कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
आमरस धिरडेे (aamras dhirde recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
आमरस धिरडेे (aamras dhirde recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

आमरस धिरडेे (aamras dhirde recipe in marathi)

Ranjana Balaji mali
Ranjana Balaji mali @Ranjanamali2007
Bangalore

#KS5
आमरस धिरडे ही मराठवाड्यातील पारंपारिक रेसिपी आहे. लातूर साइडला ही रेसिपी बनविली जाते. आंब्याचा सिझन मध्ये ही रेसिपी बनवतात. सगळीकडे बनवण्याची पद्धत वेगवेगळी आसू शकते,मी आमच्या घरी जसे बनवतात ती रेसिपी शेअर करत आहे.😊

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  • 2 कपज्वारीचे पीठ
  • 1/4 कपबेसन
  • 7-8पाकळ्या लसूण
  • 1 टीस्पूनजिरेे
  • 1 टीस्पूनहळद
  • तेल गरजेनुसार
  • मीठ चवीनुसार
  • 3-4पिकलेले आंबे
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    प्रथम खलबत्त्यात लसूण पाकळ्या, जीरे, मीठ घालून वाटून घ्या.

    आमरस धिरडेे (aamras dhirde recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    आमरस धिरडेे (aamras dhirde recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    बाउलमध्ये ज्वारीचे पीठ, बेसन, हळद,वाटलेले लसूण जीरे व पाणी घालून बॅटर बनवून घ्या. धिरड्याचे बॅटर खूप जास्त पातळ किंवा घट्ट ही नसावे.

    आमरस धिरडेे (aamras dhirde recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    आमरस धिरडेे (aamras dhirde recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    आमरस धिरडेे (aamras dhirde recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    तवा गरम करून तेल लावून पळीने बॅटर टाकून घ्या. दोन्ही बाजूंनी धिरडे छान भाजून घ्या.

    आमरस धिरडेे (aamras dhirde recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    आमरस धिरडेे (aamras dhirde recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आंब्याचा रस बनवण्यासाठी आंबे स्वच्छ धुवून हाताने दाबून मऊ करून घ्या. फोटोत दाखवल्याप्रमाणे वाटी मध्ये आंब्याला दाबून रस काढून घ्यावा. कोय आणि साल बाजूला ठेवा नंतर थोड पाणी मीठ घालून कोय आणि साल दोन्ही स्वच्छ धुवून रस काढून घ्या. तुम्ही मिक्सरमध्ये ही रस बनवून घेऊ शकता.

    आमरस धिरडेे (aamras dhirde recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    आमरस धिरडेे (aamras dhirde recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    आमरस धिरडेे (aamras dhirde recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    रसामध्ये चवीप्रमाणे साखर घालून छान मिक्स करावे. पंधरा मिनिटे फ्रिजमध्ये ठेवून थंड करून घ्या.

    आमरस धिरडेे (aamras dhirde recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    आमरस धिरडेे (aamras dhirde recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    आमरस धिरडेे (aamras dhirde recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    धिरडे आमरस सर्व्ह करा.

    आमरस धिरडेे (aamras dhirde recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    आमरस धिरडेे (aamras dhirde recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    आमरस धिरडेे (aamras dhirde recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Ranjana Balaji mali
Ranjana Balaji mali @Ranjanamali2007
26 मे 2021 08:57 रोजी
Bangalore
Eating is necessity but cooking is an art#lovecooking❤️❤️
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

आंब्याचा रस Dhirde रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. प्रोटीन सँडविच (Protein sandwich recipe in marathi)
  2. पनीर बर्फी/ इन्स्टंट कलाकंद (paneer barfi recipe in marathi)
  3. ज्वारीचे दही धपाटे (jowariche dahi dhapate recipe in marathi)
  4. वॉलनट कॅरॅमल वेफर्स स्लिम कुकीज (walnut caramel wafers cookies recipe in marathi)
  5. वॉलनट फराळी कचोरी विथ वॉलनट चटणी (walnut farali kachori with walnut chutney recipe in marathi)
  1. काळा मसाला -कांदा चटणी (kala masala kanda chutney recipe in marathi)
  2. बोरसुरी वरण किंवा भोकरी वरण (bhokari varan recipe in marathi)
  3. शेंगोळे (Shengole recipe in marathi)
  4. ज्वारीचे दही धपाटे (jowariche dahi dhapate recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14994515
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close