कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
नागपूर स्पेशल सावजी डाळ कांदा (saoji daal kanda recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
नागपूर स्पेशल सावजी डाळ कांदा (saoji daal kanda recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

नागपूर स्पेशल सावजी डाळ कांदा (saoji daal kanda recipe in marathi)

प्राची मलठणकर (Prachi Malthankar)
प्राची मलठणकर (Prachi Malthankar) @thewarmPlate
Frisco Texas

#KS3
#विदर्भ
#recipe1

#KS3
#विदर्भ
#recipe1

पुढे वाचा

नागपूर स्पेशल सावजी डाळ कांदा (saoji daal kanda recipe in marathi)

प्राची मलठणकर (Prachi Malthankar)
प्राची मलठणकर (Prachi Malthankar) @thewarmPlate
Frisco Texas

#KS3
#विदर्भ
#recipe1

#KS3
#विदर्भ
#recipe1

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

४५ मिनिटे
४ जण
  • 1 कपचणाडाळ
  • 1मोठा कांदा बारीक चिरुन
  • ४-५ लसूण पाकळ्या
  • १ टोमॅटो बारीक चिरुन
  • 1 टेबलस्पूनधनाजीरा पावडर
  • 1-1/2 टेबलस्पूनलाल मिरची पावडर
  • १ टेबलस्पून काळा मसाला
  • चवीनुसार मीठ
  • १ टेबलस्पून गरम मसाला
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

४५ मिनिटे
  1. 1

    प्रथम चणाडाळ गरम पाण्यात ५/६ तास भिजत घालावी. मग पाणी निथळून टाकावे. कांदा व लसूण बारीक चिरुन घ्यावे. टोमॅटो बारीक चिरुन घ्यावा. कढइत तेल गरम करावे त्यात चिरलेला कांदा व लसूण घालावा व परतावा.

    नागपूर स्पेशल सावजी डाळ कांदा (saoji daal kanda recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    नागपूर स्पेशल सावजी डाळ कांदा (saoji daal kanda recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    नागपूर स्पेशल सावजी डाळ कांदा (saoji daal kanda recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    कांदा चांगला शिजला की त्यात टोमॅटो घालावा. दोन्ही शिजले की त्यात लाल तिखट, काळा मसाला, गरम मसाला, हळद व धनाजीरा पावडर घालावी. तेल सूटे पर्यंत शिजवावे.

  3. 3

    मग त्यात चणाडाळ घालावी, एक ते दीड कप पाणी घालावे व १५ मिनिटे भाजी शिजवावी. मग चवाीनूसार मीठ घालावे व एकत्र करुन गॅस बंद करावा. चमचमीत डाळ कांदा तयार, गरम पोळी किंवा भाताबरोबर सर्व करावा.

    नागपूर स्पेशल सावजी डाळ कांदा (saoji daal kanda recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    नागपूर स्पेशल सावजी डाळ कांदा (saoji daal kanda recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

प्राची मलठणकर (Prachi Malthankar)
प्राची मलठणकर (Prachi Malthankar) @thewarmPlate
12 मे 2021 22:29 रोजी
Frisco Texas

टिप्पण्या

Sharayu Tadkal Yawalkar
Sharayu Tadkal Yawalkar @Sharayuspureveg
14 मे 2021 01:23
Wah yum
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

Nagpur सावजी डाळ कांदा रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. रवा केक (rava cake recipe in marathi)
  2. मूग डाळ - मैदा चकली.. (प्रेशर कुकर) (moong dal maida chakli recipe in marathi)
  3. कोल्हापुरी सुक्क मटण (sukha mutton recipe in marathi)
  4. कराची कुकीज (karachi cookies recipe in marathi)
  5. विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा (saoji anda serva recipe in marathi)
  1. सोया चंक्स बिर्याणी (soya chunks biryani recipe in marathi)
  2. कोंबडी रस्सा (kombadi rassa recipe in marathi)
  3. सावजी ग्रेव्ही (saoji gravy reciep in marathi)
  4. पाव भाजी (pav bhaji recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15006240
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close