi)
#हिवाळा#डिंक लाडू#लाडू#खारीक खोबरं Sampada Shrungarpure -
पौष्टिक लाडू (paushtik ladoo recipe in marathi)
#AAपौष्टिक लाडु चे पीठ करताना डाळी ,गहू ,नाचणी सोयाबीन तांदूळ हे सर्वच येते त्यामुळे हे लाडू पौष्टिक होतात Pallavi Musale -
चुरमा लाडू (churma ladoo recipe in marathi)
#लाडू#weekly theam#गोपाळकाला प्रसाद जन्माष्टमी निमित्ताने आज लाडू चा प्रसाद केला. गव्हाचे पीठ & गुळ सुरेख चव आली आहे. Shubhangee Kumbhar -
मेवा लाडू (meva ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी #मेवा लाडूआपण लाडू चे बरेच प्रकार बनवत असतो. त्यात मेव्याच्या लाडू ची गोष्टच निराळी. हिवाळ्यात मेव्याचे लाडू प्रकृतिलाही मानवतात. पौष्टिक लाडू असे हे मेवा लाडू बनवायला खुपच सोपे असतात. Pritibala Shyamkuwar Borkar -
प्रथिने लोह युक्त लाडू (healthy ladoo recipe in marathi)
#लाडू खसखस, खजूर आणि ड्रायफ्रुट्स हे तर पौष्टिक असतातच पण त्यामध्ये मुग, अळशी व नाचण्याचे सत्वाचा उपयोग करून केलेले लाडू हे तर आपल्यासाठी एक चांगले पौष्टिक असेल. Kirti Killedar -
डिंकाचे लाडू (dinkache laddu recipe in marathi)
#EB4 #W4#विंटर स्पेशल रेसिपी चॅलेंज ई-बुकWeek4#डिंकाचे लाडूहिवाळ्यात अतिशय पोष्टीक चविष्ट ड्रायफ्रुड लाडू खायला खूप छान थंडीत अवश्य असते😋😋 Madhuri Watekar -
-
खमंग रवा मेथी लाडू (khamang rava ladoo recipe in marathi)
#cooksnapआज मी ,Deepa Gad ताईंची रवा मेथी लाडू कुकस्नॅप केली आहे.खूपच टेस्टी आणि अप्रतिम झाले आहेत लाडू....😋😋Thank you so much tai for this delicious recipe...😊🌹 Deepti Padiyar -
डिंकाचे लाडू (dinkacha ladoo recipe in marathi)
#GA4 #week 15 Jaggery हा किवर्ड घेऊन लाडू केले आहेत. थंडीच्या दिवसात हे उत्तम असतात. मी दर वर्षी थंडीतून हे लाडू बनवते. माझ्या मुली शाळा, कॉलेज मध्ये असताना त्यांना सकाळी देत असे. आता त्या सासरी आहेत तरी सुद्धा मी त्यांना हे लाडू पाठवते. Shama Mangale
More Recipes
टिप्पण्या