मखाना खारीक खीर

#immunity
# बुस्टर पॉवर मखाना खारीक खीर
ही खीर अत्यंत पौष्टिक अशी आहे झटपट व कमी घटकात होते वेळही कमी लागतो.
खारीक व मखाने ची खीर अत्यंत पौष्टिक व शक्तिवर्धक आहे. ही खीर लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत कोणालाही देऊ शकतो
मखाना खारीक खीर
#immunity
# बुस्टर पॉवर मखाना खारीक खीर
ही खीर अत्यंत पौष्टिक अशी आहे झटपट व कमी घटकात होते वेळही कमी लागतो.
खारीक व मखाने ची खीर अत्यंत पौष्टिक व शक्तिवर्धक आहे. ही खीर लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत कोणालाही देऊ शकतो
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्व साहित्य एकत्र करून घेणे
- 2
मखाने घेऊन एका कढईत घेऊन भाजून घ्यावे
- 3
भाजलेले मखाने मिक्सर च्या भांड्यात टाकून त्याची बारीक पूड करून घ्यावी
- 4
नंतर एक भांडे घेऊन ते गॅसवर ठेवावे त्यात दोन चमचे तूप टाकून खारीक पावडर चांगली भाजून घ्यावी मखाना पावडर टाकून तुपात भाजून घ्यावी
- 5
खारीक व मखाना भाजल्यानंतर त्यात दुध घालावे व चांगले मिक्स करून घ्यावे नंतर दुधात दोन-तीन चमचे साखर घालून घ्यावे साखर आपल्या आवडीनुसार घालावी कारण खारीक पावडर गोड असते
- 6
एक उकळी येऊ द्यावी वेलची जायफळ पावडर टाकून घ्यावी व काजू बदाम टाकून सर्व्ह करावे छान शक्तिवर्धक खीर तयार
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes
- पालक वडी रेसिपी (palak vadi recipe in marathi)
- कोकण स्पेशल भिजवलेल्या तांदळाचे घावणे (ghavne recipe in marathi)
- कुकूम्बर हनी मिंट शाॅट्स (cucumber honey mint shots recipe in marathi)
- हेल्दी इम्यूनिटी बूस्टर शाॅट्स (healthy immunity booster shots recipe in marathi)
- इम्मुनिटी बूस्टर बिना साखर गुळाचे मोदक (immunity booster modak recipe in marathi)
















टिप्पण्या