कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
रताळ्याचे सात्विक थालीपीठ (ratadyache satvik thalipeeth recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
रताळ्याचे सात्विक थालीपीठ (ratadyache satvik thalipeeth recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

रताळ्याचे सात्विक थालीपीठ (ratadyache satvik thalipeeth recipe in marathi)

Pradnya Purandare
Pradnya Purandare @pradnya_dp
Mumbai

#fr
आपल्या भारतामध्ये उपवासाचे अनेक पदार्थ बनवले जातात. यामध्ये वरी तांदूळ, साबुदाणा, शिंगाडा पीठ, रताळे, बटाटे यांचा वापर प्रामुख्याने केला जातो. उपवासाची भाजणी हा घरोघरी केला जाणार आहे पिठाचा एक प्रकार ज्याची बटाटा घालून थालीपीठे केली जातात. माझ्या स्वतःच्या हविका या ब्रँड अंतर्गत सुद्धा उपवासाची भाजणी बनवते. आजच्या महाशिवरात्रीच्या उपवासाला मी उपवासाचे थालीपीठ बटाट्या ऐवजी रताळे वापरून केले आहे.खुसखुशीत आणि खमंग असे हे थालीपीठ शेंगदाण्याच्या दह्यातील चटणी बरोबर खाताना खूप मजा आली.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

12-15 मिनिटे
2-3 सर्व्हिंग्ज
  • 1.5 कप उपवासाची भाजणी
  • 1मोठ्या रताळ्याचा कीस
  • 1/2 कपदाण्याचा कूट
  • 1-1.5 टेबलस्पूनआले-मिरची पेस्ट
  • 1 टीस्पूनजीरे पावडर
  • 1 टीस्पूनलिंबाचा रस
  • मीठ चवीनुसार
  • चटणीसाठी दाण्याचा कूट, मीठ, साखर, आलं मिरची वाटण,दही
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

12-15 मिनिटे
  1. 1

    रताळे धुवून त्याचे साल काढून पाण्यामधे किसून घ्यावे(म्हणजे काळे पडणार नाही). मिक्सरच्या भांड्यामध्ये आले-मिरची पेस्ट करून घ्यावी.

    रताळ्याचे सात्विक थालीपीठ (ratadyache satvik thalipeeth recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    रताळ्याचे सात्विक थालीपीठ (ratadyache satvik thalipeeth recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    एका ताटामध्ये उपवासाची भाजणी घेऊन त्यामध्ये दाण्याचा कूट, आले-मिरची पेस्ट, जीरे पावडर,चवीनुसार मीठ घालून मिक्स करावे. रताळ्या मधील पाणी हाताने पिळून काढून टाकावे आणि हे किसलेले रताळे वरील भाजणीमध्ये घालून वरून लिंबू पिळावे. सर्व मिश्रण एकजीव करून गरजेप्रमाणे पाणी घालून त्याचे हव्या त्या आकाराचे गोळे बनवून घ्यावे.

    रताळ्याचे सात्विक थालीपीठ (ratadyache satvik thalipeeth recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    रताळ्याचे सात्विक थालीपीठ (ratadyache satvik thalipeeth recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    गॅसवर नॉनस्टिक पॅन तापायला ठेवा.प्लास्टिक वर पाण्याचा हात लावून त्यावर एक एक गोळा घेऊन हाताने थापून घ्यावा. तापलेल्या तव्यावर थोडेसे तूप घालून हे थालीपीठ दोन्ही बाजूंनी शेकून घ्यावे.

    रताळ्याचे सात्विक थालीपीठ (ratadyache satvik thalipeeth recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    रताळ्याचे सात्विक थालीपीठ (ratadyache satvik thalipeeth recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    रताळ्याचे सात्विक थालीपीठ (ratadyache satvik thalipeeth recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    चटणी करण्यासाठी दाण्याचा कूट घेऊन त्यामध्ये चवीनुसार मीठ, साखर, आलं मिरची वाटण आणि दही घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यावी. गरम गरम थालीपीठ या दाण्याच्या चटणीबरोबर खायला खूपच छान लागते.

    रताळ्याचे सात्विक थालीपीठ (ratadyache satvik thalipeeth recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    रताळ्याचे सात्विक थालीपीठ (ratadyache satvik thalipeeth recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    रताळ्याचे सात्विक थालीपीठ (ratadyache satvik thalipeeth recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Pradnya Purandare
Pradnya Purandare @pradnya_dp
11 मार्च 2021 17:48 रोजी
Mumbai
Easy serv in busy life.. Haveeka
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

रताळे सात्विक थाळीपीठ रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  2. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  3. शिळ्या भाताच्या वड्या
  4. चीज पराठा
  5. आंब्याचे घारगे
  1. ब्रेड रबडी (bread rabdi recipe in marathi)
  2. चविष्ट व्हेज तवा फ्राय (chavistha veg tawa fry recipe in marathi
  3. साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
  4. भगरीची खीर (bhagrichi kheer recipe in marathi)
  5. भगर ढोकळा (bhagar dhokla recipe in marathi)
  1. रताळ्याचे श्रीखंड (ratadyache shrikhand recipe in marathi)
  2. कैरीची चटणी (kairichi chutney recipe in marathi)
  3. जैन साबुदाणा वडा (jain sabudana vada recipe in marathi)
  4. भगरीचे (वरई) थालीपीठ (bhagriche thalipeeth recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14717438
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close