कच्ची केळी आणि बटाट्याचे उपवासाचे कटलेट (kacchi kedi ani batatyache cutltes recipe in marathi)

आज अंगारकी चतुर्थीनिमित्त कच्ची केळी आणि बटाट्याचे उपवासाचे कटलेट करत आहे. नेहमी नेहमी उपवासाला साबुदाणा किवा भागर खाण्यापेक्षा एकाधा नवीन पदार्थ म्हणून कच्ची केळी आणि बटाट्याचे उपवासाचे कटलेट बनविले आहे.कच्ची केळी पचायला हलकी असतात. शिंगाडा पीठ आणि साबुदाणा पिठ घालून कच्ची केळी आणि बटाट्याचे उपवासाचे कटलेट केले आहे.

कुकिंग सूचना
- 1
प्रथम कच्ची केळी आणि बटाटे उकडून घ्यावेत.कच्ची केळी आणि बटाट्याची साले काढून घ्यावीत.
- 2
शेंगदाणे भाजून घ्यावेत. शेंगदाणे थंड झाल्यावर त्याची साले काढावी. आणि मिक्सर मधून शेंगदाण्याचा कूट करून घ्यावा.
- 3
हिरव्या मिरच्या मिक्सर मधून वाटून घ्याव्या.कच्ची केळी,बटाटे,दाण्याचा कूट,हिरवी मिरचीची कूट,काळी मिरे,मीठ,जीरे पावडर,दही, साबूदाणा पीठ, दही, शिंगाडा पीठ हे सर्व एकत्र करावे.
- 4
सर्व मिश्रण एकत्र केल्यावर गोलाकार कटलेट करावे. कढई मध्ये तेल टाकावे तेल गरम झाल्यावर कटलेट टाकावे.कढई मध्ये दोन्ही बाजूने कुरकुरीत होईपर्यंत खमंग तळावे.
- 5
कटलेट तळून झाल्यावर प्लेट मध्ये काढून घ्यावे.
- 6
गरमा गरम कुरकुरीत कटलेट शेंगदाना चटणी किंवा दह्या सोबत सर्व्ह करावे.
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes
- झटपट रवा मसाला डोसा (rava masala dosa recipe in marathi)
- मोतीचूर लाडू (motichoor ladoo recipe in marathi)
- चटपटीत कारले(मॅगी मॅजिक मसाला) (karla recipe in marathi)
- शेवग्याच्या शेंगाची पातळ रस्सा भाजी (shevgyacha shenga patal rassa bhaji recipe in marathi)
- तंदुरी बटर रोटी (tandoori butter roti recipe in marathi)
- बोलोग्नीज बाल माय मॅगी स्टाईल (Bolognese ball maggi style recipe in marathi)
- "क्रिस्पी, टेस्टी, मॅगी मसाला वाटी चाट" (Crispy Tasty Maggi Masala Chat Recipe In Marathi)
- थ्री इन वन मॅगी स्टफ लच्छचा पराठा (3 in 1 maggi stuff lachha paratha recipe in marathi)
- मॅगी व्हिट व्हील्स (maggi wheat wheels recipe in marathi)

टिप्पण्या (5)