सोलापूरी शेंगदाणे चटणी (shengdane chutney recipe in marathi)

Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642

#KS2
#पश्चिममहाराषट्र

सोलापूरी शेंगदाणे चटणी (shengdane chutney recipe in marathi)

#KS2
#पश्चिममहाराषट्र

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

पंचवीस मिनिट
8_10 सर्व्हिंग
  1. 1 कपशेंगदाणे (सोलापूरी शेंगदाणे जाड)
  2. 12-15 लसूण कळ्या
  3. 1 टीस्पूनजीरे
  4. 3/4 टीस्पूनमीठ
  5. 2-3 टीस्पून लाल तिखट आवडीने तिखट कमी अधिक करू शकता
  6. 3 टीस्पूनशेंगदाणा तेल

कुकिंग सूचना

पंचवीस मिनिट
  1. 1

    शेंगदाणे लो फ्लेमवर खरपूस भाजून घ्या.साल काढून घ्या.

  2. 2

    आता कढईत तेल घालून गरम करा तेलात जीरे,लसूण घालून परतून घ्या. आता त्यात साल काढलेले शेंगदाणे घालून घ्या.

  3. 3

    आता सगळे एकत्र 3_4 मीनीट लो फ्लेमवर परतून घ्या.शेंगदाणे काढून घ्या थोड थंड करून घ्या. आता तिखट व मीठ घालून चटणी मिक्सरमध्ये किंवा खलबत्यात कुटून घ्या. मि खलबत्यात कुटून घेतली चटणी.

  4. 4

    चटणी कुटून घ्या व बरणीत भरून ठेवा एक ते दोन महीने टीकते ही चटणी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes