आरेंज ज्युस (orange juice recipe in marathi)

Pritibala Shyamkuwar Borkar @cook_26182106
आरेंज ज्युस (orange juice recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
संत्री स्वच्छ धुवून घ्यावेत. त्याचे दोन समान भाग कापून घ्यावेत.
- 2
ज्याप्रमाणे आपण लिंबाचा ज्यूस काढत असतो त्याप्रमाणे अर्ध्या केलेल्या संत्र्याचा ज्यूस पिळुन घ्यावा. त्यात एक चम्मच पिठी साखर, चिमुटभर मीठ मिक्स करावे. चांगले ढवळून घ्यावे व गाळणिने गाळून घ्यावे.
- 3
आपले झटपट ऑरेंज ज्यूस सर्व्ह करण्यास तयार आहे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14660546







टिप्पण्या