कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मिनी मॅगी नूडल्स पिझ्झा विथ एग (mini maggi noodles pizza with egg recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मिनी मॅगी नूडल्स पिझ्झा विथ एग (mini maggi noodles pizza with egg recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मिनी मॅगी नूडल्स पिझ्झा विथ एग (mini maggi noodles pizza with egg recipe in marathi)

Sanhita Kand
Sanhita Kand @savikaj_re1
India

#MaggiMagicInMinutes #Collab आज मॅग्गी चे प्रॉडक्ट आपल्या किचन मधील एक भाग बनला आहे. त्यांचे वेगवेगळे प्रॉडक्ट वापरून बरेच वेगवेगळे पदार्थ नव्याने क्रिएट करून बनवू शकतो. असेच नावीन्य पूर्ण व हेल्दी रेसिपी + पोटभारीची रेसिपी म्हणजे *मिनी मॅगी नूडल्स पिझ्झा विथ एग *आहे.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

25 मिनिटं
2सर्व्हिन्ग
  • # नूडल्स बनवण्याचे साहित्य -----
  • 1/2 कपमॅगी नूडल्स
  • 2 कपपाणी
  • 1 टेबलस्पूनमटार दाणे
  • 1 टेबलस्पूनफ्लॉवर बारीक कापून
  • 2 टेबलस्पूनकांदा बारीक कापून
  • 11/2 टेबलस्पूनटोमॅटो बारीक कापून
  • 3 टेबलस्पूनतेल
  • 4 टीस्पूनमॅगी टोमॅटो सॉस
  • 1/2 टीस्पूनतिखट
  • 1/4 टीस्पूनहळद
  • चवीनुसारमीठ
  • 1 टीस्पूनमॅगी नूडल्स मसाला
  • # एग बॅटर चे साहित्य -----
  • 2अंडी
  • 1/2 टीस्पूनमॅगी मसाला ए मॅजिक
  • 1/4 टीस्पूनतिखट
  • 1/8 टीस्पूनहळद
  • चवीनुसारमीठ
  • 1 टीस्पूनमिक्स हर्ब्ज
  • 1 टीस्पूनचिली फ्लेक्स
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

25 मिनिटं
  1. 1

    सर्व साहित्य घ्यावे. नूडल्स बारीक करून गरम उकलते पाणी करून त्यात शिजवायला ठेवा. मग कांदा,टोमॅटो,गाजर फ्लॉवर, बारीक चिरून घ्यावे.

    मिनी मॅगी नूडल्स पिझ्झा विथ एग (mini maggi noodles pizza with egg recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो

  2. 2

    तयार नूडल्स पाण्यातून काढून ड्राय करून भांड्यात काढव्या. आता गाजर व फ्लॉवर ब्लँच करून घ्यावे.
    एका कढई मध्ये तेल घालून मॅगी नूडल्स मसालाघाला.

    मिनी मॅगी नूडल्स पिझ्झा विथ एग (mini maggi noodles pizza with egg recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो

  3. 3

    आता त्यात एकेक करत हळद, तिखट घालून कांदा टोमॅटो परतून घ्यावे.व ते कढईत तयार होणाऱ्या मसाल्यात घालून एकजीव करून घ्यावी.

    मिनी मॅगी नूडल्स पिझ्झा विथ एग (mini maggi noodles pizza with egg recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो

  4. 4

    त्यात मॅगी नूडल्स घालून ड्राय मॅगी नूडल्स तयार करून साईडला एका बाउल मध्ये काढावे.

    मिनी मॅगी नूडल्स पिझ्झा विथ एग (mini maggi noodles pizza with egg recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो

  5. 5

    एका भांड्यात 2अंडी काढून त्यात मॅगी मसाला ए मॅजिक, हळद तिखट, मीठ घालून फेटून एकजीव करून बटर तयार करावे.

    मिनी मॅगी नूडल्स पिझ्झा विथ एग (mini maggi noodles pizza with egg recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो

  6. 6

    एका पॅन मध्येकिंचित तेल घालून त्यात हे बॅटर घालूनपिझ्झा बेस तयार करून घ्यावा. तॊ तयार होता होता त्यात आपले मॅगी मसाला नूडल्स घालून झाकून ठेवावे म्हणजे नूडल्स पिझाबेस मध्ये एकजीव होते. व मस्तच पिझ्झा तयार होतो.

    मिनी मॅगी नूडल्स पिझ्झा विथ एग (mini maggi noodles pizza with egg recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो

  7. 7

    हा तयार मिनी मॅगी नूडल्स पिझ्झा झालाकी प्लेट मध्ये काढून वरून चीज स्प्रेड करून घ्या. मग वरून हर्ब्ज व चिली फ्लेक्स स्प्रेड करून घ्यावे. मग मॅगी सॉस घालावा.

    मिनी मॅगी नूडल्स पिझ्झा विथ एग (mini maggi noodles pizza with egg recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो

  8. 8

    मिनी मॅगी नूडल्स पिझ्झा प्लेट मध्ये कट करून सर्व्ह करावा. त्यास अजून आकर्षक डेकोरेट करून बनवला की फारच टेम्पटिंग डिश बनते.
    *मिनी मॅगी नूडल्स पिझ्झा विथ एग *ही डिश हेल्दी,टेस्टी,व पोटभारीची आहे. कधीही बनवून खाऊ शकतो अशी आहे.

    मिनी मॅगी नूडल्स पिझ्झा विथ एग (mini maggi noodles pizza with egg recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
    मिनी मॅगी नूडल्स पिझ्झा विथ एग (mini maggi noodles pizza with egg recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
    मिनी मॅगी नूडल्स पिझ्झा विथ एग (mini maggi noodles pizza with egg recipe in marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sanhita Kand
Sanhita Kand @savikaj_re1
01 मार्च 2021 09:00 रोजी
India

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

मॅगीची नूडल्स पिझ्झा अंडं रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. "होममेड एडीबल शिमर ग्लिटर्स" (homemade edible glitter recipe in marathi)
  2. नूडल्स कोल्सलाॅ (Noodles Coleslaw recipe in marathi)
  3. मालवणी सूक्क मटण रेसिपी (malwani sukh mutton recipe in marathi)
  4. ड्रम स्टिक फ्राय (drumstick fry recipe in marathi)
  5. मसाला भेंडी फ्राय (Masala ye magic bhendi fry recipe in marathi)
  1. मॅगी डायट सॅलड (maggi diet salad recipe in marathi)
  2. पडवळ चे भरीत (parwad che bharit recipe in marathi)
  3. कोकणी सोलकढी (kokoni solkadhi recipe in marathi)
  4. झटपट कच्चा मसाला शेव भाजी (sev bhaji recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14664851
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close