मेदूवडा सांबार (medu vada sambhar recipe in marathi)

#cr
कॉम्बो रेसिपी कॉन्टेस्ट
keyword vada sambar
मेदूवडा सांबार (medu vada sambhar recipe in marathi)
#cr
कॉम्बो रेसिपी कॉन्टेस्ट
keyword vada sambar
कुकिंग सूचना
- 1
सर्व भाज्या चिरून घेणे. उडीदडाळ ६ तास भिजत घालून बारीक वाटून ४-५ तास झाकून ठेवणे.
- 2
तूरडाळ शिजवून घेणे. हिवाळ्यात रात्रभर फर्मिनेट करावे. उन्हाळ्यात लवकर होते
- 3
५-६ तासानंतर वाटलेल्या डाळीत मीठ,जीरे, कोथिंबीर घालावी.
- 4
मिश्रण चमच्याने चांगले ढवळून मेदूवडा बनवावा. त्यासाठी तळहाताला पाणी लावून थापावा व मधे भोक करावे.
- 5
किंवा चहाच्या गाळणीची मागणी बाजूवर पाणी लावून त्यावर थोडे पीठ ठेवून मधे भोक पाडून तेलात तळण्यासाठी सोडावे. सर्व वडे तळून काढावेत.
- 6
कढईत तेल गरम करुन जीरे मोहरी, हिंग कढीपत्ता घालून फोडणी करावी.
- 7
सगळ्या भाज्या चांगल्या परतून सुके मसाले टाकावेत. ते थोडे परतले की पाणी घालून भाज्या थोड्या शिजत आल्यावर डाळ घोटून टाकावी. मीठ घालावे.
- 8
डाळ ढवळून चांगली खळखळून उकळी आणावी. वरुन कोथिंबीर घालावी आणि गॅस बंद करावा.
- 9
वडासांबार तयार. खोबऱ्याची चटणी आणि सांबार बरोबर मेदूवडा खायला द्यावा.
- 10
Keywords
Similar Recipes
More Recipes




























टिप्पण्या