गार्लिक ब्रेेड टोस्ट (garlic bread toast recipe in marathi)

Swara Chavan @cook_19665645
गार्लिक ब्रेेड टोस्ट (garlic bread toast recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
लसूण चांगली बारीक करून घ्या
- 2
एका पॅनमध्ये थोडे बटर गरम करा
मग त्यात लसूण पेस्ट घालून गॅस बंद करा - 3
ब्रेड एका बाजूने टोस्ट करून घ्या
- 4
आता ज्या बाजूने टोस्ट केलं आहे त्याला वरील गर्लिक् आणि बटर चे मिश्रण लावून घ्या.त्यावर चीज किसून घाला.मीठ गरजे प्रमाणें घाला मग त्यावर चिली फ्लेक्स घाला
- 5
आता पॅन मध्यें बटर लावा आणि उलट बाजूने ब्रेड टोस्ट करून घ्या.आणि सर्वे सर्व्ह करा
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14659223















टिप्पण्या