बोलोग्नीज बाल माय मॅगी स्टाईल (Bolognese ball maggi style recipe in marathi)

R.s. Ashwini
R.s. Ashwini @Ash_Gourmet
Nagpur Maharashtra

#MaggiMagicInMinutes #Collab सर्वांचे लाडके आवडते मॅगी ला हा एक नवीन शाकाहारी अवतार दिला आहे तशी ही रेसिपी मासाहारी असते आणि मटण आणि चीज पासून तयार केली जाते मी चीज न घेता स्वतः पनीर बनवून केलं आहे

बोलोग्नीज बाल माय मॅगी स्टाईल (Bolognese ball maggi style recipe in marathi)

#MaggiMagicInMinutes #Collab सर्वांचे लाडके आवडते मॅगी ला हा एक नवीन शाकाहारी अवतार दिला आहे तशी ही रेसिपी मासाहारी असते आणि मटण आणि चीज पासून तयार केली जाते मी चीज न घेता स्वतः पनीर बनवून केलं आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

पन्नास मिनिट
चार सर्विंग
  1. 2पॅकेट मॅगी होंग कोंग स्पायसी गार्लिक फ्लेवर
  2. 1 लिटरदूध
  3. 1 वाटीविनेगर
  4. 1कांदा बारीक चिरलेला
  5. 1/2 वाटीशिमला मिरची बारीक चिरलेली
  6. मीठ चवीनुसार
  7. तिखट
  8. जिर्‍याची पूड

कुकिंग सूचना

पन्नास मिनिट
  1. 1

    एक लिटर दूध गरम करून विनेगर घालून त्याचं पनीर बनवून घ्यायचा

  2. 2

    थोडं गार झालं की कपड्यामध्ये बांधून हाताने दाबून पनीर चे गोल गोल गोळे करून घ्यायचे

  3. 3

    पनीरच्या गोळ्यांना वरतून एक स्लाईस माकडासारखी काढून आतून कोरून घ्यायचा आणि कोरलेलं पनीर कांदा सिमला मिरची घालून मिक्स करून एक सारण तयार करून घ्यायचा

  4. 4

    हे सारण पनीरच्या गोळ्यांमध्ये म्हणून बंद करून टाकायचा

  5. 5

    होंग कोंग स्पायसी गार्लिक मॅगी पाकीट यावरती दिल्याप्रमाणे शिजवून घ्यायची आणि त्याच्यात मसाला पण घालायचा

  6. 6

    मॅगी गार झाली की पनीरच्या गोळ्यांच्या इकडे लावून गोल गोल लाडू सरखा तयार करायचा

  7. 7

    असेच सर्व लाडू करून घ्यायचे आणि जिलेटीन पेपर लावून फ्रिजमध्ये दोन तास गार करायला ठेवायचे

  8. 8

    कढईत तेल घालून बोलोग्नीज बॉल्स बदामी होईपर्यंत तळून घ्यायचे

  9. 9

    तळलेले बोलोगुनिस बाल कट करून मेहयोनीज केव्हा टोमॅटो सॉस सोबत खायला द्यायचे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
R.s. Ashwini
R.s. Ashwini @Ash_Gourmet
रोजी
Nagpur Maharashtra
A connoisseur of good food
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes