साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)

Suvarna Potdar
Suvarna Potdar @suvarna_potdar2811
पुणे

#fr

साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)

#fr

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20-25 मि
5 सर्व्हिंग्ज
  1. 1.5 वाटीभिजविलेला साबुदाणा
  2. 1/2 वाटीशेंगदाण्याचा कूट
  3. 1उकडलेला बटाटा
  4. 7-8हिरवी मिरची
  5. 1/2 वाटीकोथिंबीर
  6. 1/4टिस्पून साखर
  7. चवीनुसारमीठ
  8. 1/2लिंबाचा रस
  9. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

20-25 मि
  1. 1

    प्रथम साबुदाणा सात ते आठ तास छान भिजवून घेणे.हिरवी मिरची कोथिंबीर मिक्सरमध्ये वाटून घेणे.

  2. 2

    आता साबुदाणा मध्ये उकडलेल्या बटाटा स्मॅश करून ॲड करणे.त्यानंतर तयार केलेले हिरवी मिरचीची पेस्ट घालने,चवीनुसार मीठ,साखर, लिंबाचा रस आणि शेंगदाण्याचा कूट टाकून घेणे

  3. 3

    आता सर्व मिश्रण छान मिक्स करून घेणे. आता वडे तयार करण्यासाठी पॅन मध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवणे.

  4. 4

    आता वड्याच्या पीठाचे छोटे छोटे गोळे करून खाली फोटो मध्ये दाखविल्याप्रमाणे वडे तयार करून घेणे. एक वडा तयार केला की लगेच पॅनमध्ये तळण्यासाठी सोडणे मध्यम आचेवर खरपूस असे छान वडे तळून घेणे.

  5. 5

    अशाप्रकारे सर्व साबुदाणा वडे तयार करून घेणे.

  6. 6

    एकदम क्रिस्पी आणि टेस्टी असे हे साबुदाणा वडे दही किंवा चटणी सोबत आपण सर्व करू शकतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Suvarna Potdar
Suvarna Potdar @suvarna_potdar2811
रोजी
पुणे

Similar Recipes