फणसाची भाजी (fansachi bhaji recipe in marathi)

#KS1 फणस म्हंटल की समोर येते ते कोकण. तेव्हा फणसाचे कट केलेले पिस तळुन केलेली फणस भाजी उत्तम रेसीपी
फणसाची भाजी (fansachi bhaji recipe in marathi)
#KS1 फणस म्हंटल की समोर येते ते कोकण. तेव्हा फणसाचे कट केलेले पिस तळुन केलेली फणस भाजी उत्तम रेसीपी
कुकिंग सूचना
- 1
प्रथम फणसाला कट करुन घ्यायच.कट केलेले पीस स्वच्छ धुवून घ्यायचे. थोडे कोरडे होऊ द्यायचे.
- 2
नंतर गॕसवर कढई ठेवुन तेल टाकुण गरम करायच.लगेच तेलात फोडी खरपुस तळुन घ्यायच्या. आता फोडी तळणे झाले.
- 3
कांदा कट करुन, लसुन अद्रक,छडीला,तेजपान थोड तेल टाकुन खरपुस भाजुन घ्यायचा. गॕस बंद करुन खोबराकिस टाकुन मिक्स करायच. मिक्सर मधुन काढुन पेस्ट करायची.
- 4
आता पेस्ट तयार झाली.तिखट, मीठ,धनेपुड,हळद,मीठ काढुण घ्यायच.
- 5
आता भाजी फोडणी द्यायला गॕसवर कढई ठेवुन तेल गरम करुन कांद्याची पेस्ट टाकायची. परतायची. दाणे कुट टाकायचे. लगेच तिखट,मीठ सर्व जिन्नस टाकुन घ्यायचे. थोडे परतुन दोन चमचे पाणी टाकुन होऊ द्यायचे. फोडणी शिजलेली आहे.
- 6
शिजलेल्या फोडणी मध्ये फणसाचे तळलेल्या फोडी टाकायच्या. व्यवस्थित मिक्स करुन पाणी सोडायच. आवश्यकते नुसार रस्याच्या हिशोबानी. उकळी आणुन पाच मिनीट मंद आचेवर ठेवायचे.गरम मसाला सोडुन मिक्स करुन घ्यायचे. गॕस बंद करायचा.
- 7
आता भाजी शिजलेली आहे. सर्व्हींग वाटी मध्ये काढुन कोथींबीर टाकायची.भाजी सर्व्ह करायला तयार झाली.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
फणसाची भाजी (fansachi bhaji recipe in marathi)
फणस हे उन्हाळ्यात येणार भाजी फळ आहे. उत्तम अशी फणसाची भाजी ही रेसीपी आहे Suchita Ingole Lavhale -
मुंगण्याच्या शेंगांची भाजी (shengachi bhaji recipe in marathi)
#Immunity मुंगण्याच्या शेंगा शरीरास उपयुक्त,प्रतिकार शक्ती वाढवणारी भाजी रेसीपी Suchita Ingole Lavhale -
भरली मसाला ढेमस (bharli masala dhemas recipe in marathi)
#KS3 विदर्भ स्पेशल भरली मसाला ठेमस भाजी रुचकर रेसीपी Suchita Ingole Lavhale -
-
सिमला मिरची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in marathi)
#रेसीपी मॅगझिन#week 6#cpm6#सिमला मिरची रस्सा भाजी Suchita Ingole Lavhale -
पंचरंगी दाण्याची भाजी (dayanchi bhaji recipe in marathi)
#KS3 विदर्भातील काही भागात या शेंगा मिळतात, यांच्या दाण्यावर गुलाबी ,थोडे गडद असे टिपके असतात. म्हणुन त्याला पंचरंगी दाणे म्हणतात. Suchita Ingole Lavhale -
आलु वांग्याची भाजी (aloo vangyachi bhaji recipe in marathi)
#Ks3 विदर्भ वासीयांची पसंतीस उतरलेली . जेवणाच्या मोठ मोठ्या पंगतीत , असो लग्नाच्या पंगतीत असो की घरी. नेहमीच आलु वांग्याच्या भाजीला सगळ्यांचीच पहिली पसंती. Suchita Ingole Lavhale -
भरली मसाला वांगी (bharli masala vangi recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसीपी भरली मसाला रस्सा वांगी चविष्ट रेसीपी आहे. Suchita Ingole Lavhale -
मिसळपाव (misal pav recipe in marathi)
#cr मिसळपाव एक जोडीची रेसीपी. झटपट होणारीचविष्ट आहे. Suchita Ingole Lavhale -
फणसाची भाजी (fansachi bhaji recipe in marathi)
#ks1#theme1 #paramparikpdarthकोकण म्हणजे आंबा, फणस, काजू, नारळ यांनी समृद्ध प्रदेश. आज मी घेऊन आले आहे कोकणाची खासियत असलेली अशीच एक पारंपरिक रेसिपी फणसाची भाजी.स्वादिष्ट आणि चमचमीत चवीची भाजी तुम्हाला नक्कीच आवडेल.नक्की करून पहा. Shital Muranjan -
कच्च्या कोवळ्या फणसाची भाजी (Fansachi bhaji recipe in marathi)
#MLR #फणस..#कच्चा कोवळ्या फणसाची भाजी.... Varsha Deshpande -
भरली भेंडी (bharli bhendi recipe in marathi)
#cpm4 भरली भेंडी खुप छान लज्जतदार रेसीपी Suchita Ingole Lavhale -
कच्च्या फणसाची भाजी (kachya fansachi bhaji recipe in marathi)
#KS1#konkanमाझे सासर हे मुळचे कोकणातले आहे. राजापूर येथील धाऊलवल्ली या गावात. लग्नानंतर आम्ही पहिल्यांदा गावी गेलो होतो तेव्हा माझ्या काकू सासूबाईंनी बनवलेली ही फणसाची भाजी. त्यात फणस पण घरचाच होता. खूपच आवडली होती मला ती भाजी. पण तेव्हा घरात सगळे माझ्यासाठी आणि मी त्यांच्यासाठी खूपच नवीन होते. त्यामुळे तेव्हा रेसिपी वगैरे खोलात न जाता मस्त भाजी आवडीने खाऊन घेतली. नंतर पुढे काकूंची छान ओळख झाली आणि आता तरी मी बऱ्याच कोकणी पद्धतीच्या रेसिपी त्यांना अधून मधून विचारून करत असते. ही फणसाची भाजीची रेसिपी त्यांचीच आहे. RC: सौ स्मिता गोखले Kamat Gokhale Foodz -
फणसाची भाजी (Fansachi bhaji recipe in marathi)
#MLR#मार्च लंच रेसिपीज चॅलेजउन्हाळ्यात फणसाचे भरपूर प्रमाणात असतात फणसाची लोणचं बनवितो मी आज फणसाची भाजी बनवण्याचा बेत केला.😋😋😋#फणसाची भाजी Madhuri Watekar -
दुधमोगरा दाण्याची भाजी (Dudhmogra danayachi bhaji recipe in marathi)
साधारण जानेवारी नंतर तीन महिने वगरे येणार्या या शेंगांच पीक आहे. खुप छान रस्सेदार भाजी आहे. Suchita Ingole Lavhale -
कच्च्या फणसाची भाजी (kachya fansachi bhaji recipe in marathi)
#फणसाची भाजी #फळांमध्ये आंब्याच्या पाठोपाठ फणसाचा नंबर लागतो. फणस वरून काटेरी असला तरी त्याच्या आत रसाळ आणि मधुर असे गरे असतात. कच्च्या कोवळ्या फणसाला आमच्या इथे पारा आणि त्याच्या भाजीला पाऱ्याची भाजी असे म्हणतात.तर गाऱ्याचीही भाजी बनवतात.फणसात व्हिटामिन A, C, पोट्याशियम, कॅल्शियम, आयर्न, भरपूर प्रमाणात असतात. फणस हे फायबर चे उत्तम स्रोत आहे अतिशय गुणकारी आहे.ह्याचा डोळ्यांना फायदा, हृदय निरोगी, पचन शक्ती उत्तम, हाडांच्या दुखण्यापासून आराम,असा उपयोग आहे. Shama Mangale -
चवळी भाजी रेसिपी (chavli bhaji recipe in marathi)
#KS1#कोकण-कोकण म्हटलं की, खोबर्याचा वापर आलाच.तेव्हा खोबरे घालून केलेली चविष्ट भाजी. Shital Patil -
फोडणीच वरण (phodnich varan recipe in marathi)
# Pcr प्रेशर कुकर मुळे बर्याचश्या गोष्टी सोप्या झाल्या. एखाद वेळी घाई आसली की पटकन वरण आणी भात दोन पदार्थ एकाच वेळी शिजतात. त्यामुळे झटपट स्वयंपाक होतो. Suchita Ingole Lavhale -
कोहळ्याची भाजी (Kohaḷyaci bhaji recipe in marathi)
कोहळाची भाजी एक भाजीचा चवदार प्रकार Suchita Ingole Lavhale -
कच्च्या फणसाची भाजी (kachya fansachi bhaji recipe in marathi)
ह्या महिन्यात बाजारात छोट-छोटे भाजीचे कच्चे फणस येतात. ते खास भाजीचे असतात त्याची भाजी खूप छान होते वर्षातून एकदाच येत असल्याने एकदा तरी याची भाजी बनवून खावी चला तर बघूया भाजी कशी बनवायची nilam jadhav -
अंडाकरी (anda curry recipe in marathi)
#cf घरी कधी ही भाजीला काही नसले की तयार असतात. ते म्हणजे अंडे .सगळ्यानां कधी ही आवडणारी अंडाकरी Suchita Ingole Lavhale -
फणसाची भाजी (fansachi bhaji recipe in marathi)
फणस हे फळ व्हिटॅमिन आणि झिंग चे स्त्रोत आहे. फणस हे एक आरोग्यदायी फळ आहे.फणसामध्ये फायबर जास्त असते. फणसांमध्ये कॅलरीज कमी असल्यामुळे हृदय निरोगी राहते. आणि आणि उच्च रक्तदाब कमी होतो. फणसापासून लोणचे,चिप्स,करता येतात.बऱ्याच लोकांना असे वाटते की फणस हे एक फक्त फळ आहे.आज मी फणसाची मसालेदार भाजी करत आहे.फणसाच्या गरा पण उकळून खूप छान लागतात. rucha dachewar -
-
खांदेशी फुणके (khandeshi phunke recipe in marathi)
#KS4 खांदेशी फुणके. मिश्र दाळीचे फुणके चविष्ट रेसीपी Suchita Ingole Lavhale -
चवीला राजी फणसाची भाजी (fansachi bhaji recipe in marathi)
#KS1कोवळ्या फणसाची भाजी ,कैरीची चटणी तांदळाची भाकरी माझं एक आवडतं काॅम्बिनेशन...😋😋आंबा हा कोकणचा राजा आहे आणि फणस आहे त्या राजाचा सरदार...😄😄हापुसच्या सगळ्या झाडांच्या फळांची चव एक सारखीच असते पण फणसाची चव मात्र झाडागणीक बदलते. प्रत्येक फणसाला त्याच्या गर्याच्या रंग, रुप, चवीनुसार नाव दिली गेली आहेत.फणसाच्या या मोसमात मग घराघरात त्याची भाजी, त्यापासून बनणाऱ्या पदार्थांची रेलचेल नसली तर नवल. कापा आणि बरका अशा दोन्ही प्रकारच्या फणसापासून बनणारे पदार्थही भिन्नभिन्न पण तेवढेच चवीचे आहेत...😋😋आंब्या-काजूच्या मोहराचा मदमस्त वास रानावनाला वेडावून टाकत असतो, तेव्हाच खरंतर कोकणात घराघरांच्या परसदारातील फणसाच्या झाडांवर कुयऱ्यांची बाळलेणी लटकलेली असतात. त्यामुळे आमरस आणि काजूच्या उसळीच्याही आधी घराघरात बेत आखला जातो तो, कच्च्या फणसाच्या भाजीचा. कोकणी गृहिणीसाठी एरव्ही फणस म्हणजे कल्पतरूच! कारण फणसापासून नानाविध पदार्थ तयार केले जातात. अगदी तळलेल्या कच्च्या गऱ्यांपासून ते फणसपोळीपर्यंत. शिवाय बरक्या फणसाच्या रसात केले जाणारे गोड वडे आणि सांदणं असतातच जोडीला. त्यामुळे झाडाला बुडापासून शेंड्यापर्यंत लगडलेले फणस निरखण्यात पारखण्यात आणि राखण करण्यात तिचे दिवसचे दिवस सरतात.वास्तविक फणसाची भाजी म्हणजे कटकटीचं काम. भाजी चिरताना हाताला, विळीला लागलेला चिक साफ करणं ही डोकेदुखीच (त्यासाठीच फणस चिरण्याआधी हाताला-विळीला गोडं तेल लावतात) असते. पण एवढ्या खस्ता खाऊन बनवलेली भाजी जेव्हा जिभेवर अवतरते तेव्हा मात्र केलेल्या श्रमांची फिट्टंफाट होते....😄😄😋😋चला तर पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
कोकण स्पेशल सुक्या काजूची भाजी (sukhya kajuchi bhaji recipe in marathi)
#KS1 कोकणची माणसं साधी भोळी...पण इथली खाद्य संस्कृती म्हणजे जीभेचे चोचले पुरविण्यासाठीच आहेत ..😋मी बनवते आहे कोकण स्पेशल सुक्या काजुची भाजी ही आपण वर्ष भर बनवू शकतो. Vaishali Dipak Patil -
उपवासाची साबुदाणा खिचडी (upwasachi sabudana khichdi recipe in marathi)
#kr उपवासाला चालणारी साबुदाणा खिचडी एक उत्तम रेसीपी Suchita Ingole Lavhale -
शेव भाजी (sev bhaji recipe in marathi)
# विंटर स्पेशल#EB1 चॅलेंज#W1Post no -2हिवाळ्यात गरमागरम शेव भाजी वा मस्तच चवदार होते. Suchita Ingole Lavhale -
तळलेल्या पोह्यांचा चिवडा (talelya pohyancha chivda recipe in marathi)
#dfrदिवाळी फराळ चॅलेंजदिवाळी फराळा तील महत्वाचा प्रकार चिवडा. अनेक प्रकारे केल्या जाणारा .मी दगडी पोहे तळुन केलेला, कुरकुरीत चिवडा. Suchita Ingole Lavhale -
आप्पे सांबार (appe sambhar recipe in marathi)
#ट्रेडींग रेसीपी झटपट होणारे आप्पे सांबार चटकदार रेसीपी Suchita Ingole Lavhale
More Recipes
टिप्पण्या (2)