मालवणी सूक्क मटण रेसिपी (malwani sukh mutton recipe in marathi)

मालवणी सूक्क मटण रेसिपी (malwani sukh mutton recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम आपण मटण स्वच्छ धुवून घेऊ त्यानंतर गॅसवर कुकरमध्ये मटण, खडे मसाले आणि हळद 1 टीस्पून,1/2 ग्लास पाणी घालून कुकरला 4/5 शिट्टी करून घेऊ. 4/5 शिट्टया नंतर मटण छान शिजल गेल आहे.
- 2
वाटणाची तयारी करून घेऊ त्यासाठी खोबर, कांदे,आल-लसूण हे सर्व तेल घालून भाजून घेऊया थंड झाल्यावर त्यात कोथिंबीर घालून मिक्सला बारीक वाटून घेऊ.
- 3
गॅसवर कढईत तेल गरम करुन त्यात प्रथम बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घाला मग त्यात वाटले वाटण घाला आणि मग मालवणी मसाला घाला आणि मटण मसाला घाला घालून परतून घेऊ तेल सुटेपर्यंत परतावे आता आपण हळद नाही घातली कारण मटण शिजताना त्यात घातली होती म्हणून. आता मसाला छान परतला गेला आहे.
- 4
आता आपण त्यात कुकरमधले शिजवलेले मटण घालणार आहोत. मी वरून पाणी नाही घातल कुकरमध्ये जेवढ पाणि घातल होत तेवढच पाणि त्यात आहे.त्यातल पाणि सुकवून घेऊया. म्हणजेच ते सूक्क मटण होईल.
- 5
हे बघा अशा पद्धतीने आपल मालवणी सूक्क मटण तयार आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
झणझणीत मटण रस्सा | मटणाचा रस्सा (Mutton Rassa Recipe in Marathi)
मटण रसा ही खरोखरच स्वादिष्ट आणि मसालेदार रेसिपी आहे. ही रेसिपी करा आणि आनंद घ्या. हे सोपे आहे. Riya Vidyadhar Gharkar -
गावरान मटण रस्सा (gavran mutton rasa recipe in marathi)
#EB1#W1 विंटर स्पेशल रेसिपीगावाकडची मटण रस्सा बनवण्याची सोपी पद्धत वापरून येथे मी मटण रस्सा बनवला आहे.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
मटण बिर्याणी (mutton biryani recipe in marathi)
# आज माझ्या मुलाला बिर्याणी खायची इच्छा झाली...म्हणून मटण आणले आणि बिर्याणी करायचे ठरवले...पण जरा वेगळ्या पद्धतीने....मी केले खूप छान झाले ..तुम्ही पण करून बघा.. नक्की आवडेल...चला मग बनवू...मटण बिर्याणी... Kavita basutkar -
-
मटण बिर्याणी (Mutton Biryani Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOK#आमच्या कडे चिकन बिर्याणी आम्ही जास्त करतो क्वचित मटण बिर्याणी करतो बघा कशी करायची ते. Hema Wane -
मटण पाया रस्सा रेसिपी (mutton paya rassa recipe in marathi)
थंडीच्या दिवसात अंगात ऊब येण्यासाठी हे सूप हमखास पितात. आजारामुळे अशक्तपणा आला असेल तर हे सूप पिण्याचा सल्ला अनेक डॉक्टरही देतात. नुकत्याच चालू लागलेल्या मुलाला पाया सूप देण्याचा रिवाज आहे. nilam jadhav -
मटण बिर्याणी (mutton biryani recipe in marathi)
#cpm8week 8कूकपॅड रेसिपी मॅगझीनसाठी दिलेल्या "मटण बिर्याणी" या कीवर्डच्या निमित्ताने मी "मटण बिर्याणी" बनविली. माझ्या लहानपणी आमच्या शेजारी मुस्लिम, साऊथ इंडियन, ख्रिस्ती आणि आम्ही मराठी असे एकमेकांचे शेजारी होतो. त्यामुळे जवळपास एकमेकांच्या पदार्थांची देवाणघेवाण होत असे. आमचे शेजारी मुस्लिम असून देखील त्यांच्या मुलांना माझ्या आईची पुरणपोळी, साबुदाणा खिचडी, कांदेपोहे आणि असे बरेच आपले महाराष्ट्रयीन पदार्थ खूप आवडत. त्यामुळे त्या भाभीनी ते पदार्थ माझ्या आईकडून शिकून घेतले. आणि आमच्याकडे मटण बिर्याणी बनवायची असली की, मग भाभीचा मोठा पुढाकार असे. सुरीने कांदा पातळ चिरण्यापासून, गर्निशिंगसाठी फ्राय केलेला कांदा आणि बिर्याणी फोडणीला टाकण्याची सर्व जबाबदारी त्या भाभीचीच असे. तश्या भाभी माझ्या आईच्याच वयाच्या. पण सगळ्या लहान - थोर मंडळींची त्या भाभी होत्या. कालांतराने सर्वांची घरे बदलली पण अजूनही त्यांची बिर्याणी आणि त्या स्मरणात आहेत. 😊 अजूनही आम्ही एकमेकांनची विचारपूस करतो. असो...तर त्या भाभी करत असलेली सोपी व चविष्ट"मटण बिर्याणी" मी शेअर करत आहे. Manisha Satish Dubal -
मटण रस्सा वडे: आखाडी स्पेशल (mutton rassa vada recipe in marathi)
#VSM: आखाडी स्पेशल आज आमी खास मटण वडे बनवले. Varsha S M -
मटण ची भाजी (mutton bhaji recipe in marathi)
#GA4 #week3#Muttonमटण खूप वेगवेगळ्या प्रकारे केल जात पण काळ्या मसाल्याची चव काही वेगळीच आहे. Deveshri Bagul -
मटण खिमा रस्सा (mutton kheema rassa recipe in marathi)
#EB1#W1#मटण रस्सामी मटण खिमा रस्सा बनविला. Deepa Gad -
-
मटण (mutton recipe in marathi)
#goldenapron3#week20#मटणआज मस्त थंड वातावरण, मग काय आज मटण खायची इच्छा झाली, केलं झणझणीत..... Deepa Gad -
सावजी मटण (saoji mutton recipe in marathi)
नाॅनवेजमी मुळची नागपूर ची आणि नागपूर ची ओळख म्हणजे सावजी मटण आणि मी तर मुळात सावजीच मग काय आज सावजी मटण बनवुन आपल्या मैत्रिणींसोबत शेअर कराव वाटल . मैत्रीणींन्हो आवडल असेल तर नक्की सांगा Sneha Barapatre -
गावरान मटण रस्सा (gavran mutton rasa recipe in marathi)
#goldenapon3 #week6पुर्वीच्या काळी जेवण,स्वयंपाक चुलीवर बनायचं परंतु काळाच्या ओघात हे लोप पावत आहे .परंतुआजकाल लोक परतचुलीवरचे जेवण कुठे मिळेल यासाठी शोध घेतात .चुलीवरचे मटण,चिकन खायसाठी भटकंती करतात .परंतु मी हे सर्व जोपासलेय मी माझ्या टेरेसकीचन गार्डनमध्ये पारंपरिक स्वयंपाकघर केलंय तिथे मातीच्या चुलीवर व मातीच्याच भांड्यात अधुममधून स्वयंपाक करते .आजचे मटण सुद्धा चुलीवर नि मातीच्या भांड्यात बनविले आहे .त्याला लागणारे समान जसे..कांडा,लसूण आले,कोथिंबीर, हे माझ्या स्व: मेहनतीच्या बागेतील आहे .मसाला मी पाटा वरवं त्याचा वापर करून तयार केला आहे .चला बघुयाचुलीवरील मातीच्या भांड्यातील गावरान मटण.... Kanchan Chipate -
मटण बिर्याणी (mutton biryani recipe in marathi)
#EB6 #W6 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड मटण बिर्याणी साठी मी माझी रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
काळ मटण रस्सा (kala mutton rassa recipe in marathi)
#KS5: काळ मटण हे मराठवाडी मटण त्या चा काळा मसाला आणि काळ वाटण मुळे सुप्रसिध्द आहे आणि ते तितकं चवीष्ट सुद्धा लागत.माझ्या मिस्टर ला मटण फार आवडत. Varsha S M -
मटण रस्सा (mutton rassa recipe in marathi)
#GA4 #Week3रविवार म्हणले की बराच वेळा ठरलेल्या पदार्थ म्हणजे सगळ्यांना आवडणारा मटण. Shubhangi Dudhal-Pharande -
-
"घी रोस्ट मटण मसाला" (ghee roast mutton masala recipe in marathi)
#लंच#साप्ताहिक_स्नॅक्स_प्लॅनर#शनिवार_ मटण"घी रोस्ट मटण मसाला" माझं आणि नॉनव्हेजचं समीकरण अजून तरी जुळलं नाही, आणि कदाचित जुळणार ही नाही, आणि मटण म्हणजे माझ्या नवऱ्याचा आणि मुलाचा वीक पॉइंट... तेव्हा जरी मी खात नसले, तरी मला हे सर्व बनवणं भाग आहे... म्हणजे ते पण खुश आणि ते खुश म्हणून मग मी पण खुश...!!😊😊 Shital Siddhesh Raut -
-
मटण रस्सा (Mutton Rassa recipe in marathi)
#EB1 #W1Cooking Tips:१. रस्सा करीता गरम पाणी वापरल्याने मटणाला छान तर्री येते.२. मटण शिजवताना नारळाच्या करवंटीचा तुकडा वापरल्याने मटण कमी वेळात छान मऊ शिजते. Supriya Vartak Mohite -
मटण खिमा सिख कबाब (mutton keema seekh kabab recipe in marathi)
#आखाडी स्पेशल रेसिपी#नेहमीच आपण बाहेरचे मटण सिख कबाब खातो. आज आखाडी स्पेशल म्हणून मी केलेत बघा बर कसे झालेत ते. Hema Wane -
मटण सुका (Mutton Sukha Recipe In Marathi)
#AVR आषाढ म्हटल की मटनाचा बेत बनतोच.श्रावण महिन्यात शाकाहार पाळणारे मटनाचा बेत बनवतात. आज आपण मटण सुका बनवणार आहोत. Supriya Devkar -
गटारी स्पेशल मटण वडे (mutton vade recipe in marathi)
#श्रावण महिना चालू होण्याआधी मासे खाण्यारांची गटारी असते.म्हणून गटारी विशेष मटण वडे केले आहेत ...तुम्हींही आज मस्त गटारीसाठी मटण वडे हा बेत ठरवा..😊 Pratima Malusare -
मटण कोशा (mutton kosha recipe in marathi)
#भारत #पूर्व बंगालीबंगाली रेसिपी मजेदार असतात. बर्याच रेसिपीत बटाटे वापरले जातात अगदी मटनात सुद्धा. मटण कोशा ही अशीच रेसिपी आहे ज्यात मसाले फार कमी वापरून ही रेसिपी बनवली जाते मात्र ही एकदम टेस्टी बनते Supriya Devkar -
लाईव्ह मटण बिर्याणी (Mutton Biryani Recipe In Marathi)
# RDR: राईस डाळ recipe करिता cookpad वर प्रथम च मी लाईव्ह मटण बिर्याणी बनविले आहे.म्हणजे मटण आणि भात वेगवेगले बनवून ठेवावे आणि हवी तशी बिर्याणी ची डिश रेडी करून सर्व्ह करावी. जसे लाईव्ह ढोकळा, लाईव्ह केक तसे लाईव्ह मटण बिर्याणी. Varsha S M -
-
चेट्टीनाड स्पेशल मटण मसाला (Chettinad Special Mutton Masala recipe in marathi)
#GA4 #week23#चेट्टीनाड हा क्लूमटण खाणारे खवय्ये नेहमी वेगवेगळ्या प्रकारे बनवण्याचा प्रयत्न करत असतात. आजचा प्रकार काही वेगळा आहे.पण हि रेसिपी आपण नेहमी ही बनवू शकतो. चला तर मग बनवूयात. मी यात काजू घातले आहेत जे ऑप्शनल आहेत.भरपूर कांदे वापरून हि रेसिपी बनवली जाते. सर्व खडे मसाले वाटून वापरले जातात. Supriya Devkar -
मटण कोफ्ता पुलाव (mutton kofta pulav recipe in marathi)
#कोफ्ता रेसिपी कोफ्ता बनवताना मटण किंवा किमा धुतल्यावर हाताने दाबून सगळे पाणी काढुन घेणे. कोफ्ते छान बनतात, नाहीतर बाईंडिंग साठी चण्याचे पीठ किंवा कॉर्नफ्लॉवर घालावे लागते. कोफ्ता पुलाव चवीला अतिशय अप्रतिम लागतो... Najnin Khan -
मटण सुप (mutton soup recipe in marathi)
#VSMमटण सुप हे थंडी असली की त्या वेळी घेतल किंव्हा अंगात सर्दी पडसे बारीक ताप आला तर त्यावेळीं मटण सुप अती उत्तम आहे आणि असे तर कधी ही हे सुप पिऊ शकतो.चला मी सूप बनवते मला आणि माझ्या मुलाला मटण सुप फार आवडते. Varsha S M
More Recipes
टिप्पण्या