बोरसुरी वरण किंवा भोकरी वरण (bhokari varan recipe in marathi)

#KS5
मराठवाड्यातील वरणाचा हा फेमस प्रकार. हे वरण झणझणीत असते. चला तर मग बनवूयात भोकरी वरण
बोरसुरी वरण किंवा भोकरी वरण (bhokari varan recipe in marathi)
#KS5
मराठवाड्यातील वरणाचा हा फेमस प्रकार. हे वरण झणझणीत असते. चला तर मग बनवूयात भोकरी वरण
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम डाळी घ्या धूवून कुकरला शिजवून घ्यावे. शिजवताना त्यात हळद घालावी. आता सर्व मसाला काढून घ्यावा.
- 2
थोड्या तेलात सर्व भाजून घ्या. आता मिक्सरमध्ये वाटून घ्यावे.
- 3
तेल गरम झाले की जीरे, हिंग कढीपत्ता घालून फोडणी करावी आणि त्यात तयार वाटण घालून हलवावे नंतर त्यात कांदा लसूण मसाला घालून परतवावे आता शिजवून घोटलेली डाळ घाला.
- 4
छान मिक्स करा. आता हवे तेवढे पाणी घालून उकळू द्यावे. चवीनुसार मीठ घालून घ्यावे. पाच ते सात मिनिटे झाली कि कोथिंबीर घालून घ्या. हे वरण झणझणीत असते त्या मुळे तिखट आवडीनुसार घालू शकता. भाकरी सोबत खायला घ्यावे किंवा भातासोबत.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मिक्स झनझनीत डाळ (mix dal recipe in marathi)
#drडाळ ही आपल्या आहारात ला अविभाज्य घटक आहे. चला बनवूयात मिक्स डाळ ते ही झणझणीत. Supriya Devkar -
बोरसुरी डाळ /भोकरी वरण (bhokari varan recipe in marathi)
#KS5#मराठवाडारेसिपीजलातूरमधील निलंगा तालुक्यातील 'बोरसुरी'गावामध्ये पहिल्यांदाच हे वरण केल्याने बोरसुरी गावाच्या नावावरून 'बोरसुरी'हे नाव पडले.बोरसुरी गावातील लोकं म्हणतात ,तेथील पाण्याची चव इतकी चविष्ट आहे.त्यामुळे त्यांचे वरण खूप चविष्ट बनते.त्यामुळे आजूबाजूचे लोकं हे व्रत बनवण्यासाठी बोरसुरी गावातून पाणी आणातात.तेथे हे तर पाहूयात झणझणीत बोरसुरी वरण. Deepti Padiyar -
मिक्स डाळींचे वरण (mix daliche varan recipe in marathi)
#KS2 थीम 2 : पश्चिम महाराष्ट्ररेसिपी क्र. 2पश्चिम महाराष्ट्रात उडदाचे घुट प्रसिध्द आहे. घुटयाचाच हा एक प्रकार म्हणू शकतो. मिक्स डाळींचे वरण हे ही खूप छान लागते.पौष्टिक ही आहे. Sujata Gengaje -
भोकरी वरण (bhokari varan recipe in marathi)
#KS5 मराठवाडा स्पेशलभोकरी वरण ही अतिशय झणझणीत आणि तोंडाची चव आणणारे चविष्ट असा मराठवाड्यातील पदार्थ. एक वाटी खाऊन कुणी गप्प बसणार नाही चार-पाच वाट्या नक्कीच पिणार. या वनांमध्ये भाकरी कुस्करून खाल्ल्यावर अप्रतिम चव लागतेअशा या चविष्ट भोकरी वरणाची रेसिपी मी आज तुम्हाला दाखवणार आहे Smita Kiran Patil -
-
-
उडीद डाळीचे वरण (Urad Daliche Varan Recipe In Marathi)
#CCRथंडीच्या दिवसात उडदाच्या डाळीचे वरण अतिशय पौष्टिक असते चला तर मग बघूया Sapna Sawaji -
आंबटगोड चवीचे फोडणीचे वरण (ambatgod chaviche phodniche varan recipe in marathi)
#दालरेसिपिज #drवरण भात हा माझा व माझ्या मुलीचा आवडीचा पदार्थ रोज जेवणात वरण भात हे हवेच मग ते वरण फोडणीचे असो किंवा साधे असो तर आज आपण आंबटगोड चवीचे वरण आज करणार आहेत चला अत्ता रेसिपी कडे वळुयात. #purnabramharasoi Purna Brahma Rasoi -
वाफाळलेले फोडणीचे वरण (vafalele phodniche varan recipe in marathi)
#dr#दाल रेसिपी कॉन्टेस्ट#वाफाळलेले फोडणीचे वरण Rupali Atre - deshpande -
फोडणीचे वरण (phondniche varan recipe in marathi)
#dr #दाल_रेसिपीज #फोडणीचे वरण भारतीय आहारसंस्कृती मध्ये तूरडाळ,मूगडाळ,उडीदडाळ,मसूरडाळ अशा कितीतरी डाळी आणि कडधान्ये यांचा समावेश आहे.या डाळी आणि कडधान्ये म्हणजे protein चे power house ...शाकाहारी लोकांसाठी वरदानच..आपल्या रोजच्या चौरस आहारातील महत्त्वाचा घटक..या डाळींपासून चरचरीत फोडण्या देऊन केलेल्या सरीसरीत आमट्या ,वरण म्हणजे जेवणातला कोरडा घास टाळण्याचा खमंग उपाय..नुसत्या वासानेच क्षुधा प्रदीप्त होते..आणि या सात्विक जेवणाचे चार घास जास्त जातात पोटात..चला तर मग खमंग फोडणीचे वरण कसे करतात ते पाहू या.. Bhagyashree Lele -
वाटली डाळ - मराठवाड्यातील भरडा (vatli dal bharda recipe in marathi)
#KS5#मराठवाडा स्पेशल#वाटली डाळ - मराठवाड्यातील भरडा Rupali Atre - deshpande -
फोडणीचे वरण (phondniche varan recipe in marathi)
#dr#फोडणीचे वरणलहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीचा, तूरडाळीबरोबरच इतर डाळींचा वापर करून केला जाणारा पदार्थ म्सणजे डाळभात, वरणभात. कोणत्याही आजारात पचनास हलकं म्हणूनही मूगाच्या डाळीचं वरण भाताबरोबर दिलं जातं. पण कोणत्याही व्हेज जेवणात या वरणाचे विविध प्रकार केले जातात आणि जेवणाची रंगत वाढवली जाते. मीसुद्धा विविध प्रकारे वरण करते. आजही अगदी साध्या पद्धतीचे फोडणीचे मी केले आहे, पाहूया रेसिपी. Namita Patil -
तूरडाळीचे वरण (tooriche daadi che varan recipe in marathi)
#GA4 #week13 #tuvar#तूरडाळीचे_वरण हे नैवेद्याच्या ताटातील भातावर मानाने आणि दिमाखात झळकत असते. सोनेरी रंगाच्या वरणावर चंदेरी तूपाचा शिडकावा आणि त्यावर लिंबाची फोड पिळून आंबटसर चव विराजमान झाली की नैवेद्य दाखवून, मग वरण भात कालवून कधी एकदा पहिला घास खातो असं होऊन जातो. आणि खाल्ल्यावर मन तृप्त होऊन जातं. तर असं हे वरण बनवायला एकदम सोपं आहे. खरं तर वरण हे वेगवेगळ्या प्रकारचे बनवतात. त्यामधे गोडं वरण, आंबट वरण असेही बरेच प्रकार असतात. मी तूरडाळीचे गोडं वरण केलं. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
गोडा वरण(वाटपाचा) (goda varan recipe in marathi)
#KS1 मालवणी कोकणात वेगवेगळ्या समारंभात, पुजा, होमहवन, लग्नकार्यात केला जाणारा वरणाचा प्रकार म्हणजे वाटण लावलेले वरण त्यात वेगवेगळया मिक्स डाळी वापरून हे वरण केले जाते. मी इथे तुरडाळ व मुगडाळ मिक्स वाटणाचे गोडे वरण केले आहे कसे विचारता चला तर दाखवते. Chhaya Paradhi -
साधे फोडणीचे वरण (sadhe phodniche varan recipe in marathi)
#dr # वरण.. त्याचे किती प्रकार... माझ्याकडे नेहमी सकाळच्या वेळी साधे वरण असते. आणि त्यातील शिल्लक राहिले, की संध्याकाळी फोडणीचे वरण.. आज मी केले आहे, साधे फोडणीचे वरण.. खूप काही साहित्य नको त्याला... थोडक्यात चविष्ट वरण ... आणि आज नेमके फोटो काढायच्या वेळीच लाईट गेले.. मग झाली नाईट फोटोग्राफी... कंदील प्रकाश... Varsha Ingole Bele -
तुरीच्या डाळीचे आंबट गोड वरण (toorichya daadichya ambat god varan recipe in marathi)
#GA4 #week13 #Tuvarगरम गरम वरण भात आणि वर तुपाची धार अहाहा स्वर्गसुख म्हणतात ते हेच असे वाटते. मग ते वरण साधे असो किंवा फोडणीचे असो छानच लागते. पण चिंच गुळाच्या आंबट गोड चवीचे वरण म्हणजे अप्रतिम च. Sangita Bhong -
शेवभाजी (Shevbhaji Recipe In Marathi)
झणझणीत पदार्थ खाणाऱ्यांची संख्या भरपूर आहे शेव भाजी हा एक झणझणीत प्रकार आहे भाजी नसली की ही शेव भाजी बनवता येते चला तर मग बनवूयात शेव भाजी Supriya Devkar -
-
मसालेदार मिसळ पाव (masaledar misal pav recipe in marathi)
#स्नॅक्समिसळ हि झणझणीत असेल तर खायला मजा येते त्यासाठी तर्री आली पाहिजे आणि तर्री साठी काळ वाटण हवे म्हणजे मिसळ एकदम झणझणीत होते. चला तर मग आज बनवूयात मसालेदार मिसळ पाव. Supriya Devkar -
शेवग्याच्या पानांच वरण (sevgyachya pananch varan recipe in marathi)
#cooksnap # दिलीप बेले # आज योगायोगाने, साधे तुरीचे वरण केले होते. पण भाजीला काही नव्हते. म्हणून मग असलेल्या थोड्या शेवग्याच्या पानांचे वरण ही रेसिपी cooksnap केली. फक्त मी तयार वरणाची , फोडणी देवून हे वरण केले आहे. धन्यवाद.. Varsha Ingole Bele -
नारळाच्या दुधातलं वरण (naralachya dhudhatla varan recipe in marathi)
#dr#पारंपरिक रेसीपी हि माझ्या आज्जीची रेसीपी आहे. आंबट गोड अश्या चवीचे हे नारळाच्या दुधातलं वरण नक्की करून पहा.. Shital Muranjan -
सुशीला (sushila recipe in marathi)
#KS5मराठवाड्यातील झटपट तयार होणारा नाश्त्याचा प्रकार म्हणजे सुशीला चला तर मग रेसिपी कडे वळूयात आरती तरे -
वरण चकोल्या (varan chakolya recipe in marathi)
#drवरण चकल्या ही एक पूर्ण जेवणाची डिश आहे आणि सर्वांच्याच आवडीची. पावसाळ्याचा दिवसात तर गरमागरम वरण चकल्या खायची गोष्टच वेगळी आणि त्यावर मनसोक्त तुपाची धार मग काय विचारायलाच नको चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
फोडणीचे वरण (phodniche varan recipe in marathi)
#drफोडणीचे वरण लहानपणापासून अगदी जिव्हाळ्याचा विषय कारण आमच्याकडे बिना फोडणीचे वरण चालतच नाही. माझी आई तर फक्त जीरे मोहरी आणि लसणाची खमंग फोडणी बास एवढंच याच साहित्यात खूप छान वरण करते चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
-
फोडणीचे वरण (phondniche varan recipe in marathi)
#dr वरण आपल्या जेवणातील अविभाज्य घटक आहे, ज्याच्या शिवाय आपले जेवण पूर्णच होत नाही,प्रथिने व अनेक पोषक घटक असलेली डाळ आपल्या जेवणात असायलाच हवी.म्हणून या थीम मध्ये मी रोज घरी बनवले जाणारे फोडणीचे वरण बनवले आहे,तर मग बघुयात कसे करायचे हे वरण Pooja Katake Vyas -
झटपट फोडणीचे वरण (phodniche varan recipe in marathi)
#drझटपट होणारे फोडणीचे वरण नक्की ट्राय करा Suvarna Potdar -
फोडणीचे साधे वरण (phodniche sadha varan recipe in marathi)
#dr"फोडणीचे साधे वरण" तूरीच्या डाळीला अंगभूत चव नसते. पण मोजके चार घटक घालून, तिला जी अप्रतिम चव येते, त्याला तूलना नाहीच...!!वरणाचे प्रकार तसे बरेच आहेत, पण त्यातल्या त्यात सोपा, आणि बहुतेकांच्या घरी केला जाणार प्रकार म्हणजे, "फोडणीचे साधे वरण" जास्त ताम झाम न करता, खमंग फोडणी दिलेले वरण त्या सोबत मऊ भात लिंबू आणि तुपाची धार...अहाहा बस आणखी काही काही नको....!!! Shital Siddhesh Raut -
हिरवी मिरचीचे वरण (Hirvi Mirchiche Varan Recipe In Marathi)
थोडा पाऊस थोडा हवे त गारवा तेव्हा अशी ही झणझणीत भाजी/ वरण करून बघा.बा एकदम अप्रतिम चवीचे.:-) Anjita Mahajan -
मिक्स डाळींची खिचडी (mix dalichi khichdi recipe in marathi)
#cpm7मुगाची खिचडी पचनास हलकी असते मात्र मिक्स डाळ घालून बनवलेली खिचडी चविष्ट तर असतेच पण पौष्टिक ही .चला तर मग बनवूयात मिक्स डाळींची खिचडी हाॅटेल स्टाईल. Supriya Devkar
More Recipes
टिप्पण्या