मोड आलेल्या मुगाची  पौष्टीक भेळ (mood alelya moongachi paushtik bhel recipe in marathi)

Anita Desai
Anita Desai @cook_20530215
Nashik

मोड आलेल्या मुगाची  पौष्टीक भेळ (mood alelya moongachi paushtik bhel recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मि.
  1. १०० ग्रॅम मोड आलेले मुग
  2. 1मध्यम आकाराचा कांदा
  3. 1टोमॅटो
  4. 2 टेबलस्पुनशिमला मिरची
  5. 2 टेबलस्पुनकाकडी (चॅाप केलेली)
  6. 2 टेबलस्पुनकैरी (बारीक कट करुन)
  7. 2 टेबलस्पुनचिंच गुळाची चटणी
  8. 2 टेबलस्पुनशिमला मिरची (बारीक कट करुन)
  9. 2 टेबलस्पुनबारीक शेव /(फरसाण)
  10. 2 टेबलस्पुनकोथिंबीर
  11. 1 टीस्पूनलाल तिखट
  12. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

१० मि.
  1. 1

    प्रथम मोड आलेले मुग कुकरमधे ठेवुन १ शिटी करुन अर्धवट शिजवुन घेतले

  2. 2

    मग कांदा, टोमॅटो, कैरी, काकडी, शिमला मिरची, कोथिंबीर सर्व कट करुन घेतले,व मोड आलेल्या मुगात मिक्स करुन त्यात चाट मसाला, तिखट, मीठ, चिंचेची चटणी, कोथिंबीर, व बारीक शेव / फरसाण घालुन चटपटीत पौष्टीक भेळ तयार केली,

  3. 3

    कैरीमुळे खूप छान स्वाद येतो, नक्की ट्राय करुन बघा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anita Desai
Anita Desai @cook_20530215
रोजी
Nashik
मुझे नई नई रेसिपी ट्राय करना अच्छा लगता है ,
पुढे वाचा

Similar Recipes