उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)

#cooksnap
# मूळ रेसिपी आहे अर्चना इंगळे यांची .आज दुपारी त्यानी हि रेसिपी दाखवली होती.मी करून बघितली खूपच छान झाले आहेत मोदक. धन्यवाद अर्चना ताई
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#cooksnap
# मूळ रेसिपी आहे अर्चना इंगळे यांची .आज दुपारी त्यानी हि रेसिपी दाखवली होती.मी करून बघितली खूपच छान झाले आहेत मोदक. धन्यवाद अर्चना ताई
कुकिंग सूचना
- 1
कढईत तूप टाकून नारळाचा किस, गूळ टाकून मिश्रण शिजवून घ्यावे. नंतर थंड करायला ठेवावे.
- 2
कढईत गरम पाणी उकळत ठेवावे.उकळी आल्यावर तूप व मीठ घालावे. हळूहळू पिठी घालून एकजीव करून गॅस मंद करून दोन तीन वाफ काढावी.
- 3
नंतर परातीत उकड घेऊन तुपाच्या हाताने मळून घ्यावी. ओला रूमाल ठेवून. छोटा गोळा घ्यावा. तेलाच्या हाताने पारी उभी पातळ करावी. त्यात सारण भरून मोदक करावेत.
- 4
पातेल्यात पाणी उकळत ठेवावे. त्यात बसेल अशी चाळणी ठेवावी.त्यात स्वच्छ पांढरे फडके ठेवावे व त्यावर मोदक उकडून घ्यावेत. साधारण २० मिनिटे मोदक उकडण्यास लागतात.
- 5
गार पाण्यात हात बुडवून मोदक काढावेत.तुपा सोबत खाण्यास द्यावे.
- 6
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (4)